ऐकावं ते नवलचं या उक्तीप्रमाणे सध्या एक फारच अनोखी गोष्ट आपल्यासमोर ऐकायला मिळत आहे. ही गोष्ट सांगितली ती, ३२ वर्षीय कैटी सिम्स या महिलेने. ही महिला इंग्लंड मधील डिवॉन या ठिकाणची रहिवासी आहे. या महिलेने इतर महिलांशी संवाद साधताना फार खाजगी आयुष्याशी निगडीत ही गजब गोष्ट सांगितली.
ती महिला ही बात सांगताना म्हणाली की, तिचा पती जेव्हा केव्हा तिच्याशी शारिरीक संबंध ठेवू लागायचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा तिच्या पोटात प्रचंड त्रास सुरू व्हायचा. तिला प्रचंड वेदनांना सामोर जावं लागायचं. या स्रीच वाढलेलं पोट पाहून आजूबाजूच्यांना वाटू लागलं होतं ही महिला प्रेग्नंट राहिली असावी परंतु या महिलेला ती कल्पना ध्यानीमनी नव्हती.
ती या विचारात होती की तिची चरबी वाढू लागल्याने तिचं पोट फुगू लागलं आहे. ही महिला दवाखान्यात डॉक्टरकडे चेक-अप करता गेली आणि तिने डॉक्टरांना तिची अडचण सांगितली. तिच्या पोटात तर त्रास होतचं होता खासकरून पोटाच्या खालच्या भागात प्रचंड कळा उमटू लागायच्या. आणि हा प्रकार केवळ लैंगिक संबंध प्रस्थापित करतानाच उद्भवू लागला होता.
ही महिला त्याने हैराण आणि परेशानही झाली होती. सुरूवातीला डॉक्टरदेखील अशा प्रकारच्या घटनेने थोडे चकीत झाले होते. परंतु नंतर स्कॅन करून ही काही आजाराची लक्षणे आहेत का? याची तपासणी करण्यात आली.
तपासणी झाल्यानंतर जेव्हा खुलासा झाला तेव्हा मात्र जरावेळेकरता या महिलेचे धाबे दणाणले होते. याला कारण काहीसं तितकं धक्कादायकच ठरलं होतं. महिलेच्या शरिरातील गॉलब्लेडरची स्कॅनिंग करून डॉक्टरांनी या घटनेचं रहस्य उलगडून मोठा खुलासा महिलेला केला होता. स्कॅनिंगमधून जी गोष्ट समोर आली होती ती होती ट्यु-मर.
अर्थात महिलेल्या गॉल ब्लॅडरच्या आत एक सिस्ट सापडला होता तोही चक्क १० सेंटीमीटर इतक्या मोठ्या आकाराचा. जर यदाकदाचित त्या महिलेला याचा उलगडा झाला नसता तर भविष्यात कदाचित तिला मोठा कॅ-न्सर होऊन तिच्या जिवंत वाचण्याची शक्यता राहिली नसती असाही खुलासा यावेळी डॉक्टरांनी त्या महिलेशी केला.
अगदी योग्य वेळात या घटनेची माहिती मिळाल्यामुळे ती महिला आज जिवंत असून फार सुखरूप व आनंदी आयुष्य आता जगताना पहायला मिळते आहे. तिने हा अनुभव सर्वांशी अगदी आनंदाने शेअर केला आहे. डॉक्टरांनी तिच्यावर एक सर्जरी ऑपरेशन करून हा खडा तिच्या पोटातून कायमचा बाहेर काढून टाकला.
या घटनेनंतर एक गोष्ट सर्वांना फार महत्वाची सुचना देऊन गेली आहे. ती म्हणजे, जर लैंगिक संबंध ठेवताना महिलेच्या पिरीयड्सच्या दिवसात तिच्या शरीरात वारंवार त्रास निर्माण होऊ लागला तर त्यामुळे अशा ट्युमर्सची शरिरात निर्मिती होणे शक्त असते. त्यामुळे शारिरीक संबंध ठेवताना योग्य त्या प्रकारची काळजी घेतली जाणंही तितकचं गरजेच आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!