प्रत्येक पत्नी आपल्या पतीशी ह्या 2 गोष्टींबद्दल कधीच खर नाही बोलत, वाटलं तर आजमावून बघा ..

Entertenment

आपल्या सर्वांना माहित आहे की पती-पत्नीमधील नाते सर्वात नाजूक मानले जाते. प्रत्येक पती-पत्नीच्या नात्याचा पाया हा सत्य आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतो. एक प्रकारे असे सांगता येईल की पती-पत्नीमधील नाते हे एका दोरी सारखेच खूपच नाजूक असते या नात्यामध्ये एकदा गाठ पडली की मग ती गाठ संपूर्ण आयुष्यासाठी तशीच राहू शकते.

असे असून देखील बर्‍याच वेळा काही बायका आपल्या पतींपासून सत्य लपवतात. कारण त्यांचे असे खोटे बोलणे देखील त्यांचे नाते घट्ट बनवण्यासाठी फा-यद्याचे ठरते.

तर चला पाहूया प्रत्येक पत्नी आपल्या पतीसोबत काय काय खोटे बोलत असते. अनेकदा पतीला असे वाटत असते की तिची पत्नी त्याच्याशी कधीच खोटे बोलू शकत नाही. त्यांचा हा आंधळा विश्वास एका प्रकारे योग्यही आहे.

परंतु त्यांना हे ठाऊक नाही की ज्यांना ते सत्याची देवी मानतात त्यांनी स्वत:च्या मनामध्ये अनेक खोटे बोलण्याचे ओझे घेऊन जगत आले आहेत.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला बायकांच्या अशा खोटे बोलण्याच्या सवयी सांगणार आहोत ज्या ती नेहमी आपल्या पतींपासून लपवून ठेवत असते. आपल्या भारत देशात प्रत्येक पती आपल्या महिन्याचा पगार पत्नीच्या हातात ठेवतो जेणेकरुन तो घराचा खर्च चालवू शकेल.

परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की बऱ्याच बायका बहुतेक वेळा आपल्या पतीपासून लपून काही पैसे साठवून ठेवतात. हे पैसे त्या शौपिंगसाठी खर्च करतात असे नाही. तर उलट काही बायका बर्‍यापैकी हुशार देखील असतात. बचत केलेली रक्कम बँकेत ठेवतात आणी अनेकदा अडचणीच्या वेळी आपल्या मुलांसाठी आणि घर खर्चासाठी त्या पैशांचा वापर करतात.

म्हणूनच कोणतीही पत्नी आपल्या पतीला महिन्याच्या शेवटी शिल्लक राहिलेल्या पैशांची योग्य माहिती कधीही सांगत नाही. आपल्या भारत देशातील स्त्रिया इतर देशांपेक्षा खूपच समजदार आहेत.

प्रत्येक कठीण समस्येवर कोणते उपाय करायचे हे त्यांना माहित असते. मग ती परिस्थिती तिच्या मुलांवर येवो किंवा तिच्या कुटूंबावर ती या परिस्थितीला सामोरे जाऊन त्याच्यावर काहीतरी उपाय काढतेच.

काही पुरुषांना अशा सवयी असतात की घरामध्ये आरडाओरडा करून आपला राग दुसऱ्यावर काढत असतात. तर महिला एकट्या आपल्या कुटुंबातील आणि मुलांशी सं-बंधित स-मस्या सोडवत असतात. महिलांच्या मते ती आपल्या स-मस्या पतींबद्दल लपवते जेणेकरुन त्यांच्या पतींचा चुकूनही त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ नये.

म्हणूनच जरी घरातील स्त्रियांना खोटे बोलायचे नसले तरीसुद्धा त्या आपल्या कुटुंबातील छोट्या छोट्या स-मस्या आपल्या पतींसोबत बोलण्यास संकोच करतात. परंतु महिला अशा गोष्टी आपल्या कुटुंबाच्या फा-यद्यासाठीच करत असतात.