पुणे अचंबित झाले..तळजाई जंगलामध्ये ‘ ती ‘ दोघांबरोबर दारू पिली अन त्यानंतर पुढे …

Daily News

आज आपल्या आजूबाजूला नकळत का होईना राजरोस गु-न्हे सराईतपणे घडत असलेले पहायला मिळतात. तुम्ही फिरायला जाता केव्हा थोडक्यात जर ट्रेकिंगला जात असालं तेव्हा जरा विचारपूर्वक जाणचं योग्य आहे. किंवा आपल्या ठराविक चांगल्या लोकांच्या सहवासातच घराबाहेर पडणं केव्हाही योग्यचं.

तुम्ही विचारात पडालं की आम्ही असं का सांगत आहोत? त्याला कारणदेखील तसचं आहे. ज्या कारणामुळे तमाम पुणे शहराला सुन्न करून सोडलं आहे, ज्या कारणामुळे तुम्हाला तुमच्या खाजगी आयुष्यातील विचार, नाती, महत्वाच्या गोष्टी कोणासोबत शेअर कराव्यात कोणासोबत करू नयेत याबाबत प्रश्न पडतील अशी ही फार धक्कादायक घटना आहे.

चला तर मग आपण आता ती घटना नेमक्याने जाणून घेऊयात ज्यामुळे तुम्हाला ट्रेकिंग अथवा सहज फिरायला जाणं किती महागाड पडू शकतं याची प्रचिती येईल. नशा ही फार वाईट गोष्ट असते आणि ती तितक्याच वाईट गुणांना बाहेर यायला प्रवृत्त करत असते. त्यात आधीच वाईट गुणांनी परिपूर्ण असलेली माणसे आपला चांगलेपणा दाखवत आपल्यातली अमानुषता लपवत इतरांना आपल्या जाळ्यात ओढत असतात.

तर नुकतीच एक घटना घडली आहे ती २२ वर्षीय तरूणीसोबत. या तरूणीने पोलीसांमधे मोठ्या हिमतीने त-क्रार दा-खल केल्याने या प्रकरणाची चौकशी पोलीसांनी सुरू ठेवली आहे.

आणि त्यामुळेच आपल्याला इतक्या प्रचंड थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सु-गावा लागू शकला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार जो गु-न्हा घडला त्यातील आरोपी हा शुभम शिंदे असून त्याच वय १९ वर्षे आहे. तो पुण्यातील धनकवडी या परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

तर आता आपण मुळ घटनेवर नजर टाकणार आहोत. २२ वर्षीय तरूणीने फार धाडसाने पोलीसांमधे त-क्रार नोंदवली असचं म्हणावं लागले. तर मुळात घडलं असं की, या २२ वर्षीय तरूणीची काही काळापासून शुभम शिंदे नावाच्या मुलाशी चांगलीच मैत्री होती. ५ डिसेंबर या तारखेला शुभम याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पार्टी ठेवल्याचं सांगून तळजाईच्या शेवटच्या बसस्थानकात २२ वर्षीय मैत्रीणीला बोलावलं.

त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर शुभम सोबत असलेला मित्र प्रतीक माने या दोघांनीही तिला भ्रमंती करूयात अशा बाता मारत तिला तळजाईतील जंगलात घेऊन गेले. जंगलात गेल्यानंतर तिघांनीही दारू पिण्याचा घाट घातला. थंडी हळूहळू वाढू लागल्याने तरूणी मद्याच्या धुंदीत तिथेच झोपी गेली. ती झोपी गेल्याच पाहून शुभमने तिच्यावर ब-लात्कार करण्यास सुरूवात केली.

ती तरुणी जागी झाली तरी याने मात्र जब-रदस्ती करत तिच्यावर आपला रोख सुरू ठेवला. हे सर्व घडल्यानंतर पिडीत तरूणीने सहकारनगर येथील पोलीस ठाण्यात शुभम शिंदे याच्यावि-रुद्ध गु-न्हा नोंदवला. पोलीसांनी आरोपीला अ-टक केलेली आहे. पिडित तरूणी ही कात्रज येथे राहते. आणि त्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने तिला आरोपीने सहज हूल देत बोलावून घेत जणू स्वत:चा हेतू साध्य केला.

आरोपी आणि ती पिडीता हे चांगले मित्र होते अशीही माहिती मिळाली आहे. खरतरं आरोपी तिचा बॉयफ्रेंड होता असंही ऐकण्यात आलं आहे. पण मुळात नातं काहीही असलं तरी घडणाऱ्या चुकीच्या आणि क्रुर घटनेला थांबवता आलं नाही. महिलांनी थोडक्यात मुलींनी अशा फार अडगळीच्या ठिकाणी शक्यतो जाणं किती धोकादायक ठरू शकतं याची जाणीव या घटनेने येते.

ओळखीच्या लोकांकडून जर गुन्हे घडत आहेत तर आज कोण इतकं सुरक्षित राहिलयं याचा विचार पडतो. मित्रांनो तर तुमची अशा घटनेवर पहिली प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही अगदी जवळच्या मित्रांवर इतका सहज विश्वास टाकू शकाल का? नशेच्या आहाराने गंभीर गु-न्हे घडतात तेव्हा नशा कितपत योग्य आहे? अशा घटनेनंतर तुम्ही महिलांना सुरक्षिततेसाठी काही सल्ला द्यालं का? कमेंट बॉक्समधे आपलं उत्तर जरूर कळवा.