नाही सुधारणार करण जोहर,आपल्या बेडरूम मध्ये टांगून ठेवला आहे ह्या विवाहित महिलाचा फोटो …

Bollywood

बॉलिवूड अशी एक जागा आहे जेथून निघालेली प्रत्येक बातमी खूप महत्वाची असते आणि बॉलिवूडशी सं-बंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठीही लोक देखील खूप रस दाखवत असतात.

नवीन मैत्री वैर प्रेम आणी ब्रेकअपच्या बातम्या बॉलिवूडमधून येत जात असतात. तसेच मीडिया देखील या सेलेब्सचे मागे मागे करीत असतात की कधी एक मोठी बातमी येईल आणि मिडिया ही बातमी प्रसारित करतील.

आज आम्ही तुम्हाला सांगणार करण जोहर बद्दल सांगणार आहोत. कारण करण जोहर एक सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे आणि आज तो बॉलिवूड मधील खूप यशस्वी निर्माता आहे पण करण जोहर इतका यशस्वी माणूस कसा बनला हे आपणास ठाऊक आहे का.

तर आम्ही तुम्हाला सांगतो की यामागे एका स्त्री चा हात आहे आता तुम्हाला वाटेल की करणने लग्न केले नाही मग त्याची आई तुमच्या लक्षात येईल, पण तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. मग ती स्त्री नक्की कोण आहे याबद्दल जाणून घेऊया.

आम्ही  सांगत आहे की ती स्त्री दुसरी कोणीही नाही तर ती शाहरुख खानची पत्नी गौरी खान आहे होय कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे शाहरुख आणि गौरीशी करणची मैत्री कॉलेजच्या काळापासून आहे आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये या तिघांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जाते.

एका कार्यक्रमात करण जौहरने गौरी आणि शाहरुखशी असलेल्या मैत्रीविषयी बोलताना सांगितले की गौरी आणि शाहरुख त्याच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत. तो गौरीचा विशेष चाहता आहे. ज्या प्रकारे ती संपूर्ण कुटुंब आणि तिचे काम सांभाळत असते ते कौतुकास्पद आहे असे करणने सांगितले.

करणने पुढे स्पष्ट केले की त्याच्या बेडरूममध्ये आई-वडिलांशिवाय तो शाहरुख आणि गौरीचा फोटोदेखील आहे आणि तो नेहमीच त्यांचा  फोटो पाहत राहतो कारण यामुळे त्याला धैर्य मिळते तसेच शाहरुख गौरी आणि करण हे तिघेही बर्‍याच दिवसांपासून एकत्र होते आणि त्यांची मैत्री चित्रपटाच्या उद्योगात एक उदाहरण आहे.

बॉलिवूडमधील स्टार्सची चंदेरी दुनिया जशी झगमगाटाने भरलेली असते त्याचप्रमाणे त्यांच्या पार्ट्यादेखील रंगारंग असतात. अशीच एक पार्टी सुपरस्टार शाहरूख खानची पत्नी गौरी खान आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने मागील काही दिवसामागे एका रात्री साजरी केली. सध्या करण जोहर आणि शाहरूखमध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या बातम्या येत असतानाच .

करण जोहरने गौरी खान डिझायनर नंदिता मथानी महीप कपूर अनू दिवाण आणि भवन पांडे यांच्याबरोबरचे स्वत:चे फोटोज टि्वटरवर प्रसिद्ध केले आहे. अलिकडेच शाहरूख खान आणि करण जोहरमध्ये बिनसल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या परंतु, हे फोटोज काहीतरी वेगळेच सांगतात.

बॉलिवूड मध्ये चालू असलेल्या घराणेशाहीसाठी निर्माता करण जौहरला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे भरपूर टीका केली जात आहे. या टीकाकारांपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:चा फोन नंबर बदलला आहे. तसेच बॉलिवूडमधील आपल्या अनेक मित्रांना त्याने अनफॉलो देखील केले आहे.

करण जौहर आपल्या ट्विटर अकाउंटवरून १०८ स्टार्सना फॉलो करत होता. यामध्ये आलिया भट्ट वरुण धवन दीपिका पादूकोण अर्जुन कपूर सिद्धार्थ मल्होत्रा असे स्टार्स होते.

विशेष म्हणजे यांपैकी अनेक कलाकारांवर घराणेशाहीचा आ-रोप केला गेला आहे. यापैकी अनेकांना स्वत: करणनेच लॉन्च केले होते. मात्र या सर्वांना आता त्याने अनफॉलो केलं आहे. आता केवळ तो अमिताभ बच्चन शाहरुख खान अक्षय कुमार अशा आठच स्टार्सना फॉलो करत आहे.