मैरी निक जोसन आणि प्रियंका चोप्रा च्या मुलीचा जन्म १५ जानेवारी रोजी झाला आहे. सॅन दिएगो रूग्णालयात मैरी निक जोसन आणि प्रियंका चोप्रा च्या मुलीचा जन्म झाला आहे. प्रियांका आणि निक यांनी २१ जानेवारी रोजी आपल्या मुलीचे स्वागत केल्याची आनंदाची बातमी सोशिअल मीडियावरशेअर केली होती.
प्रियंका आणि निकने ही माहिती सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांशी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले- ‘आम्ही सरोगसीद्वारे मुलीचे स्वागत केले आहे हे जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’ प्रियांका आणि निक यांनी बाळाच्या जन्मापासूनचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. पण परिणीती चोप्राने प्रियांका आणि निक च्या सुंदर मुलीला बघितलं आहे.
त्यानंतर परिणीती चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच जास्त व्हायरल होत असतांना दिसत आहे, हा व्हिडिओ परिणीती चोप्राने खास तिच्या भाच्ची मालती मेरीसाठी बनवलेला आहे. मालती ही मैरी निक जोसन आणि प्रियंका चोप्रा ची मुलगी आहे.
मैरी निक जोसन आणि प्रियंका चोप्रा च्या मुलीला त्यांनी याच वर्षी सरोगसीच्या मदतीने जन्म दिला आहे. काही वेळापूर्वी परिणीती चोप्रा ही तिच्या भाचीला भेटायला गेली होती, त्यानंतर काही वेळातच परिणिती चोप्राने तिच्या भाचीच्या सौंदर्या विषयी एक पोस्ट सोशिअल मीडियावर शेअर केली होती.
ज्यामध्ये परिणीती चोप्राने असे लिहिले आहे की, मालती ही एक जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आजपर्यंत प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी आपल्या मुलीचे फोटो सोशिअल मीडियावर एक पण पोस्ट शेअर केली नाही.
आपल्या मुलीचे फोटो अजूनही इंटरनेटवर शेअर केलेले नाहीये किंवा असेही म्हणता येईल की आजपर्यंत प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या मुलीचा चेहरा कोणीही पाहिलेला नाही. पण परिणीती चोप्रा ने आपल्या भाचीचे खूप कौतुक करत आहे.
प्रियांका चोप्राने आतापर्यंत तिच्या मुलीचा चेहरा सोशिअल मीडियावर शेअर केलेला नाही, मात्र चाहत्यांना आशा आहे की, लवकरच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आपल्या मुलीचा चेहरा संपूर्ण जगाला दाखवणार आहे आणि त्या दिवसासाठी सर्व चाहते त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
काही दिवसांपूर्वी मदर्स डे वर, प्रियंका चोप्राने एक अतिशय भावनिक पोस्ट सोशिअल मीडियावर शेअर केली होती. त्यामध्ये प्रियंका चोप्रा ने असे लिहिले होते की, ती तिच्या मुलीवर खूप प्रेम करते आणि 100 दिवस आयसीयूमध्ये भरती राहिल्यानंतर तिने तिच्या मुलीला स्वतःच्या घरी आणले आहे.
प्रियांका चोप्राने आणि निक जोसन ने सरोगसीच्या मदतीने एका सुंदर अश्या मुलीला जन्म दिला होता आणि मालतीचा जन्म हा योग्य वेळे आधीच झाला होता, त्यामुळे ती खूप आजारी झालेली होती आणि अनेक दिवस त्या बाळाला हॉस्पिटल मध्ये दाखल केलेले होते.
पण त्यानंतर तिची तब्येती मध्ये सुधार दिसू लागला आणि एकदम तंदुरुस्त झाल्यानंतर प्रियांका चोप्रा तिला घरी घेऊन आली आहे. आता मालती तिच्या कुटुंबासह तिच्या घरी आहे, म्हणजेच तिचे पालक निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत, मालतीच्या झलकबद्दल आपण आज बोलणार आहोत.
आतापर्यंत प्रियांका चोप्राच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने निक जोनासने मालती चा चेहरा अजूनही सोशिअल मीडियावर व्हायरल झालेला नाही. मीडियाने आणि लोकांनी आजपर्यंत तिचा फोटो कोणी ही पाहिलेला नाही, पण लवकरच कोणीतरी मालतीचा फोटो नक्कीच सोशिअल मीडियावर अपलोड करेल अशी सर्वाना अपेक्षा आहे.