प्रेग्नें-सीने बदलून टाकली होती ह्या 10 अभिनेत्र्यांच्या शरीराची सुंदरता , फोटोंमध्ये शोधन पण आहे अवघड बघा …

Bollywood

आजच्या काळात कोणत्याही अभिनेत्रीचे ग रोदरपण देखील मोठी स म स्या बनते. कोणत्याही अभिनेत्रीला ग रोदरपणात मिडियाकडून खूप फॉलो केले जाते. मीडिया कॅमेरे त्या अभिनेत्रींवर मुलाच्या जन्मापूर्वीपासून ते मुलाच्या जन्मानंतर देखील लक्ष ठेवून असतात. अर्थातच ग-र्भधारणेदरम्यान स्त्रियांमध्ये बरेच बदल होतात.

ग रोदरपणात महिलांचे वजन लक्षणीय प्रमाणात वाढते आणि त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. कधीकधी रंग चेहऱ्यावरून उडू लागतो तर कधी चेहराही चमकू लागतो.

आज आम्ही आपल्याला या लेखात बॉलीवूडच्या काही नामांकित अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांनी ग रोदरपणानंतर त्यांच्या श रीरात आश्चर्यकारक बदल पाह्यला मिळाले आहेत. तर मग अशा अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया.

१. ऐश्वर्या राय बच्चन:- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय सुंदर अभिनेत्री ग रोदरपणानंतर ऐश्वर्या राय बच्चनचे देखील वजन वाढले. २०११ मध्ये ऐश्वर्याने मुलगी आराध्याला ज-न्म दिला. तिच्या वाढलेल्या वजनाची फोटोज जोरदार व्हायरल झाली. ज्यामुळे तिचे सौंदर्यही कमी झाले.

२. करीना कपूर खान:- अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या दुसर्‍या प्रे-ग्नन्सीचा आनंद घेत आहे. करिनाने २०१६ साली मुलगा तैमूरला ज-न्म दिला होता तर सध्या ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. सध्या देखील तिच्या प्रे ग्नन्सीची छायाचित्रेही सोशल मीडियामध्ये चर्चेत राहिली आहेत. करीना कपूरचेही बरेच वजन वाढले ​​आहे.

३.नेहा धुपिया:- अभिनेत्री नेहा धुपियाच्या फोटोजकडे नजर टाकली तर तिच्या लूकमध्येही बरेच बदल झाले आहेत. मुलीला ज न्म दिल्यानंतर तिचे वजन लक्षणीय वाढले.

४.शिल्पा शेट्टी:- शिल्पा शेट्टीचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात फिट आणि हि-ट अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. पण ग र्भधारणेनंतर तिच्या श रीरावर बदल देखील स्पष्टपणे दिसून आला. शिल्पाने २०१२ मध्ये मुलगा वियानला जन्म दिला. पण आजच्या काळात वयाच्या ४५ व्या वर्षीही ती आपल्या फिटनेसने सर्वांना घायाळ करताना दिसत आहे.

५.राणी मुखर्जी:- या यादीमध्ये बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांचेही नाव आहे. ग र्भधारणेदरम्यान राणी क्वचितच चर्चेत आली होती. परंतु जेव्हा तिने एका मुलीला ज न्म दिला तेव्हा ती तिच्या फिगरबद्दल बर्‍याच वेळेसाठी चर्चेत आली.

६. समीरा रेड्डी:- ग रोदरपणाचा परिणाम समीरा रेड्डीवर स्पष्टपणे दिसला. बॉलिवूडपासून दूर जावून समीराचे वाढलेले वजनही बर्‍याच दिवसांपासून चर्चेत होते.

७. सोहा अली खान:- हिंदी सिनेमाच्या पटौडी कुटूंबाची मुलगी आणि अभिनेता कुणाल खेमूची पत्नी सोहा अली खान ग रोदरपणात खूप योगा करायची. पण असे असूनही तिचे वजन वाढले होते.

८. लारा दत्ता:- या यादीमध्ये माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ताचाही समावेश आहे. तिच्या प्रे ग्नन्सीची पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती.

९. महिमा चौधरी:- एकेकाळी आपल्या सौंदर्याने लाखो दिलाची धडकन असलेली अभिनेत्री महिमा चौधरी बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर होती. सध्या लाइमलाइटपासून दूर ती आपल्या कुटुंबासमवेत आनंदी आयुष्य जगत आहे. वजन वाढण्याबाबतही महिमा चर्चेत होती.

१०. अनुष्का शर्मा:-  बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्माने ११ जानेवारी रोजी तिच्या पहिल्या मुलीला जन्म दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे.

अनुष्का आयपीएल २०२० पासून चर्चेत आहे. जेव्हा ती विराट आणि त्याच्या टीमला चीअर करायला गेली तेव्हा तिच्या वाढलेल्या वजनाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.