भेटा खेसारी लाल यादव यांच्या नवीन पत्नीला- बोल्ड व बिनधास्त अदांमुळे देते बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर- पाहून घाम फुटेल..

Bollywood

खेसारीलाल यादव हे भोजपुरी सिनेमामधील एक नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांचे खरे नाव आहे शत्रुघ्न कुमार यादव. त्यांनी भोजपुरी चित्रपट श्रुष्टीत पदार्पण केले त्यांच्या “ साजन चले ससूराल” या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे.

त्यांचा जन्म १५ मार्च, १९८६ मध्ये धंनादिह गावात छपरा, बिहार येथे झाला. २०१९ मध्ये त्यांनी बिग बॉस रीयालिटि शो मध्ये भाग घेतला होता. त्यांना “बेस्ट पॉप्युलर अॅक्टर” म्हणून भोजपुरी फिल्म अवॉर्ड २०१६ मध्ये सन्मानित केले गेले होते व “यूपी रतन अवॉर्ड २०१७” मध्ये सन्मानित करण्यात आले.

२०१८ मध्ये “संघर्ष” ह्या सुपरहिट व प्रसिद्ध फिल्म साठी त्यांना गौरविण्यात आले. त्यांनी चंदा देवी यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ते प्रसिद्ध अभिनेता आहेत.

लोक त्यांचे चित्रपट खूप पसंत करतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो, खेसारी लाल यांची बोलण्याची लकब व त्यांच्या अॅक्शनस लोकांना खूपच पसंत आहेत. आज आम्ही तुम्हाला खेसारी लाल यांची पडद्यावरील अभिनेत्री मेघा शाह हिच्याबद्दल सांगणार आहोत,जिने धोकेबाज प्रेमिकेच्या भूमिकेत खेसारी यादव बरोबर “बस कर पगली” हे गाणे एकमेकांसोबत केले होते,ज्यामध्ये खेसारी लाल यादव यांच्याबरोबर मेघा शाह ही उत्कट प्रणयदृश्य देताना दिसली आहे.

आज आम्ही तुम्हाला त्यांच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनेक बोल्ड बिनधास्त दृश्य दाखविणार आहोत जी बघून तुमची खात्री होईल की खर्याम जीवनात खेसारी लाल यादव यांची पडद्यावरील पत्नी किती मादक आहे.

या दिवसात अभिनेत्री आपल्या मादक लुकसाठी इंटरनेटवर चर्चेत आली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, खेसारी लाल यादव यांचे गाणे “बस कर पगली” यामध्ये त्यांच्या धोकेबाज प्रेमिकेची भूमिका मेघा शाह यांनी केली आहे. ही भूमिका लोकांना खूपच भावली.

खेसारी लाल यादव यांनी सांगितले होते की येणार्याव काळात मेघा त्यांच्याबरोबर मोठ्या व महत्वाच्या भूमिका करताना बघायला मिळेल. त्या दोघांची ऑनस्क्रीन जोडी लोकांनी खूपच पसंत केली आहे. ही गोष्ट खेसारी लाल यादव यांनी सोशल मीडियावर लाईव विडियोवर सांगितली.

मेघा शाह हिला या काळात हजारोंच्या संख्येने लोक इंस्टाग्रामवर फॉलो करीत आहेत., मेघा जास्त करून त्यांच्या मादक व बिनधास्त लुकमुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. सूर्याच्या प्रकाशापासुन ते खोलीतील अंधारात त्यांनी अजब अशा बोल्ड व मादक पोझेस दिल्या आहेत.