बबिताजीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली तो माझी ब्रा ची दोरी ओढायचा,आणि हात माझ्या पॅन्टमध्ये टाकून ….

Daily News

मुनमुन दत्ता हिने जो काही खुलासा केला ते ऐकून ह्रदय फारच चकीत झालं. वारंवार घडणाऱ्या विनयभंग आणि शारिरीक सं-बंधांच्या हिं-सेच्या घटनांनी मनाला प्रचंड वाईट वाटत राहतं. मुनमुन दत्ता हिने जो खुलासा केला तो कदाचित मानव जातीला काळीमा फासणाराच ठरला असावा. एकदा चक्क तिच्या एका शिक्षकांनी तिच्या पँटमधे हात टाकला होता.

दुसरीकडे एक शिक्षक मुलींच्या ब्राच्या स्ट्रिप्स ओढून मुलींच्या छातीवर मार देत असायचे. शिक्षकचं असं करताहेत हे कधीच कुणी हिमतीने घरच्यांना सांगू शकतं नव्हतं. यांसारख्या घटनांमुळे मुनमुनच्या मनात अनेक पुरूषांबद्दल कायमच द्वेष निर्माण होत राहिला असंही ती म्हणाली. मुनमुनच्या या खुलाशाने सर्वांना निश्चितच प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आजही आपल्या देशात अनेक अन्यायाच्या अशा घटना घडत राहतात, ज्याची दखल घ्यायला कुणीच उरलं नाहीये. किंबहुना ज्यावर अन्यात झाला आहे त्या व्यक्तिला तात्काळ अन्यायाविरुद्ध जाण्याचं धाडस का करता येऊ नये? या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय अशा घटना थांबवणं जरा कठीण आहे.

मुनमुन दत्त आजही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फार सक्रीय असल्याची आपल्याला पहायला मिळते. मुनमुन दत्ताला बबीता या पात्राने चांगलीच प्रसिद्धी दिली असली तरीदेखील तिने अनेक चांगल्या बंगाली सिनेमांमधेही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मुनमुनच्या आयुष्यात जरी तिला फारच विचित्र गोष्टींचा सामना करावा लागला असला तरी तिचं आयुष्य आज एका चांगल्या वळणावर आलेलं आहे.

तिने वाईट भुतकाळ विसरतं उज्वल भविष्यावर लक्ष ठेवावं. आणि यापुढे तिचं आयुष्य सतत बहरत राहो, याच सदिच्छा. खरतरं हॅशटॅग मी टू नेमकं काय आहे? यावर एका ओळीत ठळक माहिती पाहुयात. बॉलिवुड व इतर जगभरातील अनेक कलाकार काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपापल्या आयुष्यात घडलेल्या अत्याचाराविषयी स्पष्टपणे लिहून आपलं मत मांडताना पहायला मिळाले होते.

आणि याच चळवळीला एक विशिष्ट नावदेखील देण्यात आलं होतं, ते म्हणजे “हॅशटॅग मीटू”. अर्थात माझ्यावरदेखील अ-त्याचार झाला आहे असं. तर अत्याचाराची ही मोहिम विशेषत: महिलांनी सुरू केली होती, ज्यामधे महिलांनी त्यांच्यासोबत घडलेल्या लैं-गिक शो-षणासं-बंधींच्या घटनांचा उल्लेख करत काही व्यक्तींवर त्यासं-बंधी आ-रोप लगावले होते,

यात अनेक प्रतिष्ठित लोकांच्या नावांचाही समावेश असल्याने या घटनेने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. तर याचप्रकारच्या घटनेची गोष्ट मुनमुन दत्ता या अभिनेत्रीनेही सर्वांसमोर मांडल्याची पहायला मिळते आहे. मुनमुन ही ती अभिनेत्री आहे जीला तुम्ही सर्वजण “बबीता” या तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या पात्रामुळे अधिक जवळून ओळखता. मुनमुन हिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून “हॅशटॅग मीटू” हे वापरतं, काळ्या रंगातील ड्रेसवर फोटो शेअर करत त्यासं बंधीची माहिती दिली होती.

आणि याचवेळी तिने तिच्या आयुष्यातल्या त्या वाईट व धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितले होते. मुनमुन हिने सोशल मीडियावर या घटनेचा उल्लेख करताना म्हटले होती की, ज्या पद्धतीने धाडसं करून आज अनेक महिला या अन्यायाविरुद्ध आपलं मत मांडत आहेत ते योग्यच आहे, आणि अशावेळी मीदेखील माझी खंत व्यक्त करू इच्छिते.

मुनमुन हिने पुढे सांगितले की, तिच्या घराशेजारील काका तिच्याकडे सतत वेगळ्या वाईट नजरेतून पाहत असायचे. ज्याची तिला निश्चितच भिती वाटायची. ती 13 वर्षांची असताना एका पुरूषाने तिला जबरदस्तीने स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!