आज आपण अश्या एका बॉलिवूड अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत. जिने खूप कमी वेळात प्रसिद्धी मिळवली होती. 20 फेब्रुवारी 1988 रोजी जन्माला आलेल्या जिया खानने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केलेले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते.
बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘गजनी’ मध्ये जिया खानला महत्त्वाच्या भूमिकेत काम करत होती. या चित्रपटातून जिया खानाने खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण 3 जून 2013 रोजी जियाच्या खानच्या नि’धनाने बॉलिवूड जगाला हादरवून सोडले आहे. जिया खानने स्वतःच्या आयुष्यातील लीला संपवली असेही म्हटले जात आहे.
जिया खानच्या मृ’त्यूनंतर इंडस्ट्रीत अनेक प्रश्न निर्माण झाले की जिया खानने आ’त्महत्या का केली असावी? अखेर यामागचे कारण काय आणि कोण आहे? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात तयार झाले आहेत, ज्यांची उत्तरे आजपर्यंत मिळालेली नाहीत. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे जिया खानच्या आयुष्याशी सं’बंधित काही खास आणि महत्वाची गोष्टी सांगणार आहोत.
अभिनेत्री जिया खानने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या अभिनय कौशल्यामुळे फार कमी वेळात तिने स्टारडम मिळवले होते. जिया खानने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. अतिशय कमी वयात करिअर घडवणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते आणि सोपेही नसते.
जिया खानला पहिल्यांदा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आमिर ( मिस्टर परफेक्शनिस्ट) खानच्या ‘रंगीला’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यानंतर तिची अभिनयाची आवड आणखी वाढू लागली. त्यानंतर जिया खानला ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यावेळी तीचे वय अवघे 16 वर्ष इतकेच होते.
पण काही कारणास्तव जिया खान या चित्रपटात काम करू शकली नाही. यानंतर त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’ चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. या चित्रपटाद्वारे जिया खानने चांगले यश मिळवले होती. या चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चन या सारख्या मोठ्या कलाकारासोबत काम केल्याने जिया खान रातोरात खूप प्रसिद्ध झाली होती.
तिने यशाचे शिखर गाठण्याचा प्रयन्त करत होती. त्यातील पहिले यश तिला मिळले होते.जिया खानने तिच्या फिल्मी करिअरमध्ये ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि हळूहळू तिने यशाच्या पायऱ्या चढल्या पण त्याच दरम्यान तिने आ’त्मह’त्या केली. त्यामुळे केवळ बॉलिवूडच नाही तर संपूर्ण देशाला धक्का बसला होता.
3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील राहत्या घरी जीवन संपवले आहे. जिया खानच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. जिया खानने आ’त्मह’त्या का केली? अखेर यामागचे कारण काय आणि यामागे कोण आहे? तसेच जिया खानच्या आ’त्मह’त्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. दरम्यान, जिया खानच्या मृ’त्यूचा आ’रोप अभिनेता सूरज पांचोलीवर आला होता.
कारण याच काळात जिया खान अभिनेता सूरज पांचोलीला डेट करत होती. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर असे समजले होते की, जिया खान आ’त्मह’त्या करण्यापूर्वी खूप अस्वस्थ झालेली दिसत होती. तिला तिच्या आयुष्यामध्ये खूप दुःखाचा आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता, त्यामुळेच तिने एवढं मोठं पाऊल उचललं असेल असे समजले होते.
त्यानंतर तिच्या खोलीतून लिहिलेले 6 पानी पत्र सापडल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. जिया खानच्या खोलीतून लिहिलेली सु’सा’ईड नोट सापडल्यानंतर तिने प्रियकर सूरज पांचोलीवर ग’र्भपा’त आणि मा’रहा’णीसारखे अनेक आ’रोप त्याच्यावर केले होते. इतकंच नाही तर, पत्रानुसार जिया खान सूरज पांचोलीशी शेवटचं बोलली होती.
जिया खानने तिच्या पत्रात लिहिले आहे की, “ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो प्रिय असलेली व्यक्ती तुम्हाला शि’वीगा’ळ करते, धमकावते, मा’रहा’ण करते आणि फसवणूक करते हे दुखावते. जिया खानने तिच्या पत्रात पुढे असे लिहिले होते की, “इतर मुलींसाठी. तू माझ्या आत्म्याची पिळवणूक केली आहेस, आता मला जगण्याचे कारण उरलेले नाही. मला फक्त प्रेम हवे होते.
त्याच्यासाठी, तुझ्यासाठी मी सर्व काही केले. मी माझ्या बाळाचा ग’र्भपा’त केला, अ’बॉ’र्शन करून घेतला आणि त्याच्या वे’दना मला होत राहिल्या. पण आता माझ्याकडे काहीच उरले नाही. जिया खानच्या खोलीतून हे पत्र सापडल्यावर त्याच्या आधारे अभिनेता सूरज पांचोलीला अ’टक करण्यात आली, त्यानंतर तो २३ दिवस तुरुंगात होता आणि नंतर तो जामिनावर बाहेर आला.
तसे, सूरज पांचोलीने कधीही जिया खानचा मृ’त्यू झाल्याचे मान्य केले नाही. यानंतर जिया खानच्या मृ’त्यूचे प्रकरण सी’बीआयच्या हाती देण्यात आले, मात्र आजपर्यंत जिया खानच्या मृ’त्यूमागचे कारण काय? त्याचा खुलासा अद्याप झालेला नाही.