Breaking News

“मैत्रीचे जिवंत उदाहरण, जेव्हा महेंद्र सिंग धोनीने स्वतःच्या मित्राला वाचवण्यासाठी पाठवले ‘हेलिकॅप्टर’, आणि दिल्ली एम्समध्ये केलं भरती.”

जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा महेंद्रसिंग धोनीचे नाव सर्वात अग्रस्थानी येते. कारण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ बॅटनेच नाही तर आपल्या हुशार कर्णधारपदाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अनेक मोठे सामने जिंकले आहेत.

आणि धोनी हा असा  एकमेव खेळाडू आहे ज्याने आयसीसीने आयोजित केलेल्या तीनही मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. टी-20 विश्वचषक असो, एकदिवसीय विश्वचषक असो किंवा आयसीसी चॅम्पियनशिप असो तो सर्व स्पर्धा जिंकला आहे.

याच कारणामुळे आज अनेक युवा खेळाडू त्यांना आपला आदर्श मानतात. धोनीबद्दल असं म्हटलं जातं की, आज तो जितका मोठा क्रिकेटर आहे तितकाच तो एक चांगला माणूसही आहे. तो आपले जीवन सामान्य माणसांप्रमाणे जगतो.

त्याच्याशी सं’बंधित अनेक किस्से आपल्या सर्वांना माहीत आहेत. यामुळे आज आम्ही तुम्हाला धोनीच्या औदार्याचा आणि त्याच्या मैत्रीचा एक असा किस्सा सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकल्यानंतर तुम्हालाही धोनीचा आधीपेक्षा जास्त अभिमान वाटेल.

खरं तर, आपल्या सर्वांना माहित आहे की धोनीचा सर्वात आवडता शॉट हेलिकॉप्टर शॉट आहे. ज्याद्वारे त्याने भारताला विश्वचषकात चॅम्पियन बनवले आहे. पण हा शॉट धोनीने त्याचा बालपणीचा मित्र संतोष लाल याला शिकवला होता हे फार कमी लोकांना माहिती आहे.

आणि त्याला स्लॅप शॉट म्हणायचे. धोनीच्या बायोपिक एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरीमध्ये याचा खुलासा झाला आहे. पण एका गोष्टी ची खेद वाटत  आहे की धोनीचा हा मित्र संतोष लाल आज या जगात नाही. 2013 मध्ये संतोष लाल यांचे भ’यंकर आजाराने नि’धन झाले आहे.

2013 मध्ये जेव्हा संतोष लाल आजारी पडला तेव्हा धोनी परदेश दौऱ्यावर होता असे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत संतोष लाल गंभीर आजाराने त्र’स्त असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी मिळाल्यावर धोनीने त्याच्या कुटुंबीयांना संतोषला मदत करण्यास सांगितले.

त्याचप्रमाणे धोनीने त्याला दिल्ली एम्समध्ये दाखल करण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. आणि मित्राला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण देवाला कदाचित आणखी काही मंजूर असेल. त्यामुळे संतोष लाल यांचे प्रा’ण  वाचू शकले नाहीत. संतोष लाल यांना स्वादुपिंडात सं’सर्ग झाल्याचे सांगण्यात आले. जे खूप वाढले होते, आणि नियंत्रणाबाहेर गेले होते.

About Akash Jadhav

Akash Jadhav is Writer and video Editor at live36daily.com and he have more than 4 year experiance in Writing and video Editing , he perviously work at Mps new pune as video editor and writer

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *