पुरुषापासून महिला बनले होते हे 5 सुप्रसिद्ध मॉडल, ट्रां-सजें डर बनून ग्लॅ-मर इंड्स्ट्रीवर करत आहे राज्य …

Daily News Entertenment

आत्ताच्या काळात आपल्या देशात ट्रा न्सजें डर्सची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली बनली आहे. एक काळ असा होता की ट्रा न्स जेंड र्सकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन चांगला नव्हता. त्यांना समाजात माणुसकीची वागणूक मिळत नव्हती ना त्यांना कोणत्याही प्रकारचे समाजामध्ये स्थान होते.

पण सर्वोच्च न्या-याल याच्या आ देशानंतर आता ट्रा न्सजें डरलाही समाजात वेगळे असे स्थान देण्यात आले आहे. ते स्वत:चे सहजपणे करीयर निवडू शकतात त्याचबरोबर कोणत्याही क्षेत्रात आपले करीयर करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ट्रा न्सजें डर्संबद्दल सांगणार आहोत, जे पुरुष म्हणून जन्माला आले आहेत पण त्यानंतर लिं ग बदल करून ते मुलगी झाले आहेत. त्यांची नावे ही आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध नावे आहेत.

बॉबी डार्लिं ग: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बॉबी डार्लिं ग म्हणून आता ओळखली जाणारी एक अभिनेत्री म्हणजेच पहिले मॉ डेलिं ग करणारा पंकज शर्मा होय.  तो जन्माने मुलगा होता, म्हणूनच कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे नाव पंकज ठेवले.

पण त्याने २०१० मध्ये स्वत:मध्ये बदल करून घेतला तो म्हणजे त्याने स्तन प्रत्यारोपण केले आणि त्यानंतर त्याची ओळख पंकजवरून बॉबी अशी झाली. त्यानंतर, तो बॉबी डॉर्लिं ग म्हणून प्रसिद्ध झाला. “क्या कूल है हम” तसेच “पेज 3” “हसी तो फसी” यासारख्या बर्‍याच चित्रपटात त्याने काम केले आहे.

२०१६ मध्ये बिल्डर रमणिक शर्मा यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर काही दिवसातच दोघांमध्ये वाद सुरू झाले, सतत ख टके उडायला सुरुवात झाली. बॉबीने रमणिक शर्मा यांच्या वि रोधात कौटुंबिक हिंसाचार आणि अनै सर्गिक शारिरीक सं बंधासाठी दबाव टाकल्याची त क्रार  दा खल केली. तसेच वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घ टस्फो टाचा अर्ज दा खल केला आहे.

गौरी अरोरा:- पूर्वीचे नाव अभिनेता गौरव अरोरा आत्ताची गौरी अरोरा आणि गौरव अरोरा हा स्प्लिट्सविला सीझन ८ चा स्पर्धकही होता. जेव्हा त्याने स्वत:च्या से क्समध्ये बदल केला तेव्हा त्याची  खूप चर्चा झाली होती. गौरव हा खूप देखणा मुलगा होता, पण गौरवची गौरी झाल्यानंतर तो फक्त एक सुंदर मुलगी बनला हाच त्याच्यातला बदल.  त्यांनी सर्वांना आपले फोटो शेअर केले व असे आवाहन केले आहे, की यापुढे मला गौरव न म्हणता गौरी असे म्हणा.

त्याने त्याच्या एका मुलाखतीत असा खुलासा केला आहे की लहानपणापासूनच त्याला स्त्रीसारखे दिसायला आवडत होते. नंतर मात्र त्याने ठरविले की आता तो उर्वरित आयुष्य एका महिलेप्रमाणेच व्यतीत करेल.

निक्की चावला:- एक पुरुष म्हणून जन्माला आलेल्यांमध्ये निक्कीदेखील आहे, परंतु नंतर त्याने  स्वत: ला स्त्री म्हणून साकारले. त्याच्या जीन्समुळे तो अस्वस्थ झाला होता आणि त्याला स्त्री बनायचे होते., असे निक्की म्हणतो.  पण तो ज्या प्रकारच्या कुटुंबाशी सं बंधित होता, त्या कुटुंबात त्याला असे करणे अवघड होते.  तरी २००९ मध्ये त्याने आपल्या कुटुंबियांच्या वि रूद्ध जाऊन से क्स बदल केला. आता ती टीव्हीच्या प्रसिद्ध शो इ मोशनल अ‍ॅ ट्रॉ सिटीमध्ये दिसली आहे.

अंजली लामा:- मूळ नाव नबीन वहीबा. जन्म नेपाळमधील एका छोट्या खेड्यात झाला होता एक पुरुष म्हणून. पण नेहमी तो आपल्या ओळखीबद्दल बराच कोंडीत राहत होता, म्हणून त्याने  स्वत:च्या से क्स बदलाचा निर्णय घेतला व  ऑपरेशन करून स्वत: ला अंजली बनवले. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बरोबरचे नातेसं-बंध तोडले, परंतु त्याच्या आईने त्याला सोडले नाही.

शिनाता संघ:- ब्रिटीश इंडियन मॉ डेल शिनाता संघा नेही ह्याने से क्स बदल केला आहे. ती दक्षिण आशियातील एक प्रसिद्ध ट्रा न्सजें डर मॉ डेल आहे. तिने अनेक ट्रा न्सजें डर समुहाद्वारे आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तिच्या सौंदर्याने लोक वेडे आहेत. ती मिस ग्लॅ मर क्वीन युनायटेड किं गडम देखील राहिली आहे.