प्रसिद्ध गायक नेहा भसीनच्या धक्कादायक खु-लासा ,”अनेकदा माझ्यासोबत …”

Entertenment

बॉलीवूड मध्ये जग घूमया दिल दिया गल्ला आणि चाशनी सारख्या गाणे गायलेली सिंगर नेहा भसीन ने आपले अनेकदा लैं-गिक शो-षण झाल्याचे म्हणले आहे. एका मुलाखतीत ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली आहे. १० वर्षांची असताना एका अनोळखी व्यक्तीने विनयभं-ग केल्याचे तीने सांगितले आहे.

त्यावेळी मी दहा वर्षांची होते. देशातील धा-र्मिक स्थळांपैकी एक असलेल्या हरीदवारमध्ये आम्ही होतो माझी आई माझ्यापासून काही अंतरावर उभी होती. अचानक एक व्यक्ती आली आणि मला मागच्या बाजुने चुकीच्या पद्धतीने बोट लावू लागली. मी घाबरुन दूर पळून गेले असा प्रसंग नेहाने मुलाखती दरम्यान सांगितला आहे.

१८ वर्षाची असताना एकदा जेव्हा मी कार्यक्रमात गेले होते तेथे एका व्यक्तीने माझ्या छातीवर चुकीच्या पद्धतीने हात लावला. मला हा घटनाक्रम स्पष्ट आठवतोय. मला वाटायचं की माझी चूक आहे. पण आता लोक सोशल मीडियावर देखील इतरांचे मा-नसिक, शा रिरीक, भा वनात्मक आणि धा-र्मिक रुपात शो-षण करत आहेत.

तर पुढे नेहा भसीनने सांगितले की जेव्हा ती 21 वर्षांची होती तेव्हा प्रसिद्ध संगीतकार अनु मलिकने तिच्याशी गै रवर्तन केले होते. जेव्हा ती अनु मलिकला तिच्या गाण्यांची सीडी देण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. मी तेव्हा फक्त 21 वर्षांची होते मी सीडी देतेवेळी त्यांनी माझा हाथ पकडून ठेवला आणि मला इथे तिथे स्पर्श करू लागले.

माझी आई खाली वाट पहात आहे असे सांगून मी पळ काढला. यानंतर त्यांनी मला अनेक मेसेज आणि कॉल देखील केले ज्याचे मी उत्तर देणे थांबविले. मला गाण्याची संधी मिळेल या आशेने मी त्यांना माझी एक सीडी देण्यास गेले होते. ते माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत तरी त्यांना असे घा-णेरडे कृ त्य कसे काय सुचते.

या इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावयाला अनेक मुली घरापासून कुटुंबापासून एकट्या इतक्या दूर अनोळख्या शहरात येतात. परंतु अशा घटनांमुळे या नव्या मुलींसाठी ही इंडस्ट्री हे जग किती असु-रक्षित आहे हे समजते.

मुलींचे लै-गिंक शो-षण करणारे न-राधम बॉलीवूड इंडस्ट्रीच्या आतही आहेत आणि बाहेरही पण आपण या लोकांना माफ का करतो हेच मला समजत नाही असा सवालही तिने उपस्थित केला आहे. मी हे सर्व पाहिले आहे. आता मी गप्प बसणार नाही. याबाबत मी पो-लिसांत त-क्रार करणार आहे असे देखील ती म्हणाली.

पॉप सिंगरच्या चाहत्यांनी दिली ध-मकी:- सा-यबर गुं-डगि-रीबद्दल बोलताना नेहा म्हणाली की लोकप्रिय के-पॉप बँ ड-च्या चाहत्यांनी तिला जिवे मा-रण्याची ध-मकी देत ​​ऑनलाइन मेसेज पाठवले. जेव्हा मी दुसर्‍या गायकांच्या समर्थनार्थ माझे मत मांडले तेव्हा यास सुरुवात झाली.

मी त्या के-पॉप गायक बद्दल काहीही वाईट बोलले नाही. मी इतकेच म्हटले आहे की मी त्या गायकाची चाहती नाही आणि त्यानंतर मला ट्रो-ल केले जाऊ लागले. यानंतर मला मा-रहा-ण आणि ब ला-त्का-र करण्याची ध मकी येऊ लागली.

चुकीच्या गोष्टी वि रूद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे:- अशाच अनुभवांनी नेहाने केंदे रहदे हे नवीन गाणे रिलीज केले आहे जे सायबर गुं-डगिरी वि-रूद्ध आहे. या गाण्यामध्ये महिलांवरील अ-त्या-चा र, सा यबर गुं-डगि री आणि समाजातील महिलांच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे.