Breaking News

मराठी अभिनेता आशुतोष भाकरेने केली आ-त्मह-त्या, घरामध्ये दोर लावून दिला जी-व …

मराठी अभिनेता आशुतोष भाकरे याने आ त्मह-त्या केली आहे. आशुतोष 32 वर्षांचा होता. आशुतोषने महाराष्ट्रातील नांदेड येथे राहत्या घरात ग-ळफा स लावून घेतला. पो लिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशुतोषचा मृ तदे ह त्याच्या नांदेडमधील बंगल्यात ग ळफा-स घेतलेल्या अवस्थेत आढळला. आशुतोष महिनाभरापूर्वी नांदेडला आला होता. आशुतोषच्या नि-धनाने मराठी चित्रपटसृष्टीत शो काची लाट आली आहे.

आशुतोषच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा ध-क्का बसला आहे. आशुतोषने इतके मोठे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपणास माहिती आहे का आशुतोष चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री मयूरी देशमुख हिचा पती होता. 21 जानेवारी 2016 रोजी मयूरी आणि आशुतोषचे लग्न झाले होते. दोघांचे नाते देखील खूप चांगले होते. नांदेडच्या गणेश नगर भागात त्यांचा बंगला होता. काही दिवसांपूर्वी दोघेही त्यांच्या घरी आले होते.

आशुतोष एक प्रसिद्ध अभिनेता होता:- आशुतोष हा इंडस्ट्रीमधला खूप लोकप्रिय अभिनेता होता. त्याने इ च्यार ठरला पक्का आणि भाकर नावाचा चित्रपट केला आहे. हे चित्रपट लोकांना चांगलाचे  आवडले होते. मयुरी ही मराठी इंडस्ट्रीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. खुलता कळी खुलेना या मालिकेतून तिचे नाव घरा घरात पोहचले. दोघांचा अभिनय लोकांना कायम आवडतो.

खुलता कळी खुलेना या मालिकेतील भूमिकेने मयुरी प्रथम प्रसिद्धीच्या झोतात आली. मयुरीने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले नाटक डिअर आजो ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. लॉकडाउनचे नि-र्बंध लागण्याआधी मयुरी बादशाह हम या नाटकात काम करत होती. मयुरीने डॉ. प्रकाश बाबा आमटे ३१ दिवस अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१७ साली मयुरीने व्हॅले टाइन्स डे निमित्त खास आशुतोष सोबतची तिची लव्हस्टोरी शेअर देखील केली होती. यामध्ये तिने आशुतोष पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडल्याचे तिने सांगितले होते.

आशुतोषच्या ह-त्ये चा त पास पो लिसांकडून केला जात आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आ त्मह-त्येसंदर्भातील एक व्हिडिओही आपल्या फेसबुक प्रोफाइलवरुन पोस्ट केला होता. यामध्ये त्याने माणूस आ त्मह-त्या का करतो यासंदर्भात आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये आशुतोषनेच असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा ध क्का बसला आहे. पोलीस सध्या या व्हिडिओचा आशुतोषच्या आ त्मह-त्येशी काही सं-बंध आहे का याचा तपास करत आहेत. ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास आशुतोषने आ त्मह-त्या केल्याचे सांगितले जात आहे.

लॉ कडाउनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते. आशुतोषची आणि मयुरी गप्पा मारत असतानाच आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने ग ळफा-स लावून घेतल्याचे दिसून आलं. आशुतोष आणि मयुरीमध्ये कोणतेही म तभे द नव्हते असे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटले आहे. असे असतानाही आशुतोषने आ त्मह-त्या का केली यामागील गू ढ अद्याप कायम आहे.

आशुतोषच्या आ त्मह-त्येची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृ त्यूच्या बातमीच्या ध क्क्याने संपूर्ण देश सावरत आहे. सुशांतने 14 जून रोजी मुंबईत आ त्मह-त्या केली होती. सुशांत 34 वर्षांचा होता. सुशांतने आ-त्मह-त्येसारखे पाऊल का उचलले याबाबत अद्याप चौ-कशी सुरू आहे. नुकताच त्याचा  दिल बेचरा हा अखेरचा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याला चाहत्यांनी खूप प्रेम मिळवून दिले.

About admin

Check Also

वयाच्या ५६ व्या वर्षी सलमान खान होणार बाप, असा मिळणार आहे बाप होण्याचा आनंद

सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सलमा खान यांचा मोठा मुलगा आहे. त्याची सावत्र आई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *