नागपूर अचंबित..विवाहित महिला चक्क फेसबुक मित्राकडून गर्भवती , प्रियकर म्हणतोय की ..

Daily News

आजच्या दैनंदिन आयुष्यात सोशल मीडियाचा शिरकाव फार प्रचंड प्रमाणात झाल्याचा आपल्याला पहायला मिळतो. आणि यामुळेच अनेकदा काही गंभीर स्वरूपाचे गु-न्हेदेखील घडत राहतात. आपल्या आजूबाजूला या घटना कधीकधी राजरोस घडतात परंतु आपली नजर मात्र अशा घटनांवर लवकर पडत नाही. आणि एक दिवस जेव्हा आपण अशा घटना कुठेतरी वाचतो तेव्हा आपल्याला याबद्दल फार रह-स्य वाटत राहतं.

तर आज आपण काळजाचा ठोका चुकवणारी अशीच एक ह्रदद्रावक घटना पाहणार आहोत. ज्यामुळे संपुर्ण नागपूर शहर हा-दरून गेले आहे. नुकतीच महाराष्ट्र नागपूरमधे ही शरिराचा थ-रकाप उडवणारी घटना घडली आहे. फेसबुकसारख्या माध्यमातून आजवर आपण अनेक विविध प्रकारच्या घटनांचा ठाव घेतला आहे.

यामधे फेसबुकवरून पैशांची केलेली लुट असेल, मैत्री निर्माण करून केलेले फसवणूक असेल, अनेकांनी बायकोव्यतिरिक्त फेसबुकवरील एखाद्या महिलेशी जवळीक केलेली असेल, वगैरे. पण यावेळी मात्र मामला भलताच विचित्र अनुभवायला मिळतं आहे. आणि या मामल्याने अनेकांना हैराणही करून सोडलं आहे.

चला तर मग या घटनेचा एकूणच सविस्तर खु-लासा आता आपण पाहुयात. एका महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीशी ओळख झाली. दोघांची ही ओळख पुढे मैत्रीमधे बदलल्या गेली. त्यानंतर मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केल्या गेले आणि फोनवर एकमेकांशी तासनतास बोलणं होऊ लागलं.

आता तुम्हाला वाटेल हे सगळं फेसबुकवर घडल्या जाणाऱ्या गुन्ह्यां-प्रमाणेच आहे पण जरा थांबा कारण ही गोष्ट पुढे एका वेगळ्या वळणावर जाऊन थांबते. ज्या वळणावर ही जाऊन थांबते तिथेच खरा आश्चर्याचा धक्का बसतो.

तर ही ३६ वर्षांची लग्न झालेल्या महिलेने एका तरूणाला फेसबुकवरील मित्र बनवले. या तरूणाचं नवा देवेंद्र पवार असल्याची माहिती पहायला मिळते आहे. या ३६ वर्षांच्या महिलेच्या बाबतीतली कहानी अशी की ति तिच्या पतीपासून वेगळी राहू लागली होती. १८ व्या वर्षी या महिलेचा विवाह झाला.

परंतु आपल्या पतीपासून सुखी नसल्याने या महिलेने वेगळं राहणं पसंत केलं. शिवाय या महिलेला तिच्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्येदेखील आहेत. आणि तिने त्यांनाही आपल्यासोबतच ठेवलं होतं. ही महिला खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून काम करते तर तिचा नवरा खाजगी वाहनचालक आहे.

घरात परिस्थितीनुसार संसारात काहीच सुख नसल्याने ही महिला फेसबुकवर फार सक्रीय राहत असायची. आणि अशातच तिची ओळख फेसबुकवर जळगावमधील देवेंद्र याच्याशी झाली.

पुढची बात तर फारच थरकाप आणणारी ठरते. ती म्हणजे, ही महिला देवेंद्रला भेटण्यास त्याच्याकडे जळगावला गेली असताना आपल्या मित्राच्या घरी नेत तिला लग्नाचं अमिष दाखवत देवेंद्रने तिच्याशी शारिरीक सं-बंध प्रस्थापित केले.

यानंतर तर देवेंद्र चक्क नागपूरमधे महिलेच्या घराजवळील परीसरात रहायला गेला आणि त्याने तिथेही वेळोवेळी महिलेशी शारिरीक सं-बंध ठेवले. महिलेला त्याच्यावर सं-शय येत नव्हता. मात्र पुढे महिला ग-र्भवती राहिली आणि त्याने तिच्या विरोधात जात ग-र्भपात करून घेतला व आपण लग्न करणार नाही हे सांगितलं.

यावेळी मग महिलेला आपल्याला फसवल्या गेल्याची जाणिव झाली आणि तिने पोलीसांकडे धाव घेतली. सध्या पोलीसांनी तिचा गु-न्हा नोंदवून घेतला आहे आणि अधिक तपास सुरू आहे. हा फारच विचित्र प्रकारचा गुन्हा घडला होता. ना महिलेने पहिल्या पतीला घटस्फो-ट दिला होता ना दुसर्‍या तरूणाशी लग्न झालं होतं.

तरीदेखील महिला ग-र्भवती राहिली आणि शेवटी तिच्या हाती केवळ फसवणूकीचा प-श्चाताप आला.  या अशा गोष्टींमुळे आपण सोशल मीडियापासून शक्य तितकं सावध राहणं का गरजेच आहे?

याची प्रखरतेने प्रचीती येते.मित्रांनो ह्या विवाहित माहिलेने फेसबुक फ्रेंडवर इतका मोठा विश्वास ठेवला ज्यामुळे हे प्रकरण इतक्या टोकावर पोहचले तुम्हाला काय वाटते महिलांनी सोशल मिडियावर अनोळखी व्यक्तिवर विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे ?? जर आहे तर का ?? आणि नाही तर का ? कमेंट करुन नक्की सांगा.