“नीतू कपूरला भेटल्या आजी होण्यासाठी शुभेच्छा, अभिनेत्री म्हणाली- जगाला कसे माहित झाले?”

Bollywood

आलिया आणि रणबीर हे 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. आणि त्यांनतर अखेर सर्व चाहत्यांची प्रतीक्षा संपलीआणि शेवटी  रणबीर कपूर व  आलिया भट्ट ने सर्व परिवाराच्या सम्मतीने आणि सर्व नातेवाईकाच्या उप १४ एप्रिल २०२२ रोजी आलियाशी लग्न केले आहे.

अभिनेत्रीने जो फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे, तिच्या शेजारी रणबीर बसल्याचे दिसत आहे. रणबीर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज मिळाल्यानंतर चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आजी झाल्याबद्दल नीतू कपूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आलिया भट्टने सोशल मीडियावर  ही गुड न्यूज शेअर केली आहे,  याची नीतू कपूर ला अजिबातच कल्पना नव्हती.दरम्यान, अभिनेत्रीच्या सासूची म्हणजेच नीतू कपूरची प्रतिक्रियाही सर्वां समोर आली आहे.

पण तरीही नीतू कपूर प्रतिकिया देत होती तेव्हा खूपच जास्त आनंदी असल्याची दिसत होती. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर तीन महिन्यांतच  हे  दोघेही आई -वडील होणार आहे. याची माहिती स्वतः  आलिया भट्टने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केलेली आहे.

आलिया भट्ट ने सोशिअल मीडियावर एक फोटो शेअर केलेला आहे.  अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला तीन  महिने पूर्ण झाले आहेत. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज   दिलेली आहे.

अभिनेत्रीने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला असून त्यावर अशी कॅप्शन दिली आहे की, ‘आमचं बाळ… लवकरच येणार’ ज्यामध्ये असे दिसत आहे की, रणबीर कपूर तिच्या शेजारी बसला आहे. आणि दोघेही अल्ट्रासाऊंड मशीनकडे पाहत आहेत.

आलियाने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘आमचे बाळ.. लवकरच येत आहे.’ या बातमीने चाहत्यांना एकदम ही गोष्ट समजल्यावर आधी धक्काच बसला आहे. पण अचानक चाहते नंतर  आनंद साजरा करू लागले आहे. बॉलिवूड इंडस्ट्री मधूनही या जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यावर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रणबीरची बहीण रीधिमा कपूर हिने देखील यावर कमेंट केली आहे. शिवाय तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत या कपलला खूप  शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझ्या बाळांना आता बाळ होणार आहे…’, अशी कॅप्शन तिने फोटो पोस्ट करत दिली आहे. तर आलिया भट्टची आई सोनी रझदान यांनी अशी कमेंट केली आहे की, ‘Congratulations Mama and Papa lion’. आलियाच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण जोहर आणि त्याने अशी कमेंट केली आहे की, ‘Heart is Bursting’.

इतरही मोठ्या सेलिब्रेटीनी पण आलिया-रणबीरला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. काही पत्रकारांनी  नीतू कपूरला पाहिले आणि आजी झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. नीतू कपूरने आधी मान टेकवून आभार मानले. मग म्हणाले की आता शमशेराबद्दल बोलू आपण.

मात्र तोपर्यंत आलिया भट्टने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केल्याचे तिला  माहीत नव्हते. नीतू कपूर  म्हणाली की हे जगाला कसे कळाले आहे, मग पत्रकाराने नीतू कपूर ला संपूर्ण गोष्ट सांगितली. तसे, नीतू कपूर आजी झाल्यामुळे खूप आनंदी आहे.

नीतू कपूरचा जुग जुग जिओ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटामुळे तिला चांगलीच पसंती मिळाली आहे. चित्रपटगृहांमध्येही या चित्रपटाची चांगली कामगिरी होत आहे. दुसरीकडे, आपण आलिया आणि रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्ट लवकरच डार्लिंग्स चित्रपटा मध्ये दिसणार आहे.

तिने  ते मोठ्या प्रमाणात शूट केले आहे. रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीमध्ये ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. मात्र चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आली  आहे. कारण प्रियांका, कॅटरिना  आणि आलियाला एकत्र वेळ  मिळत नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)