रागिनी M-MS मध्ये दिसली होती रेखाच्या पतिची मुलगी, त्यानंतर करू लागली असे काम बघून धक्का बसेल …

Bollywood

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर यशस्वी छा प पाडली आहे. अनेक कलाकारांची सिनेकारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमतरता नाही. याच कलाकारांमधील एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा.

१३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म झाला. रागनी या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून विनोद मेहरा यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

रेखाचे पहिले पती विनोद मेहरा होते:- आम्ही सांगतो वयाच्या 45 व्या वर्षी विनोदने या जगाला कायमचा नि रोप दिला होता. मीडिया रि पोर्टनुसार रेखाचे पहिले पती विनोद मेहरा होते. विनोद मेहरा आणि रेखाची घर चित्रपटाच्या सेटवर भेट दिली.

शू टिं ग दरम्यान दोघांचेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी छुप्या पद्धतीने लग्न केले. परंतु विनोद मेहराच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. यामुळे लग्नाच्या दोन महिन्यांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विनोद मेहरा हा इंडस्ट्रीचा सर्वात देखणा अभिनेता होता.

विनोद मेहराची मुलगी खूप ग्लॅ-मरस आहे:- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनियानंसुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात एंट्री मारली. रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही सोनियाने आपली जादू दाखवली. रुपेरी पडद्यावर सोनियाचे अखेरचे दर्शन २०१४ साली आलेल्या रागिनी एम ए मएस-२ या सिनेमात झाले.

या सिनेमात तिने तान्या कपूर ही भूमिका साकारली होती. याशिवाय एमटीव्हीवरील विविध शोमध्येसुद्धा ती झळकली आहे.एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेक अशा शोमध्ये व्हीजे म्हणून तिने काम केले आहे.

सोनियाची स्टाइल आणि अदा कुणालाही घा याळ करतील अशाच म्हणाव्या लागतील. तिचा बो ल्ड आणि हॉ ट अंदाज यावर रसिक फिदा आहेत. सोनिया सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असते. नेहमी तिच्या नवीन फोटो शेअर होताच सोशल मीडियावरील अशाच हॉ ट आणि से क्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगते. या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळातो.

अनेक स्टार किड्स सोबत ती सौंदर्यात स्पर्धा करते:- आजकाल स्टार किड्सचा युग सुरू आहे आणि सुहाना खान सारा अली खान जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे हे सर्व परिचित आहेत तर सोनिया मेहराला फारच कमी लोक ओळखतात. पण सौंदर्याच्या बाबतीत सोनिया या सर्व स्टार किड्सशी स्पर्धा करते.

आजच्या या पोस्टमध्ये आम्ही सोनिया मेहराची काही सुंदर फोटोज दाखवत आहोत. आम्हाला खात्री आहे की सोनियाची फोटोज बघून तुम्हीही तिच्याबद्दल वेडे व्हाल. 29 वर्षीय सोनिया एका परी पेक्षा कमी दिसत नाही.  रागिनी ए मए मएस 2 शिवाय तिने एक मैं और एक तू छाया आणि व्हि क्टोरिया नंबर 13  सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोनिया मेहराच्या सध्याच्या कामाबद्दल बोलले तर ती आज एक योग प्रशिक्षक बनून नाव कमावत आहे. एका मुलाखतीत त्याने शो चित्रपट वगैरे सोडून आयुष्यात मोठे निर्णय घेण्याबद्दल सांगितले.

तिच्या मते चित्रपट उद्योगात टिकून राहू इच्छित बहुतेक लोक स्वप्न पाहत असतात ज्यांना मोठ्या महत्वाकांक्षा असतात. विनोद मेहरा यांची मुलगी सोनिया पुढे म्हणाली की तिला चित्रपटांबद्दलही खूप मोठी स्वप्ने होती आणि तिने इंडस्ट्रीमध्येही थोडे काम देखील केले होते.

यासाठी तिला आनंद आहे की तिला काही चित्रपटामध्ये काम करण्याची संधीही मिळाली. जेव्हा बॉलिवूडमध्ये तिला काय शिकायला मिळते असे विचारले तेव्हा तिने उत्तर दिले की आपण जे काही करू इच्छिता त्यामध्ये आपले सर्वोत्तम देणे फार महत्वाचे आहे.