Breaking News

निर्लज्जपणाचीही सीमा असते, जीन्सवर इनरवेअर घालून विमानतळावर पोहोचली उर्फी जावेद, पाहा व्हिडिओ

आपण सर्वांनी उर्फी जावेदला बिग बॉस ओटीटीची स्पर्धक म्हणून पाहिले आहे. सोशल मीडियावर उर्फीचे रोज तिच्या चाहत्यांच्या चर्चेत असते. तिच्या प्रसिद्धीच्या येण्याच्या मागचे जास्त महत्वाचं कारण म्हणजे तिचे विचित्र कपडे आहे. तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती अनेकदा ट्रोल होताना दिसत असते. तरीही ती तिच्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. तरीही ती असे विचित्र कपडे घालणे बंद करत नाही.

काही लोक असेही म्हणतात की उर्फीमध्ये ना काम आहे ना प्रतिभा. त्यामुळे ती फक्त तिचे निरुपयोगी कपडे आणि शरीर दाखवत सोशल मीडियावर व्हायरल होत असते. सध्या त्याचा एअरपोर्ट लूक जास्तच चर्चेत आहे. यावेळी तिने सर्व मर्यादाच ओलांडल्या आहे. लोक जीन्सच्या आत जे कपडे घालतात, ते तिने जीन्सच्या बाहेरून घातल्याचे दिसत आहे.

तिची ही विचित्र फॅशन पाहून लोकांना खूप मजा येत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनीही उर्फीच्या विचित्र कपड्यांचा व्हिडिओ शेअर करून खिल्ली उडवली. त्याने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला थंडी आवडत नाही, इतक्या लहान कपड्यांमध्ये.” असे कॅपेंशन टाकून तिच्या कपड्यांची आणि तिची खिल्ली उडवली आहे.

तसे, ट्रोल करणाऱ्यांबद्दल उर्फीचे म्हणणे आहे की लोक काय म्हणतात याने तिला काहीच फरक पडत नाही. तिला तिच्या इच्छेनुसार आयुष्य जगायला आवडते. त्यामुळे मी जास्त कोणाकडे लक्ष देत नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुम्हाला उर्फी जावेद असे विचित्र कपडे परिधान करते ते आवडते का? तुम्हाला काय वाटते उर्फी जावेदने असे विचित्र कपडे घातले पाहिजे कि नाही? तुमच्या भावना आम्हाला कमेंटच्या साहाय्याने नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

About Sagar Avhad

Sagar Avhad Writer and Editor at live36daily.com and he have more than 2 year experience in Writing and as Editor. Email : sagaravhad@live36daily.com

Check Also

छोटी सी टाइट फिटिंग ड्रेस पहन परिणीति चोपड़ा ने बढ़ाया हॉटनेस का लेवल, तस्वीरें हुईं वायरल

बॉलीवुड इंडस्ट्री की जानी-मानी अदाकारा परिणीति चोपड़ा सोशल मीडिया पर काफी ज्यादा एक्टिव रहती हैं। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *