प्रियंका चोपड़ाचा मोठा गौप्यस्पो-ट , बोलली- ‘निकच्या त्या कृतीमुळे मी रात्रभर झोपत नाही मी ’

Entertenment

जगभरामध्ये को-रोनाने थै-मान घातले आहे. कोरोना महामा-रीमुळे जगातील सर्व लोक घाबरले आहेत. दररोज हजारो लाखो लोकांना को-रोनाची लागण होत आहे, तर को-रोनामुळे दररोज बरेच लोक आपला जीव गमावत आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा यावेळी घरातच राहने पसंद करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याशी सं-बंधित काही किस्से, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास यांची जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत प्रियंकाने निकशी सं-बंधित अनेक ध-क्कादायक घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

निकमुळे प्रियांकाला रात्रभर झोप लागत नाही:- प्रियंकाने सांगितले की तिचा नवरा निक जोनासमुळे तिला रात्री झोप लागत नाही. प्रियांकाने यामागील कारण देखील सांगितले आहे.

प्रियंका तिच्या पतीच्या मधुमेहाच्या आ-जारामुळे अस्वस्थ असते. प्रियांका म्हणते की यासं-बधी पहिला मला काहीही माहित नव्हते. परंतु, निक त्याच्या आ-जाराबद्दल खूपच संवेदनशील असतो. झोपेतही निकला शुगरची लेवल माहित असते.

प्रियांकाने सांगितले की मला रात्री झोप येत नाही कारण निकची तब्बेत ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी मी रात्री बर्‍याच वेळा उठत असते. निकला लहान असल्यापासून हा आ-जार आहे. मधुमेह हा एक धो-कादायक आ-जार आहे, म्हणून निक त्याच्या आयुष्यात खूप शिस्तबद्ध आहे. प्रियंका म्हणते की या गोष्टींमुळे निक कधीही घाबरून जात नाही. त्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे मला देखील मोठे धै र्य मिळते.

प्रियांका आणि निकचे डिसेंबर २०१८ मध्ये लग्न झाले होते. दोघांनी दोन रितीरीवांजामध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते. त्यांचा संपूर्ण लग्नसोहळा ३ दिवस चालला होता. आणि लग्नानंतर प्रियंका आणी निकने ३ ठिकाणी वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले होते.

प्रियंका खरोखरच प्रे-ग्नेंट होती का:- लग्नानंतर लगेचच प्रियंकाच्या प्रे-ग्नन्सीची बातमी सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्यावेळी प्रियंका आपल्या पतीसोबत न्यूयॉर्कमधील एका फॅशन शोमध्ये गेली होती.

या कार्यक्रमामधील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, या फोटोच्या आधारे सोशल मीडियावर बातमी पसरली की प्रियंका प्रे-ग्नेंट आहे. या फोटोंमध्ये प्रियंका चोप्राचा बेबी बंप दिसला होता. यावर मुलीच्या ग-रोदरपणाच्या बातमीवर आई मधु चोप्रा यांनी स्पष्टीकरण दिले होते.

परमेश्वराच्या आशीर्वादानेच कुटुंब पुढे जाईल:- यानंतर प्रियंका चोप्राने एका मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की लवकरच ती निकसोबत फॅमिली प्लॅनिंग करणार आहे.

प्रियंका म्हणाली होती की माझ्यासाठी सर्वात महत्वाचे कुटुंब आहे आणि मला माझ्या कुटुंबास पुढे घेऊन जायचे आहे परंतु आता ती संपूर्ण वर्षभर व्यस्त असल्याने आता तिच्यासाठी ही योग्य वेळ नाही. पुढे प्रियांकाने असे सांगितले होते की हे केवळ देवाच्या आशीर्वादानेच होईल.

अलीकडेच फोर्ब्सची यादी आली असून त्यामध्ये प्रियंकाचा पती निक २० व्या क्रमांकावर आहे. त्याने बॉलिवूड खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारलाही मागे टाकले आहे. आपल्याला माहिती असावे की फोर्ब्सच्या यादीमध्ये अक्षय कुमार ५२ व्या क्रमांकावर आहे आणि त्याची कमाई ३६४ कोटी रुपये आहे. निक त्याच्या भावांसह २० व्या क्रमांकावर आहे. निक आणी त्याच्या भावाचे वार्षिक उत्पन्न ५१७ कोटी रुपये आहे.