Breaking News

“त्या” एका रात्रीने बदललं माझं आयुष्य ,ती रात्र कधीच विसरू नाही शकणार “मलायका”

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोड़ा आजकाल तिच्या पेक्षा 12 वर्षाने छोटा असलेल्या अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बरीच चर्चेत आहे. यामुळे बर्‍याच वेळा तिला लोकांच्या तिरस्कारयुक्त कमेंट्सला सामोरे जावे लागले आहे. कायम मलायका कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रो-ल होत आहे.

कधी ती इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करून ट्रो-ल होते, कधी मेकअपमुळे तर कधी तिच्या आणि अर्जुनमधील जवळीकमुळे तिला लोक सुनावत असतात. लोकांना बोलण्यासाठी निमित्त आवश्यक आहे मग ते मेकअप कपडे असो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव.

तर अरबाज खानही जॉर्जिया एंड्रियानी या मॉ-डेलला सध्या डे-ट करत आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाने करीना कपूरच्या रिडिओवरील मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. अरबाजसोबतच्या घ टस्फो-टाच्या आदल्या रात्री घरात कसे वातावरण होते याबाबत तिने सांगितलं आहे.

यावेळी अरबाज आणि तिच्या नात्यांविषयी बरेच काही तिने सांगितले आहे. मलायका म्हणाली होती त्यावेळी आम्ही अशा परिस्थितीत होतो जेव्हा घरातील प्रत्येक जण आमच्यामुळे नाराज होते.

आमच्यामुळे घरातील लोकांच्या जीवनावर देखील परिणाम होत होता. घ टस्फो-टाच्या एक रात्री आधी मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत बसले आणि मी या सगळ्या बद्दल चर्चा केली.

मलायकाने पुढे सांगितले की मी स्वतःला विचारले मला घ-टस्फो-ट घ्यायचा आहे याची मला 100 टक्के खात्री आहे. त्यानंतर मी हा निर्णय घेतला. पण हा निर्णय माझ्यासाठी तितका सोपा नव्हता. अशा निर्णयांवर पती पत्नी एकमेकांवर आ-रोप करण्यास सुरवात करतात आमच्यात देखील असेच काहीसे झाले.

माझ्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा होता कारण दोघांचा आनंद आमच्यासाठी सर्वात महत्वाचा असतो. अरबाज आणि मी आधी याबद्दल बोललो आणि मग वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या चॅट शोमध्ये मलायकाने घ टस्फो टानंतरच्या तिच्या नव्या आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

आता मी पूर्वीपेक्षाही खूप शांततापूर्ण जीवन जगत आहे. माझ्या आजूबाजूलाही केवळ शांतता आहे असे मलायका म्हणाली आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा एकेकाळी इंडस्ट्रीमधील एक आदर्श जोडपे मानले जायचे. ते वेगळे होण्याची बातमी कळताच लोक फार आ-श्चर्यचकित झाले होते.

मलायकाशी घटस्फो ट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया अँड्रीयाना हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. तर काही दिवसांपूर्वी मलायकानं एका फॅशन शोला अर्जून कपूरसोबत उपस्थिती लावली होती. मलायका आणि अरबाजच्या घ-टस्फो टानंतर तिचं अर्जुन कपूरशी अ-फेअर असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. अरबाज खानबरोबर घटस्फो-ट झाल्यापासून म-लायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे जोडपे नेहमीच एकमेकांसोबत हात हात घालून फिरताना दिसून येतात.

आमच्या सू-त्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार हे दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. बातमीनुसार दोघांच्या कुटुंबांनी त्याचं ना तं स्वीकारले आहे. दोघेही बर्‍याचदा फॅमिली फं-क्शन्स, डिनर, लं चमध्ये एकत्र दिसतात. इतकेच नाही तर मलायकाचा 17 वर्षाचा मुलगा अरहाननेही अर्जुनला स्वीकारलेले दिसत आहे.

त्या दोघांमधील सं-बंधही चांगले झाले आहेत. मलायकाला अर्जुनबरोबरच्या सं-बंधाबद्दल तिचा मुलगा काय विचार करतो याबद्दल तिला विचारले असता मलायका म्हणाली की माझा यावर विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रामाणिक असणे आवश्यक आहे.

आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्या जवळच्यांना सांगणे महत्वाचे आहे आणि नंतर त्यांना वेळ द्यावा जेणेकरुन त्यांना गोष्टी समजतील. मी याबद्दल माझ्या मुलाशी बोलले आहे आणि मला आनंद आहे की आज प्रत्येकजण पूर्वीपेक्षा आनंदी आहे.

About admin

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *