Breaking News

पक्के ठरले आहे सलमानचे, हि टॉपची मॉडल होईल सलमान खानची नवरी..?

सलमान खान लग्न कधी करणार? ह्या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. सलमान खान लग्न कधी करणार या प्रश्नाचे उत्तर देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे स्वतः सलमान खान आहे.

जरी तो बॉलीवूडचा सर्वात जास्त वयाचा बॅचलर मानला जातो, परंतु त्याचे लग्न केव्हा होईल या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण बैचैन आहे.

सलमान खान हा बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार आहे ज्याचे प्रेम प्रकरण आजपर्यंत नेहमीच चर्चेत असते. आज आपण प्रथम बच्चन कुटुंबाची सून असलेल्या ऐश्वर्या रायच्या प्रेमसंबंधांविषयी बोलू.

ऐश्वर्या आणि सलमानचे प्रेमप्रकरण होते व त्यांचे प्रेमाचे एक सुंदर विश्व त्यांनी तयार केल्यानंतर हे प्रकरण चर्चेला येऊ लागले. ऐश्वर्याचे नाव सलमानशी जोडले जाऊ लागले होते.

तेव्हा असे म्हटले जात होते की सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. दोघांच्या प्रेमकहाणीची सुरूवात “हम दुल दे चुके सनम” या चित्रपटाच्या सेटवर झाली. बर्या्च प्रसंगी या दोघांमध्ये खूप जवळीक होती, पण बॉलिवूडच्या इतर प्रेमप्रकरणाप्रमाणे ही प्रेमकहाणी अधुरी राहिली. व वाईट रीतीने संपली.

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि सलमान अजूनही अविवाहित आहे. मात्र त्यानंतर सलमानच्या प्रेमसंबंधांच्या बर्याूच बातम्या समोर आल्या पण कोणतेच प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. कित्येक वर्षांपासून बातम्या येत आहेत की तो लवकरच आपली प्रेमिका लूलियाशी लग्न करणार आहे.

सलमान खान कधी लग्न करणार:- पण, सलमान खान लग्न कधी करणार? आजही तो एक जटिल प्रश्न आहे. जरी सलमानचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले असले तरी त्याचे रोमानियन अँकर आणि मॉडेल लूलिया वंतूरशी असलेले प्रेमप्रकरण बर्या च वर्षांपासून चर्चेत होते.

जरी सलमान आणि लूलियाने अद्याप आपल्या नात्याच्या विषयाचा उल्लेख केला नाही, परंतु सर्वांना ठाऊक आहे की हे दोघेही बर्यादच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण अलीकडेच असे काहीतरी पाहिले गेले आहे त्यानंतर असे म्हणता येईल की लवकरच सलमानच्या घरी लग्नाच्या सनईचा सूर वाजविला जाऊ शकतो.

सलमानच्या लग्नासंबंधी सलमानची आई सलमा होय म्हणाली:- मिळालेल्या बातमीनुसार सलमानची आई सलमानेही लूलिया आणि सलमानच्या लग्नाला होकार दिला आहे.

या महाशिवरात्रीनिमित्त सलमान खानच्या फार्महाऊस जवळील मंदिरात पूजा ठेवली गेली होती, त्यामध्ये लूलिया आणि सलमानची आई एकत्र पूजा करण्यासाठी जाताना दिसल्याचे काही माध्यमांतून सांगण्यात आले आहे.

याआधीही लूलिया अनेक वेळा सलमानच्या आईबरोबर दिसली आहे. कोणतीही पार्टी असो वा पूजा लूलिया प्रत्येक प्रसंगी सलमानच्या घरी हजर असते. अगदी ती पुष्कळ वेळा सलमानबरोबर बाहेर येताना दिसली आहे. ती सलमान खानच्या प्रत्येक फॅमिली समारंभात दिसली आहे.

असे म्हणतात, की सलमान खानचा परिवार लूलियाला घरातील एक सदस्यच मानतात. हेच कारण आहे की या दोघांच्या लग्नाची बातमी माध्यमांमधून सतत समोर येत आहे. त्यामुळे सलमान खान आणि लूलिया वंतूर लवकरच लग्न करू शकतात असे बोलले जाते आहे.

आम्ही सांगतो की लूलिया वंतूरची रोमानियामध्ये चांगली ओळख आहे. लूलिया एक प्रसिद्ध मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील अँकर आहे. शूटच्या वेळी सलमान खानची आणि तिची भेट झाली आणि तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. हे सर्व पाहून आपण म्हणू शकतो की सलमान खान लग्न कधी करणार याचे आपणास लवकरच उत्तर मिळेल.

 

About Team LiveMarathi

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *