पत्नीचा अन्य पुरुषासोबत से-क्स करतांनाच हा व्हिडिओ बघून पतीला झाला आनंद, आणि मग हि केली विचित्र मागणी..

Daily News

आजच्या या 21 व्या शतकात कधी कोणता व्यक्ती तुमच्यासमोर काय बोलेल किंवा कसा वागेल याची शाश्वती देता येणं फार कठीण काम आहे, असचं म्हणावं लागेल. तुम्ही विचारात पडालं की, आम्ही हे असं का बोलत आहोत? तर मुळात आता आपण ज्या घडलेल्या घटनेवर प्रकाश टाकणार आहोत ती घटनाच थोडीशी विचित्र प्रकारची आहे.

साध्या आयुष्यात सहसा कधी असं कुणासोबत होत नाही अथवा झालंच तर फार काय? आपल्याला त्यापलीकडे जाऊन वेगळे प्रश्न फारशा प्रमाणात निर्माणचं होत नाहीत. आपण तेवढा विचारही करत नाही सहसा. पण आता एक घटना ज्यावर नजर गेल्यानंतर आपल्याला वाटतं आपण अशा गोष्टींवर जरा गां-भिर्यानेही विचार करायला हवा.

चला तर मग एकूणच सविस्तर हा घडला प्रकार काय आहे? याबाबत हा खुलासा पाहुयात. सहसा प्रेम हा शब्द उच्चारला जरी तरी त्यासोबत विश्वास ही गोष्ट फार महत्वाची आणि आपोआप ती तिथे जोडल्या जाते. कारण कोणतही नातं त्याच आधारावर टिकतं आणि विशेष म्हणजे जिथे जर काही प्रेमाचा सं-बंध असेल तिथे तर या विश्वासाखेरीज अन्य कोणता घटक फार उपयोगी ठरत नाही.

प्रेमात लोक एकमेकांना कधी फसवू शकत नाहीत असं म्हटल्या जातं पण ते प्रेम खरं असेल तरच असं होतं, अन्यथा फसवणूकीचे प्रमाणही आजच्या घडीला वाढलेले आहे. प्रेमात मिळालेल्या धो-क्यामुळे सहसा नाती तोडली जातात किंवा तिथेच सं-बंध संपवला जातो परंतु याच धोक्याने किंवा फ-सवणूकीने एखादं नात अधिकच घट्ट झालयं असं कधी ऐकलं आहे.

का? तर याबाबत नुकतीच एक घटना एका व्यक्तीने इतरांसमोर शेअर केल्याच पहायला मिळालं आहे. तेदेखील ऑनलाईन माध्यमातून.मुळात आपण ज्या वक्तीची ही अनोखी गोष्ट पाहणार आहोत त्याचं नाव आहे सॅम. तर या सॅमने असा काही प्रकार केला की त्यानंतर त्याची पत्नीदेखील त्याच्यावर फार खुश होती.

आणि विशेष बाब म्हणजे यात पत्नीने खरतरं तिचा नवरा असलेला सॅम याला फसवलं होतं. सॅम याने ज्यावेळी आपली गोष्ट ऑनलाईन माध्यमावर पोस्ट केली तेव्हा त्याने सांगितलं की, त्याने त्याच्या पत्नीला एका परपुरूषासोबत लैं-गिक सं-बंध ठेवतानाचा व्हिडिओ पाहिला आहे. आता साधारणपणे एखाद्या पतीने जर असं काही पाहिलं किंवा त्याच्या दृष्टीक्षेपात आलं असतं .

तर त्याने प्रथमत: घटस्फो-टाची मागणी आपल्या पत्नीशी केली असती, किंवा तिच्याशी वाद करत त्या परपुरूषासोबत सं-बंध ठेवू नकोस वगैरे ध-मकावणी अशा काही गोष्टी पहायला मिळाल्या असत्या. परंतु इथे जे काही घडलं ते फारच निराळं आहे. अमेरिकेतील एका अतिशय खाजगी अशा वेबसाईटवर जाऊन या सॅम नावाच्या व्यक्तीने ही गोष्ट शेअर केली आहे.

शेअर करताना त्याने म्हटले की, मला ठाऊक होते की मी माझ्या पत्नीला हवं ते शारिरीक सुख देऊ शकत नाहीये. त्यासाठी तिला एखादा चांगला जोडीदार मिळावा म्हणून मिच प्रयत्नही करत होतो. परंतु जेव्हा माझ्याकडून तिच्या फोनमधे तिचा व्हिडिओ पाहिला गेला तेव्हा मला अतिशय आनंद झाला.

सॅम पुढे हेही म्हणाला, पण मला पत्नीचा जरा राग आला कारण तिने हा प्रकार माझ्यापासून लपवून ठेवला. त्याचं म्हणणं होतं पत्नीने ही बाब त्यासोबत शेअर करायला हवी होती. ऑनलाईन वेबसाइटवर ही बातमी वाचणाऱ्या अनेकांनी सॅमला वेड्यात काढलं आहे, अनेकांनी त्याला घट-स्फोटाचा सल्लाही दिला आहे.

पण या गोष्टींकडे लक्ष न देता सॅमने एक विचित्रच प्रकारची अट आपल्या पत्नीसमोर ठेवली आहे. तर ही अट काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात ही अट नेमकी काय आहे ते. तर सॅमने पत्नीला सुनावलं आहे की, इथून पुढे ती जेव्हाही बाहेर एखाद्या परपुरूषासोबत सं-बंध ठेवायला जाईल .

तेव्हा तिने त्यासोबतचा व्हिडिओ बनवून आणावा व नंतर घरात हे पती पत्नी हा व्हिडीओ एकत्र पाहून त्याचा आनंद घेतील. आता या विक्षिप्त अटेने मात्र अनेकांना हवालदिल करून सोडलं आहे.

मित्रांनो तुम्हीच सांगा या अशा अटी कितपत योग्य आहेत? तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल असं काही समजलं तर तुम्ही काय करालं? सॅमच्या या निर्णयात काय योग्य नी काय अयोग्य? आपलं उत्तर कमेंट करून आम्हाला आवर्जून कळवा. धन्यवाद!