बो’ल्डनेसच्या नादामध्ये ‘राकुल प्रीत’ झाली उप्स मोमेन्टची शि’कार, कपड्यांमधून दिसले सर्व काही…

Bollywood

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही कालावधीपासून  अनेक  प्रसिद्ध अभिनेत्री आपली शरीर यष्टी दाखवण्याच्या चक्कर मध्ये त्या ब’ळी ठरल्या आहेत. ब’ळी गेलेल्या अभिनेत्रींमध्ये आता एक  नवीन एक नाव जोडले गेले आहे. दक्षिण भारताची उगवती स्टार रकुल प्रीत हिच्याबाबत पुन्हा एकदा तीच परिस्थिती घडलेली आहे.

रकुल प्रीतचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबामध्ये  झाला आहे. रकुलचे वडील आर्मी ऑफिसर होते, तिच्या आईचे नाव राजेंद्र कौर आणि वडील कुलविंदर सिंग हे दोघे आहे. रकुल प्रीतला एक धाकटा भाऊ पण आहे, त्याचे नाव अमन प्रीत सिंग आहे. त्याने  ‘राम राज्य’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

कुलने तिचे शालेय शिक्षण दिल्लीच्या धौला कुआन येथील आर्मी पब्लिक स्कूलमधेच  पूर्ण केले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यांनतर  तिने दिल्ली विद्यापीठातील जीसस अँड मेरी कॉलेजमधून गणित विषयात पदवी पूर्ण केली आहे. रकुल कॉलेजमध्ये असतानाच तिने मॉडेलिंग असाइनमेंट सुरू केले होते. त्यानंतर तिने चित्रपटात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आणि ती दिल्लीवरून  मुंबईमध्ये आली.

रकुल प्रीत सिंगच्या करिअरची सुरुवात 2011 मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट ‘गिल्ली’पासून झाली ज्यामध्ये तिने एक छोटी भूमिका साकारली होती. ती फेमिना मिस इंडियाचाही एक भाग होती आणि त्यात तिने 4 विजेतेपद पटकावले आहे. मिस फ्रेश फेस, मिस ब्युटीफुल स्माइल, मिस टॅलेंटेड आणि मिस ब्युटीफुल आईज इत्यादी चार पदव्या  त्यामध्ये होत्या .

यानंतर 2013 मध्ये तेलगू भाषेत लीड कॅरेक्टर म्हणून तिचा पहिला चित्रपट आला, चित्रपटाचे नाव ‘केरातम’ होते. या चित्रपटाद्वारे तिने तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने तमिळ चित्रपटांमध्येही नशीब आजमावायचे ठरवले आणि ‘थडियारा ठक्का’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले.

या सर्व भाषांमध्ये चित्रपट केल्यानंतर रकुलने बॉलीवूडकडे पाऊल टाकले. आणि 2014 मध्ये तिने ‘यारियां’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने सलोनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले होते. यानंतर तिने अनेक भाषांमध्ये अनेक चित्रपट केले, जे खूप यशस्वीही झाले आहे.

तिच्या यशस्वी चित्रपटांमध्ये ‘वेंकटद्री एक्सप्रेस’, ‘करंट थेगा’, ‘रफ’, ‘किक 2’, ‘ध्रुवा’, ‘स्पायडर’, ‘थेरन अधीगरम ओंद्रू’ इत्यादींचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिच्या सोबत अजय देवगण आणि तब्बू होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

रकुलच्या अभिनय कौशल्याचे अनेकांनी कौतुक देखील केले होते. 2017 मध्ये, तेलंगणा सरकारने बेटी बचाओ बेटी बचाओ कार्यक्रमात रकुलला ब्रँड एम्बेसेडर बनवले होते. यानंतर रकुल अनेक मासिकांच्या कव्हर पेजवरही ती दिसली होती. प्रदर्शन, लग्न लहरी, WOW आणि FHM यांचा समावेश त्या मध्ये आहे.

रकुल प्रीतने दक्षिण भारतातील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याचा खूप  प्रसार केला आहे. दक्षिण भारत व्यतिरिक्त रकुल प्रीतने बॉलीवूड चित्रपटांकडेही वळाली  आहे. आणि खूप कमी कालावधीत  तिने बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शकांसाठी एक चांगली अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले आहे.

रकुल प्रीतने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या मोठं मोठ्या  स्टार्ससोबत काम केले आहे. तिचे अभिनय कौशल्य सर्वांनाच खूप आवडले आहे आणि त्यांनी त्याचा स्वीकार देखील केला आहे.अलीकडेच ही अभिनेत्री एका पार्टीत सहभागी होताना एका उप्स  मोमेंटला ब’ळी पडताना दिसली आहे. यादरम्यान तिच्या  कपड्यांमधून सर्व दिसत होते.

सौंदर्याच्या नादात  उप्स मोमेंन्ट ब’ळी:-  भरपूर बॉलिवूड अभिनेत्री आपली फॅशन आणि सौंदर्य दाखवण्यासाठी असे कपडे घालतात, ज्यामुळे त्या टीकाकारांच्या नि’शाण्यावर येतात. काही दिवसांपूर्वी, कियारा अडवाणी देखील तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शॉर्ट ड्रेस परिधान केल्याबद्दल ओप्स मोमेंटची शि’कार झाली होती. आणि सर्वांसमोर लज्जित  व्हावं लागलं होत.

आणि आता पुन्हा एकदा खूप कमी कालावधीत  आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत ‘ओप्स मोमेंट’ची शि’कार झाल्याचे दिसत आहे. रकुल प्रीतचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशिअल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने काळ्या रंगाच्या आउटफिटमधील तिचे मधले कपडे स्पष्टपणे दिसत आहेत.

ओप्स मोमेंटची शि’कार झाल्यानंतर ती  आपला चेहरा लपवताना दिसली: – बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने पारदर्शक ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे ती ओप्स मोमेंटची शि’कार झाली आहे. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की, रकुल प्रीत स्टेजवर अनेक फंक्शन्स आणि परफॉर्मन्ससाठी जात  असते.

अलीकडेच, ती तिच्या एका पार्टीला जात असताना दिसली होती, कारमधून उतरताना ती एका उप्स मोमेंट  ब’ळी पडली आहे. खरं तर, कॅमेराचा प्रकाश पडताच,तिच्या  कपड्यांमधून सर्व काही दिसत होते, ज्यामध्ये तिचे  आतील वस्त्र  स्पष्टपणे दिसत होते. रकुल प्रीतचे हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशिअल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जेव्हा रकुल प्रीतला याची माहिती मिळाली तेव्हा ती चेहरा लपवून गाडीत बसलेली दिसली. बॉलीवूड अभिनेत्री तिच्या कपड्यांमुळे  ब’ळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. बॉलीवूड अभिनेत्री ओप्स मोमेंटच्या ब’ळी ठरल्या आहेत आणि त्यानंतरही या अभिनेत्री शॉर्ट कपडे घालण्यापासून परावृत्त होत नाहीत.