लग्नाच्या 8 महिन्यानंतर प्रे-ग्नेंट झालेल्या पत्नी सोबत फ़ौजी पतिने केलं असे काम, फोन वर म्हणाली-‘ पापा प्लीज..’

Daily News

हुं डा ही एक अशी प्रथा आहे जी समाजासाठी खूप अडचणीची स-मस्या निर्माण करते. असे असूनही लोक या प्रथेला कित्येक वर्षापासून आजपर्यंत ही प्रथा चालवत आले आहेत. भारतीय का-यद्याबद्दल बोलायचे झाले तर हुं डा घेणे आणि हुं डा देणे हे भारतीय का-यद्यानुसार गु-न्हा आहे. असे असूनही लोक हुं डा घेणे आणि हुं डा देणे या प्रथेला चुकीचे मानत नाहीत.

ज्यामुळे आज बरीच कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच हुं-ड्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य देखील उध्वस्त झाले आहे. असेच एक हुं-ड्याशी सं-बंधित अत्यंत ध-क्कादायक प्रकरण आज लोकांसमोर आले आहे. ही घटना ऐकल्यानंतर तुमचेही रक्त उसळेल. तर चला जाणून घेऊया या घटनेविषयी सविस्तर माहिती.

हुं-ड्याशी सं-बंधित ही घटना गुरदासपूर येथे घडली आहे. लग्न झाल्यापासून जवळपास ८ महिन्यांनी एक महिला तिच्या सासरी आली होती. घरी आल्यानंतर काही दिवस तर सर्व काही ठीक-ठाक चालले होते.

परंतु काही दिवसांनी सासरच्यांनी हुं-ड्यावरून मुलीचा छ ळ करण्यास सुरवात केली. गावचे सरपंच हरप्रीत सिंग यांच्या मते त्यांचे काका हरजित सिंग यांची मुलगी मनजित कौर हिचे २२ ऑक्टोबर २०१७ रोजी समर याच्याबरोबर लग्न झाले होते.

लग्नाच्या वेळी मनजीतच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीनुसार मुलाला हुं डा देण्यास मान्य केले. हुं डा घेतल्यानंतर तो मुलगा लग्नासाठी तयार झाला. दोन्ही बाजूच्या लोकांनी लग्न करण्यास सहमती दिल्यानंतर या दोघांचे लग्न खूप मोठ्या पद्धतीने धुमधडाक्यात केले गेले. लग्न झाल्यानंतरही तिच्या सासरच्यांनी हुं-ड्यासाठी पुन्हा मनजितला त्रा स देणे सुरू केले.

असे म्हटले जाते की हुं-ड्यामुळेच मनजीतच्या सासरच्यांनी जेव्हा ती सासरी परत आली त्या दिवसापासून तिचा छ ळ करण्यास सुरु केले. मनजीतचे वडील हरप्रीत सिंग असे सांगत होते

की लग्नानंतर मनजीतच्या सासरचे लोक त्यांच्याकडे पैसे आणि हुं ड्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सारखे फोनवरून सांगायचे नाहीतर तुमच्या मुलीला परत घेऊन जा अशी ध म की द्यायचे.

आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या मुलाशी मनजीतचे लग्न झाले होते तो मुलगा सैन्यात कार्यरत आहे. सैन्यात असूनही त्या मुलाने पत्नी व तिच्या वडिलांना हुं ड्यासाठी भाग पाडले. शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार असे सांगितले जात आहे की दोन दिवसांपूर्वीच मनजितचा पती घरी परत आला होता. घरी आल्यानंतर पत्नीशी भांडण करून तो पुन्हा कामावर गेला.

पण दुसर्‍याच दिवशी मुलीने वडिलांना फोन करून सांगितले की तिचे सासरचे तिचा खूप छ ळ करत आहेत. जर तीला लवकर मदत मिळाली नाही तर ते तीला ठा र मा-रतील. मुलीचे हे बोलणे ऐकल्यानंतर तिचे वडील घाईघाईने तिच्या घरी पोहोचले. ते तिथे पोहोचल्यानंतर तिथले दृश्य पाहून मनजितच्या वडिलांचे होशच उडून गेले.

मनजितच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचा मृ त दे ह घरामध्ये पडला होता. आपल्या मुलीचा मृ त दे ह पडलेला पाहून त्यांनी पो-लिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

त्यानंतर पो लि स घटनास्थळी पोहोचले आणि मनजितचा मृ त दे ह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या सासरच्यांविरूद्ध गु न्हा दाखल केला. हा गु न्हा दाखल झाल्यापासून सासरचे लोक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.