नोकरीतल्या /बढती प्रमोशनची आपण सर्वच वाट बघत असतो.त्यासाठी वर्षभरसर्वच प्रचंड मेहनतीनं काम करतअसता.आपल्या पतीला प्रमोशन मिळणं ही त्याच्या पत्नीसाठीही आनंदाची,अभिमानाची गोष्ट असते.आपल्या पतीला मिळालेलं यश किंवा प्रमोशनचा आनंद अनेक महिला सोशल मीडियावर अनेकवेळा शेअर करतात.
त्यात आपल्या नवऱ्यानं कितीकष्टाने हे यश मिळवलं आहे हेमनापासून सांगितलेलं दिसतं. पण सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा संदेश असाच व्हायरल झाला आहे.या महिलेच्या नवऱ्याला वारंवार प्रमोशन मिळत आहेत.
त्याचं कामच तितकं चांगलं असू शकते किंवा तो त्याच्या बॉसचा अगदीजवळचा व लाडका असेल असं तुम्हाला वाटत असेल मात्र या महिलेनं तिच्या नवऱ्याला मिळणाऱ्या प्रमोशनमागचं जेगूढ सांगितलं आहे,ते ऐकुण अनेकजणांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
पतीच्या ‘बॉस’बरोबर महिलेचे संबंध :- माझ्या पतीला वारंवार प्रमोशन मिळतं कारण त्याच्या बॉससोबत माझे लैं-गिक सं बंध आहेत.मात्र हे प्रमोशन आपल्या कामामुळे मिळतं असंच माझ्या पतीला वाटतं,’असं या महिलेनं लिहिलं आहे.हे वाचुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.बॉसबरोबर आपले सं बंध असल्यानंच नवऱ्याला प्रमोशन दिलं जातं असा मोठा गौप्यस्फो-ट या महिलेनं केला आहे.
इतकंच नाही तर गेल्या काही वर्षांपासून माझे माझ्या पतीच्या बॉसबरोबर लैं-गिक सं-बंध आहेत.नवऱ्याचं प्रमोशन म्हणजे तो जास्त काळ घरापासून दुर असणं.याच काळात मी त्याच्या बॉसशी सं-बंध ठेवु शकते,”असंही या महिलेनं पुढं लिहिलं आहे.
प्रमोशनच्या नावाखाली पतीला आपल्यापासुन दूर ठेवून त्याच्या बॉसशी सं-बंध ठेवणाऱ्या या महिलेच्या पोस्टवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.काहींनी या प्रकाराची प्रचंड थट्टा उडवली आहे तर काही जणांनी त्यावरून चांगलंच सुनावलंही आहे.“तुझ्या नवऱ्याला हे सगळं माहिती आहे,तो फक्त घटस्फो-टासाठी पैसे जमवत आहे,”अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे.एकुणच या पोस्टवरून तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत.
या महिलेनं ट्विटरच्या वर हे सगळं लिहिलं आहे.हे अकाउंट लोकांच्या गुप्त गोष्टी किंवा सि-क्रेट्स किंवा केलेल्या चुकीची कबूली शेअर करण्यासाठी एक गोपनीय व्यासपीठ मानलं जातं.त्यामुळेच या अकाउंटवरून या महिलेनं हे सगळं लिहिलं आहे.अर्थातच इतक्या खुलेपणानं लिहिल्यामुळे त्यावर विविध प्रतिक्रिया येणं स्वभाविक आहे.या महिलेची ही पोस्ट वाचणं रं-जक असलं तरी तिच्या नवऱ्याला जेव्हा सत्य कळेल तेव्हा काय होईल याचा विचारच न केलेला बरा.
मित्रांनो तुम्हाला काय वाटते पत्नीने सोशल मीडियावर अश्या खाजगी वैयक्तिक गोष्टी शेअर करणे योग्य आहे का .? किंवा पत्नीने पतीपासून इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे हि गोष्ट योग्य आहे का आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा .