लग्नाअगोदर युवराज सिंहचे राहिले आहे ह्या 5 बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेयर- बघा …

Bollywood Entertenment

आपल्या सर्वांना माहितच आहे की युवराज सिंगने काही काळापूर्वी भारतीय क्रिकेट संघात समावेश न झाल्यामुळे क्रिकेटला निरोप दिला होता. विश्वचषक 2019 दरम्यान ही संपूर्ण घटना घडली. युवराज सिंगच्या पत्नीचे नाव हेजल कीच आहे. मात्र लग्नाच्याआधी बॉलिवूडच्या बऱ्याच एक्ट्रेसेससोबत युवराज सिंग चे नाव जोडले होते. युवराजचे अफेअर मोहब्बतें सिनेमाची एक्ट्रेस किम शर्मापासून ते प्रिती झिंटा आणि दीपिका पदुकोणसह अन्य अभिनेत्री यांच्यासोबत होतं.

क्रिकेट आणि बॉलिवूड नेहमीचं खास कनेक्शन असते हे सर्वांनाच माहित आहे. अशातच युवराज सिंगच्या अफेअरबद्दल बोलायचं झाल्यास युवीच्या अफेअरच्या चर्चा जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याच्या माजी गर्लफ्रेंडच्या यादीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे ज्यांची नावे आज तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

दीपिका पादुकोण:- या बातमीवर विश्वास ठेवा बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि युवराज सिंग यांचेही अफेअर झाले आहे. पण त्यांच्या प्रेमाची कहाणी थोड्या काळासाठी राहिली आणि नंतर दोघांचा ब्रेकअप झाला. लोकांना हे कपल खूप आवडले होते परंतु केव्हा हे दोघे प्रेमात पडले आणि कोणत्या कारणामुळे ते वेगळे झाले हे  आजपर्यंत कोणालाही समजले नाही. बॉलिवूड एक्ट्रेस दीपिका पदुकोणचं नाव सुद्धा युवराजसोबत खूप कमी काळासाठी जोडले गेले होते. दोघे नेहमी एकत्र दिसायचे. युवराज दीपिकासाठी खूप पजेसिव्ह झाला होता अशा चर्चा रंगत होत्या आणि युवराजच्या याच पजेसिव्ह स्वभावामुळेच दोघांचं ब्रेकअप झाले.

रिया सेन:-  युवराजसिंगचे नाव बंगाली अभिनेत्री रिया सेनशी खूप पूर्वी पासून स-बंधित आहे. पण हे दोघेजण गुपचूप एकमेकांना डेट करत होते आजपर्यंत या दोघांनी कधीच हे मान्य केले नाही. म्हणून हे सांगणे कठीण आहे की हे दोघे एकमेकांना डेट करीत होते की ही केवळ अफवा होती. युवराज सिंगचं नाव एक्ट्रेस रिया सेनसोबतही थोड्या काळासाठी जोडले गेले होते. दीपिका पदुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर युवराज रियासोबत डेटिंग करत होता. दोघांनी नेहमी एकत्र बऱ्याच पार्टीमध्ये बघण्यात आले होते.

प्रीती झिंटा:- आपल्या सर्वांना माहितच असेल की प्रीती झिंटा ही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आहे. प्रीती झिंटा अनेक वेळा युवराज सिंगला मिठी मारताना दिसली आहे. मात्र सोशल मीडियावर या दोघांच्या अफेअरची अफवा जास्त काळ चालली होती. नंतर या चर्चा देखील थांबल्या कारण हळूहळू लोकांनी त्यावर चर्चा करणे बंद केले.

युवराज सिंह आणि प्रिती झिंटाच्या अफेअरच्या चर्चा मीडियामध्ये चांगल्याच रंगल्या होत्या. प्रत्येक सामन्यावेळी दोघांना गळ्यात गळे घालताना पाहिले गेले आहे. एका मुलाखतीत प्रितीनं म्हटलं होतं की युवराजला मी माझ्या भावाप्रमाणे समजतेआणि तेव्हापासूनच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येवू लागल्या.

नेहा धुपिया:- नेहा धुपिया आणि युवराज सिंगच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाली आणि या दोघांमधील नाते फार काळ टिकू शकले नाहीत.

मनीषा लांबा:- जुहू येथील एका लाऊंजमध्ये युवराज सिंग मनीषा लांबासोबत दिसला होता त्यानंतर मनीषा लांबाने सोशल मीडियावर युवराज सिंगसोबत बर्‍याच चर्चा केल्या. मात्र मनिषा लांबा हिने नेहमीच हे अफेअर नाकारले आहे. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार युवराजला अभिनेत्री मिनीषा लांबाला मुंबईच्या जुहूमध्ये एका लाऊंज बारमध्ये किस करताना स्पॉट केलं गेले होते. तर मिनीषाने ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला होता.