त्याचा हाथ माझ्या पैंटमध्ये होता, आणि मग … बबीताने केला धक्कादायक खुलासा …

Daily News

तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताला सर्व ओळखतच असतील. मूनमून दत्ताच्या सर्वच गोष्टी तुम्हाला माहीत नसतील आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहे की ते समजल्यावर तुम्हाला मोठा धक्काच बसेल.

तिच्या कामा बद्दल बोलायचे म्हंटलं तर, मुनमुनने 2004 साली ‘हम सब बाराती’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर झळकली . त्यानंतर 2008 पासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमामध्ये बबिता जीच्या भूमिकेतमध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमापासून तिला आता बबिता जी या नावानेच जास्त लोक ओळखत आहे. मुनमुन दत्ताने ‘मुंबई एक्सप्रेस’, ‘हॉलिडे’ आणि ‘धिंचक एंटरप्राइज’ सारखे चित्रपटही केले आहेत.

मुनमुन दत्ताने तिच्यासोबत जे काही घडले ते इंस्टाग्रामवर शेअर केल आहे. :- अभिनयासोबतच सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुनमुन दत्ताने 2017 मध्ये तिच्यासोबत झालेल्या लैं-गिक शो-षणाच्या घटनांचा उल्लेख केला होता. तिने 25 ऑक्टोबर रोजी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिला झालेला त्रा स व्यक्त केला होता.

मुनमुन दत्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अशी पोस्ट शेअर करण्यामागचे कारण असे आहे की महिलांचा लैं-गिक छ-ळाबद्दल जागतिक जनजागृतीमध्ये सामील होणे आणि या छ-ळाचा सामना करणाऱ्यामहिलांसोबत एकजूट दाखवणे, या समस्येची तीव्रता दर्शवते. सर्व एकजूट झाले तर महिलांचे लैं-गिक शो-षण बंद होईल.

मुनमुनने पुढे असे लिहिले की – ‘महिलांची इतकी संख्या पाहून माणसांना चांगला धक्का बसला आहे , # metoo मुळे आपले अनुभव शेअर करणे सोपे झाले आहेत. हे तुमच्या घरामधील असणाऱ्या तुमच्याच बहिणी, मुलगी, आई, पत्नी किंवा अगदी तुमच्या मोलकरणीसोबतही होऊ शकते. त्यांमुळे तुम्ही आधी त्यांचा विश्वास मिळवा आणि त्यांना विचारा. त्यांची उत्तरे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांचे सत्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल.’

मुनमुन पुढे असे लिहिते की, असे काही लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी येते. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला माझ्या शेजाऱ्यांच्या नजरेची आणि त्यांच्या एकटक बघणाऱ्या डोळ्यांची भीती वाटायची.

जे मला संधी मिळाल्यावर माझ्याकडे बघायचे आणि मला हे कोणाला किंवा माझ्या मोठ्या चुलत भावांना न सांगण्याची धमकी द्यायचे. त्यांच्या मुलींप्रमाणे किंवा ज्या माणसाने मला हॉस्पिटलमध्ये जन्मताना पाहिले आणि 13 वर्षांनंतर त्याला वाटले की आता तो माझ्या शरीराच्या अवयवांना स्पर्श करू शकेल कारण माझे शरीर बदलत होते.

माझ्या अंडरपॅंटमध्ये हात घालणारा माझा क्लास चा शिक्षक  किंवादुसरा शिक्षक ज्याला मी राखी बांधली होती. जो वर्गातल्या मुलींना शिव्या देण्यासाठी ब्राच्या पट्ट्या ओढायचा आणि त्यांच्या छातीवर चापट मारायचा किंवा रेल्वे स्टेशनचा माणूस जो त्यांना फक्त हात लावायचा. का?  कारण आम्ही खूप लहानहोतो  आणि हे सगळं सांगायला घाबरायचो  ,आईबाबांना सांगायला घाबरत होतो.

तुम्ही खूपघाबरून जातात , तुम्हाला असे वाटते की तुमची इज्जत जाईल  , तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटते. कारण इतकी प्रायव्हेट गोष्ट तुम्ही कशी तुमच्या  पालकांसमोर मांडणार हे  तुम्हाला माहीत नसते किंवा तुम्हाला त्याबद्दल एक शब्दही कोणाला सांगायला लाज वाटेल आणि मग तुमच्यात पुरुषांबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. कारण, तुम्हाला असं वाटायला लावण्यासाठी हेच लोक दोषी आहेत.

या घृ णास्पद भावना माझ्यापासून दूर व्हायला मला अनेक वर्षे लागली, असेतिने  लिहिले होते. या चळवळीत सामील होण्यासाठी आणखी एक आवाज आल्याने मला आनंद झाला आणि लोकांना हे समजले की मी देखील वाचले नव्हते. आज माझ्यात एवढी हिंमत आली आहे की,

जो कोणी माझ्यावर दुरूनही काहीही करण्याचा प्रयत्न करेल त्याला मी फाडून टाकेन. आज मला स्वतःचा अभिमान वाटतो. तुम्हाला हा लेख वाचून काय वाटते, हे आम्हाला कंमेंट द्व्यारे नक्की कळवा. अभिनेत्रींच्या पॅंटमधे हात टाकणाऱ्यांना किंवा इतर व्यक्तीना काय शिक्षा होयला हवी असे तुम्हाला वाटते कॉमेंट करून नक्की कळवा ..