बॉलीवुड अभिनेत्रींशिवाय अभिनेतेही बनतात शारीरिक सं-बंधांचे शि कार, ह्या मराठी अभिनेत्रीने केला गौप्यस्फो-ट …

Bollywood

चित्रपटाच्या पडद्यावर रंगीबेरंगी दिसणारी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री आतून अत्यंत काळी आणि खोटी आहे. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अशी अनेक र हस्ये लपून आहेत. असे रहस्य अद्याप लोकांना माहिती नाहीत. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी सं-बंधित अशा बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

काही काळापूर्वी मी टू या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी बॉलिवूडचे काळे कारनामे जनतेसमोर आणले जे ऐकून लोकांना आश्च र्य वाटले. बॉलिवूड इंडस्ट्री आणि साऊथ इंडस्ट्रीची नामांकित अभिनेत्री राधिका आपटे हिनेही फिल्म इंडस्ट्रीविषयी अनेक खु लासे केले. चला आज आम्ही तुम्हाला राधिका आपटे हिने केलेल्या खु लाशांविषयी सांगत आहोत.

अभिनेत्री राधिका आपटेने बी द नेहा धुपियाच्या टॉ क शोवर खळ बळजनक खु-लासा केला आहे. बॉलिवूडमधील चकाकी वगळता तिने  इंडस्ट्रीच्या काळ्या सावलीबद्दल संपूर्ण माध्यमांना सांगितले होते हे ऐकून सर्वजण आ श्चर्यचकित झाले. राधिका म्हणाली होती की इथे काहीही सुरक्षित नाही. हे असे स्थान आहे जेथे पुरुष कलाकारांचे देखील शारीरिक शो-षण केले जाते.

मीडिया रिपो र्टनुसार राधिका आपटे म्हणाली होती की मला या इंडस्ट्रीमध्ये शारीरिक शो-षणाचा ब-ळी पडलेल्या अनेक पुरुष अभिनेत्यांची नावे माहित आहेत. अशा लोक समोर न येण्याचे कारण असे आहे की त्यांच्या बोलण्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही.

पुढे राधिकाने महिलांबद्दल देखील अनेक गोष्टी बोलल्या ती म्हणाली की मी टू चळवळीतील स्त्रियांनी तेव्हाच त क्रार का केली नाही म्हणून विचारताना स्त्रीला त क्रार केल्यावर दिलासा मिळेल असा विश्वास अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करू शकल्या नाहीत, या सत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.

कामाच्या ठिकाणी लैं-गिक अ त्याचार होऊ नये म्हणून तेथे ‘लैं-गिक हिं-सा प्र-तिबंध समिती’ असणे अनिवार्य आहे. ‘पोश का यदा’ अशा अ-त्याचारग्र स्त स्त्रियांच्या पाठीशी उभा राहू शकतो. त्यासाठी त्या स्त्रीने पुढे येण्याची गरज असते. आपल्या अ-त्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ‘मी टू’च्या निमित्ताने का होईना स्त्रीने जोरदार पाऊल उचलले आहे ते मागे न घेणे ही काळाची गरज आहे.

मी टू या चळवळीने गेल्या काही दिवसांत चांगला जोर पकडला आहे. प्रथम सिने क्षेत्रातून सुरुवात होऊन खेळ राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोकांची नावे त्यात येऊ लागली. प्रथम लोक आश्च र्यचकित झाले की एक स्त्री जाहीरपणे हे बोलत आहे. नंतर हळूहळू एक एक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

मी टू चळवळीमुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैं-गिक हिं-सेबद्दल चर्चा सुरू झाली. लोकांना भूमिका घ्यायला भाग पडले हे या चळवळीचे यश आहे. कामाच्या ठिकाणी लैं-गिक हिं-सामुक्त वातावरणाकडे आपण जात आहोत हे महत्त्वाचे.

आज हा विषय चच्रेत आहे. स्त्रियांनी लैं-गिक हिं सा सहन करू नये व का-यद्यातील यंत्रणांचा वापर करून स्वत:ला सुरक्षित करावे व कामाच्या ठिकाणी तसेच पोलीस त क्रार करण्यासाठी पुढे यावे.

लैं-गिक छ ळाच्या आ रोपांदरम्यान परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी राजीनामा देण्यासं-बंधी एका प्रश्नावर राधिका म्हणाली की बर्‍याच गोष्टींमध्ये सामील असलेले असे बरेच लोक आहेत जे अजून समोर येणे बाकी आहे त्यामुळे आम्ही अशा परिस्थितीत आहोत त्या व्यक्तीच्या बाबतीत काही बोलू शकत नाही.