पतीच्या समोर म्हाताऱ्या दिसतात ह्या बॉलीवुड मधील अभिनेत्र्या, एक तर आहे पतिपेक्षा 10 वर्षांनी मोठी …

Bollywood

मित्रांनो ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन या गाण्याची ही ओळ काही लोकांवर पूर्णपणे बरोबर जुळते. जेव्हा लोक प्रेम करतात तेव्हा त्यांना बाकी काही दिसत नाही.

समोरच्या व्यक्तीचे वय काय आहे याचा काही फरक पडत नाही. आजच्या पोस्टमध्ये, आम्ही बॉलीवूडच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आपल्या मुलांच्या वयाइतके असणारे जोडीदार निवडले आहेत.

प्रियंका चोप्रा:- अलीकडेच देसी गर्ल प्रियंका चोप्राने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केले. २०१९ मध्ये झालेल्या या लग्नाच्याअनेक चर्चा झाल्या होत्या. प्रियंका चोप्रा पेक्षा निक जोनस 10 वर्षे लहान आहे.

जिथे प्रियंका 36 वर्षांची आहे तर निक 26 वर्षांचा आहे. जेव्हा दोघेही विवाहित होते, तेव्हा लोक त्यांच्या वयातील अंतर बद्दल खूप मजा करतात. पण त्या दोघांवर कोणताही प्रभाव पडला नाही आणि आज ते आनंदी जीवन जगत आहेत.

अमृता सिंग:-  सैफ अली खान बॉलीवूडमध्ये एक लहान नवाब म्हणून ओळखला जातो. आपल्या सर्वाना माहित आहे की सैफचे पहिला विवाह अभिनेत्री अमृता सिंगशी झाले होते.

त्यांनी लग्न केले होते. त्यांचा या लग्नाची देखील त्यावेळी मोठी चर्चा झाली होती कारण अमृतासोबत लग्न करताना सैफ हा फक्त २१ वर्षाचा होता. अमृता सैफ पेक्षा 13 वर्षांनी मोठी होती, ज्यावेळी त्यांचा विवाह झाला तेव्हा अमृता 34 वर्षांची होती.

ऐश्वर्या राय:- अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये लग्न केले होते. ऐश्वर्या अभिषेक दोन वर्षांनी मोठी आहे. ऐश्वर्याचे वय 45 वर्षे आणि अभिषेकचे वय 43 वर्षे आहे. असे असूनही, दोघे खूप समजूतदार आहेत आणि सध्या ते आपले आनंदी जीवन जगत आहेत. पण दोन वर्षाचे अंतर असून देखील काही लोक या लग्नामुळे त्यांचा विनोद बनवतात.

अर्चना पुरण सिंह:- अर्चना पुरण सिंह ही बॉलीवूड अभिनेत्री आपणास अनेक हि-ट चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसली आहे आणि तिने आपल्या कलेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगतो की अर्चना पुराण सिंहने 7 वर्षांच्या लहान परमीत सेठीबरोबर लग्न केले आहे.  त्यांच्या वयामधले अंतर थोडे अधिक आहे, परंतु दोघांमधील प्रेम खूपच खोल आहे.

नम्रता शिरोडकर:- नम्रता शिरोडकर एक वेळी एक बॉलीवूडची हि-ट अभिनेत्री होती. नम्रता कच्चे धागे आणि वास्तव सारख्या सुपरहि-ट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. मिस इंडिया असलेली नम्रताने फिल्मी करियरची सुरवात जब प्यार किसी से होता है या चित्रपटापासून केली होती.

2004 मध्ये आलेल्या रोक सको तो रोक लो या चित्रपटा मध्ये लेखिकाच्या भूमिकेत शेवटच्या वेळी ती दिसली. नम्रताने साउथ सुपरस्टार महेश बाबूशी विवाह केला आहे, जो वय 4 वर्षांनी तिच्यापेक्षा लहान आहे.