मलाइकाने उघड केली बेडरूम मधील अनेक रहस्य, सांगितली ही से क्स पो-झिशन आहे सर्वात आवडती …

Bollywood Entertenment

सर्वसामान्य लोक आपले वैयक्तिक आयुष्य कोणाबरोबर शेअर करीत नाहीत व त्याचे कारण आम्हाला माहीत आहे, की असे ते का करतात. असे केल्यामुळे घरात वा दवि वा द होऊ शकतात व उगाचच मनात चिं ता निर्माण होते. पण सेलिब्रिटींची गोष्ट वेगळी आहे, त्यांचे आयुष्य तसे मजेत जात असते. त्यात त णाव कमी असतो. आता मलायका अरोराबद्दल सांगायचे झाले तर ती आपल्या शयनगृहातील म्हणजेच बेडरूममधील ज्या गोष्टी सांगू नयेत, त्या गोष्टीसह सगळे शेअर करीत आहे आणि तिला हे बोलण्यात कोणतीही लाज वाटत नाही.

मलायकाने आपल्या मुलाखतीत सांगितले की तिला दाढी ठेवणारे व दिलखुलास स्वभावाचे पुरुष आवडतात. कदाचित मलायका अरोराला तिचा प्रेमी अर्जुन यांचे नाव सुचवायचे असेल. याव्यतिरिक्त तिने तिच्या आवडीची से-क्स पद्धत कोणती आहे हे पण उघड केले. तिचे म्हणणे मुलगी उठून जेव्हा मुलावर झोपते ती पोजिशन तिला सगळ्यात जास्त आवडते.

मलायकाने तिने दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलही सांगितले आणि म्हणाली की तिने आत्तापर्यंत लग्नाचा काहीच विचार केलेला नाही परंतु अर्जुनबरोबर तिचे सं बं ध निश्चितच उत्तम प्रकारे चालले आहेत. ते लवकरच याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेतील. आत्ता त्याबद्दल आम्ही काही ठरवले नाही. मलायका ही नेहमीच स्पष्ट बोलते व जे आहे ते सरळपणे सांगते. तिचे वैशिष्ठ्य हे आहे, की ती गोष्टी मिक्स करीत नाही.

जे काही आहे ते कधीतरी लोकांना आवडते तर कधी आवडत देखील नाही. परंतु यातून एक स्पष्ट होते, की मलायका तिच्या गु प्त गोष्टी बोलते व त्याच्या परिणामांना ती घाबरून जात नाही व त्याबद्दल मनात कुढत राहात नाही.

अरबाज खान- मलायका अरोरा ही बॉलिवूडमधली जोडी अठरा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर गेल्यावर्षी एकमेकांपासून वेगळी झाली. तिचा घटस्फो ट झाल्यानंतर पण मलायकाने अरबाजच्या परिवाराशी आपले सं बध तोडले नाहीत. या दोघांचे मार्ग वेगळे झाले तरी त्यांच्यामध्ये मैत्री मात्र अद्यापही तशीच आहे. घटस्फो ट झाल्यावर मलायकाचे नाव अभिनेता अर्जून कपूर याच्याशी जोडले गेले तर अरबाजचे नाव जॉर्जिया अँड्रीयानी हिच्या बरोबर चर्चेला आले.

दोघांच्या घटस्फो टाची खूप चर्चा झाली त्याची कारणे समोर आली, पण त्या निव्वळ वावड्या असल्याचे सांगून या दोघांनी प्रकरण तिथेच थांबवले. नुकत्याच झालेल्या एका चॅट शोमध्ये मलायकाने घटस्फो ट झाल्यानंतरच्या तिच्या नवीन आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. ती म्हणते, की ती आता आधिपेक्षा खूप शांत आयुष्य जगत आहे.

मलायकाबरोबर घटस्फो ट झाला व त्यानंतर अरबाज जॉर्जिया अँड्रीयाना हिला डेट करतो आहे अशा चर्चा सुरू झाल्या. तर इकडे मलयका एका फॅशन शोमध्ये अर्जून कपूरसोबत उपस्थित राहिली होती. मलायकाचे अर्जुनशी प्रेमप्रकरण असल्याची सगळीकडे चर्चा आहे ती या दोघांच्या घटस्फो टानंतरच. दोघांना बर्यासच वेळा एकमेकांबरोबर बघितले गेले आहे.

सलमान आणि अर्जुन कपूर यांचे नाते सुद्धा यामुळे बिघडले आहे. सलमानने अर्जुनसोबत पुढे काम न करण्याचा निर्णय जाहीर केला. मलायका आणि अर्जुन कपूर लवकर लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

अरबाज खान आणि सलमानने मिळून “दबं ग ३” च्या आयटम साँगमधून मलायकाचे नाव कमी करून टाकले होते. जेव्हा दबंग ३ मध्ये आ यटम साँग आपण पाहिले, तेव्हा त्यातून अभिनेत्री मलायका अरोराला काढून टाकण्यात आले होते.