Breaking News

भेटा टी.व्ही मधील सर्वात जास्त 10 उच्चशिक्षित कलाकारांना,३ नंबरच्या अभिनेत्रीच शिक्षण तर …

चित्रपटसृष्टीबरोबरच बरेच स्टार्स टेलीव्हिजन जगाचा भाग होण्यासाठी देखील मधेच आपला अभ्यास व कॉलेज सोडण्यास तयार असतात. ग्लॅ मर आणि चकाचकीने परिपूर्ण अशा या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स असूनही अभिनयात तज्ज्ञ आहेत पण अभ्यासाच्या बाबतीत ते मागे पडले आहेत.

याउलट असे बरेच प्रसिद्ध स्टार्स देखील आहेत ज्यांनी खूप अभ्यास केला आणि आता पदवी संपादन केल्यानंतर टीव्ही जगात नाव कमावले आहे. चला आज आम्ही आपल्याला टीव्हीच्या टॉप 10 सुशिक्षित स्टार्सशी ओळख करून देणार आहोत.

दिव्यंका त्रिपाठी:- ये है मोहब्बतें ची इशिता भल्ला म्हणजेच दिव्यंका त्रिपाठी केवळ अभिनयातच तज्ज्ञ नसून ती एक सुशिक्षित अभिनेत्री देखील आहे. तिने उत्तरकाशीतील नेहरू स्कूल ऑफ माउंटनीयरिंगमधून मा उंटिंग कोर्स केला आहे. तिने नेमबाजीत सुवर्णपदकही जिंकले आहे आणि भोपाळ रा यफल अकादमीमध्ये कार्यकारी अ धिकारी म्हणूनही काम केले आहे.

2. करण पटेल:- ये है मोहब्बतें चा करण पटेल मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेजमधून पदवीधर आहेत आणि लंडन स्कूल ऑफ आर्ट्समधून पदव्युत्तर आहेत. याशिवाय तो श्यामक डावर डान्स अकॅडमीचा देखील एक भाग आहे.

3. दीपिका सिंग:- दिया और बाती या मालिकेची संध्या बिंदानी म्हणजेच दीपिका सिंग वास्तविक जीवनात खूप चांगली शिकली आहे. दीपिकाने बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

4. अनस रशीद:- दिया और बाती मध्ये निरक्षर हलवाई सूरजची भूमिका साकारणारा अभिनेता अनस रशीद खऱ्या आयुष्यात बर्‍यापैकी शिक्षित आहे. त्याने मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या व्यतिरिक्त तो हिंदी इंग्रजी पर्शियन आणि अरबी भाषा देखील चांगल्या प्रकारे बोलतो.

5. मौनी रॉय:-  टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय नागीणम्हणजे मौनी रॉय ही दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवीधर आहे. याशिवाय तिने  दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

 छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. यावेळी मौनी करोना फेस शिल्डमुळे चर्चेत आहे. तिने फेस शि ल्ड लावून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओमध्ये तिने एक चूक केली आहे. या चूकीमुळे नेटकऱ्यांनी तिची खि ल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

6. करणसिंग ग्रोव्हर:- अभिनेत्री बिपाशा बासूचा पती आणि अभिनेता करणसिंग ग्रोव्हरने सुद्धा चांगले शिक्षण घेतले आहे. त्याने आयएचएम मुंबई येथून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

7. शरद केळकर:- प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शरद केळकर याने जयपूरच्या व्यवस्थापन व संशोधन संस्थेतून मार्केटींगमध्ये एमबीए केले आहे. छोट्या पडद्यावरील सर्वांत क्यूट कपल म्हणून शरद केळकर आणि किर्ती केळकरला पाहिलं जातं. यांची लव्हस्टोरी एकदम साधीसुधी आहे. त्यात कुठलाही ड्रामा नाही.

8. तेजस्वी प्रकाश:- स्वरागिनी आणि रिश्ता लिखेंगे हम नया मध्ये दिसणारी तेजस्वी प्रकाश या सुंदर अभिनेत्रीने इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार विषयातील अभियांत्रिकी पदवी मिळविली आहे.

9. साक्षी तंवर:- दंगल चित्रपटात आमिर खानची पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी तंवरने दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी संपादन केली आहे.

10. राम कपूर:- टीव्ही सुपरस्टार राम कपूर अभिनयाबरोबरच अभ्यासामध्येही अव्वल आला आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर राम कपूरने लॉस एंजेलिसमधून अभिनयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *