मुलीची भय भयीत करायला लावणारी कहाणी : लॉकडा-उन मध्ये वडील रोज रात्री करायचे हे दु-ष्कर्म , तुमचाही विश्वास नाही बसणार…

Daily News

वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फा-सणारी ध-क्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी लॉ-कडाऊनमध्ये लैं-गिक शो-षण करून ग-र्भपात करायला लावल्याचा आ-रोप अ-ल्पवयीन मुलीने  केला आहे. ही ध*-क्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरात घडली आहे.

देशभरात लॉ-कडा-उन सुरू होते. वडील आपल्या अ-ल्पवयीन मुलीसह एकटे राहत होते. दररोज दा रूच्या न शेत राहून त्याने स्वतःच्या मुलीवरच असे घा णेरडे कृ त्य केले आहे.

दोन महिन्यांपासून चाललेल्या या लॉ-कडाऊ-नमध्ये असा कोणताही दिवस असेल जेव्हा त्याने आपल्या मुलीवर बला-त्का-र केला नसेल. बला-त्का-रानंतर तो आपल्या मुलीला ग-र्भपा-त करण्याच्या गो-ळ्याही खायला घालत असे.

एक वडील आपल्या सख्या मुलीबरोबर असे काहीतरी करु शकतो यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात हा गं-भी-र गु-न्हा घडला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांवर दोन महिन्यांच्या लॉ कडा-ऊनमध्ये दररोज ब-ला-त्का-र केल्याचा आ-रोप केला आहे.

ग-र्भपा-त करण्याच्या गो-ळ्याही तिच्या वडिलांनीच ज-बरदस्ती खाऊ घातल्या. वडिलांच्या रोज होणार्‍या अत्या-चा-राने मुलगी वैतागली होती. तिचा संयम सं–पताच ती थेट जवळच्या पो लिस ठाण्यात गेली आणि त्याच्या वडिलांवि रुध्द त क्रार दा खल केली.

न शेत करत होता आपल्या मुलगीवर अत्या-चा-र:- मुलीने केलेल्या गं भीर आ-रोपानंतर पोलिसांनी तातडीने का रवाई करत तिच्या वडिलांना अ-टक केली. बातमीनुसार या वडिलाला दा रू पि ण्याचे व्य सन होते. म्हणूनच त्याची पत्नी घराबाहेर पडली होती.

आ-रोपीला 3 मुली आणि एक मुलगा आहे. पत्नी घरातून बाहेर पडली तेव्हा तिने आपल्याबरोबर दोन मुली आणि एक मुलगा सोबत नेला. यामुळे दोन नंबरची मुलगी तिच्या वडिलांसोबतच राहत होती. त क्रारीची बातमी ऐकताच या मुलीची आईही पो लिस ठाण्यात आली.

अल्पवयीन मुलीच्या त क्रा-रीनंतर पो-लिसांनी आ-रोपी वडिलांवि-रोधात पो क्सो अ‍ॅ क्ट, बला-त्का-र आणि ग-र्भपा-ताच्या विविध क लमां-तर्गत गु न्हा दा खल केला. यासह मुलीची वै द्यकीय चा-चणीही करण्यात आली.

पकडले असता आरोपी वडील स्वत: ला नि र्दोष म्हणत आहे. सध्या या प्र करणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दो षी आढळल्यास आ-रोपीवर क ठो-र का रवाई केली जाईल असे पो लिसांकडून सांगण्यात आले आहे.

जेव्हा वडिलांनी गै रव-र्तन केले तेव्हा आईने तिला पाठिंबा दर्शविला:- मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात लॉ–कडाऊनमध्येही असेच एक प्र-करण समोर आले आहे. येथे मुलीने तिच्या 45 वर्षीय वडिलावर आ-रोप केला की त्याने लॉ कडाऊनमध्ये तिच्यावर दोनदा बला-त्का-र केला आहे.

इतकेच नाही तर तिच्या आईलाही याची जाणीव आहे, असे या मुलीने सांगितले होते, परंतु तरीही माझ्या आईने त्यांना थांबवले नाही.

उलट या घा णेरड्या कामात तिने तिच्या वडिलांचे समर्थन केले. त्याचबरोबर पालकांनी मुलीचे आ-रोप  पूर्णपणे नाकारले aआहेत. पो लिस या संपूर्ण प्र करणाचा त पास करत आहेत. ही घटना मे महिन्यातील आहे.

12 वर्षाच्या मुलीवर 6 महिन्यांपासून बला-त्का-र केला:- लॉ कडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमधून अशीच एक घटना समोर आली होती.

येथे एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांनी 6 महिन्यांपासून तिच्यावर बला-त्का-र केल्याचा आ-रोप केला. याबाबत पी डित मुलीच्या आईने त क्रार दिली होती. यानंतर आ-रोपी वडिलांना पोलिसांनी ता ब्यात घेतले होते.