दिपिका पादुकोणने सांगितली आपल्याला नातेबं-धांत मिळालेल्या धोक्याची कथा- म्हणाली “मी त्याला रंगेहात पकडले” आणि ..

Bollywood Entertenment

सगळ्यांना माहीतच आहे की बॉलीवूड अभिनेत्री दिपिका पादुकोण हिने अभिनेता रणवीर सिंगसोबत विवाह केला आहे. सध्या ती सुखाने तिचे वैवाहिक जीवन व्यतीत करत आहे.

पण याआधी बरेच दिवस ती तिच्या एका नात्यामुळे प्रचंड दू: खातून गेली आहे. तिच्या प्रेमप्रकरणात ती अत्यंत क्ले शकारक अनुभवातून गेली आहे. यामध्ये तिचे रणबीर कपूरसोबत असलेल्या नात्याचा समावेश आहे.

आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीत दिपिकाने परत एकदा तिच्या मागील आयुष्यातील घटनांचा उल्लेख केला व मोकळेपणी त्यावर भाष्य केले. ती म्हणाली “माझ्यासाठी लैं गिक जवळीक म्हणजे केवळ शारीरिक सं बंध ठेवणे नसते, तर त्यात भावना समाविष्ट असतात.”

मी कोणाबरोबर नात्यात असताना कधी भरकटत नाही तसेच कधी फ स वणूक करत नाही. मी जर एखाद्याला मूर्ख बनवत असेन तर मग मी कोणाशीही सं बंध का ठेवू त्यापेक्षा मी अविवाहित राहणे चांगले आहे ना. मग मजा तरी करू नका. पण प्रत्येक व्यक्ति अशाप्रकारे विचार करीत नाही.

दिपिकाने कोणाचेही नाव घेणे टाळले पण ती म्हणाली कदाचित याच माझ्या स्वभावामुळे मी पूर्वी खूप दु: खी झाले होते. त्यावेळी मी मूर्ख होते. मी त्याने मला एक संधी द्यावी अशी विनंती केली. माझ्या जवळपासचे लोक म्हणत होते की तो अजूनही चुकीचा आहे.

सगळे माहीत होते, तरीही मी त्याला संधी दिली आणि त्यानंतर मी त्याला रंगेहाथ पकडले. या सगळ्या परिस्थितितून बाहेर पडण्यासाठी मला थोडा कालावधी लागला. पण शेवटी मी निराशेवर मात केली. मला तो मिळाला नाही. ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत, त्या मागे टाकून मी आता पुढे आले आहे.

फ्रीप्रेस जर्नलच्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता अभिनेत्री दिपिका पादुकोण म्हणाली की “नात्यातील बेपर्वाई हा तिच्यासाठी एक धक्का आहे. रिलेशनशिपच्या दुर्दैवी घटनेबद्दल ती सांगते जेव्हा त्याने पहिल्यांदा माझ्याबरोबर फ सवणूक केली, तेव्हा मला असे वाटले, की कदाचित माझे काही चुकत असेल किंवा नातेच चुकीचे असेल.

मी नाते मनापासून स्वीकारल्यामुळे नात्यात बरेच काही दिले आणि पण बदल्यात मी काही मिळण्याची अपेक्षा केली नव्हती, पण बेपर्वाईने सं बंध तोडला. एकदा असे झाले, की मग सम्मान आणि विश्वास या दोन्ही गोष्टींवरचा विश्वास उडतो व नाते तुटते. सगळेच संपुष्टात येते. पण दीपिका आणि रणबीर कपूर या दोघांमध्ये अजूनही मैत्री मात्र टिकून राहिली आहे, जरी ब्रेकअप झाले असले तरी.

नुकतेच हे दोघेही एका नवीन जाहिरातीतही एकत्र दिसले. सध्या दिपिका व रणबीर कपूर या दोघांचे एका पार्टीच्या नंतर एकमेकांना गुडबाय कि स देतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणबीर आणि दीपिका एका ब्रँडच्या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते. हे चित्रीकरण संपल्यावर दोघेही बाहेर पडले आणि त्यांनी हात दाखवत एकमेकांना गुडबाय कि स दिले. याचवेळी, या दोघांचे लोकांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते .

या दोघांच्याही चाहत्यांनी हे फोटो शेअर केले आणि चाहत्यांनी अशीही इछा व्यक्त केली, की पुन्हा ही जोडी पडद्यावर एकत्र दिसावी. दिपिका तर विवाहित आहे, तेव्हा रणबीरनं आता आलियाकडे लक्ष द्यावे हे चांगले राहील, असा काहीसा बोचरा सल्लाही काही चाहत्यांनी त्याला दिलाय.

इथे खास उल्लेख करावासा वाटतो, की दीपिका आणि रणबीर कपूर यांनी २००९ मध्ये त्यांचे नाते संपण्यापूर्वी दोन वर्षे एकमेकांना सावरले होते. आता रणबीरच्या पण लग्नाची जोरदार चर्चा सुरू असताना, दिपिकाने मात्र रणवीर सिंगसोबत लग्न केले आहे. तो आलिया भट्टशी लग्न करू शकतो. ह्या दोघांचा “ब्रम्हा स्त्र” चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.