“तमन्ना भाटियाने घातला असा ड्रेस त्यामधून दिसले सर्व काही हातांनी पुन्हा-पुन्हा झाकताना दिसली.”

Bollywood
  1. तमन्ना भाटिया ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ‘तमन्ना’ ही एकेरी नावाने ओळखली जाणारी दक्षिण भारतातील ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तमन्ना भाटिया  ने तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपट हे तिचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. चित्रपटांमधील अभिनया व्यतिरीक्त तमन्ना तमिळ व तेलुगू भाषेतील स्थानिक जाहिराती मध्ये देखील काम करत असते.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमन्नाने तिच्या वयाच्या १५ व्या वर्षी “चांदसा रोशन चेहरा” ह्या एकमेव हिंदी भाषा चित्रपटाद्वारे केली होती. चित्रपटातील प्रवेशापूर्वी वयाच्या १३ व्या वर्षी अभिजीत सावंत ह्या प्रसिद्ध गायकाच्या संग्रहातून एका गाण्यातून पाहूणी कलाकार म्हणून दिसली होती.

जो 2005 मध्ये रिलीज झाला होता. त्याच वर्षी तमन्नाने श्री या चित्रपटातून तेलगू चित्रपटात पदार्पण केले होते आणि त्याच्या पुढच्या वर्षी ती तिच्या पहिल्या तमिळ चित्रपट केडीमध्ये पण  दिसली होती. 2007 मध्ये, तिने दोन महाविद्यालयीन जीवनावर आधारित ड्रामा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तेलुगूमधील हॅप्पी डेज आणि तमिळमधील कल्लूरी ह्या त्या दोन चित्रपटामध्ये काम केले होते. मूळची मुंबईकर असलेली तमन्ना एक सिंधी कुटुंबात जन्माला आलेली आहे. संतोष भाटिया आणि रजनी भाटिया ह्या दोन्ही दांपत्याची तमन्ना भाटिया ही त्यांची धाकटी मुलगी आहे.

तमन्ना भाटियाचे संपूर्ण शिक्षण मुंबैमधील जुहू या भागातील माणेकजी कूपर शाळे मध्ये झालेले आहे. खूप लहान वयामध्ये तमन्ना भाटिया ने खूप कमी कालावधीत  आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर  दक्षिणेत स्वतःचे  पाय पक्के रोवलेले आहेत.

तमन्ना भाटिया, हा असा एक चेहरा आहे, ज्या चेहऱ्याने केवळ दक्षिण भारतीय चित्रपटातच नाही तर, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण आपल्या कौशल्याने , प्रतिभेने स्वतःची  सगळीकडे ख्याती निर्माण केली आहे. तमन्नाने अनेक मोठं मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलेले आहे.

अभिनयाव्यतिरिक्त, तमन्ना भाटिया  स्टेज शोमध्ये देखील भाग घेत आहे आणि ब्रँड आणि उत्पादनांसाठी एक प्रमुख सेलिब्रिटी एंडोर्सर आहे. अलीकडेच तमन्नाने कान्स चित्रपट महोत्सवातही हजेरी लावली होती. तिच्या नितळ आणि उजळ कांतीमुळे तिला मिल्क गर्ल या नावानेही ओळखलं जातं आहे.

तिने तामिळ चित्रपट आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या समकालीन अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तमन्ना ही  एक दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

तमन्ना ने  तीन भाषांमधील जवळपास 65 चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दाक्षिण भारतीय इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया ही आजच्या काळात ओळखली जात आहे, मात्र तमन्ना या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या जगतात आपली मोहिनी पसरवली आहे.

तिच्या अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते, ज्याचा एक व्हिडिओ सर्वां समोर आला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर  चांगलाच व्हायरल होत आहे. तमन्ना भाटिया बी-टाऊनमध्ये तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

आणि तिच्या चाहत्यांशी दररोज कनेक्ट राहण्यासाठी, ती तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो किंवा कोणताही व्हिडिओ शेअर करत असते आणि अलीकडेच तिने एक व्हिडिओ सोशिअल मीडियावर शेअर केला आहे.

ज्यामध्ये तमन्ना भाटियाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्या ड्रेस मध्ये  तमन्ना  खूप सुंदर दिसत आहे, अभिनेत्रीने क्रॉप टॉप हाय व्हेस्ट घातला आहे. तर तीच तमन्ना भाटिया क्रॉप टॉप घातलेली दिसते आणि त्यासोबत तिने हलकासा मेकअपही केला आहे.

मग तीच तमन्ना भाटिया रोज तिचे सुंदर फोटो सोशिअल मीडियावर शेअर करत असते. तमन्ना भाटियाने तिच्या  इंस्टाग्राम अकाऊंट फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले असते. तमन्ना भाटियाच्या चाहत्यांना तिची इन्स्टाग्राम पोस्ट खूप आवडते.

तिच्या पोस्ट आणि व्हिडीओ मुळे ती कायम तिच्या चाहत्यांच्या कनेक्ट मध्ये राहतात. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला  सांगणार आहोत की, हा व्हिडिओ बॉलिवूड स्कॅनर नावाच्या सोशियल मीडिया यूट्यूब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे .

आणि इतकेच नाही तर, तमन्ना भाटियाच्या या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. या ड्रेसमध्ये , तमन्नाने असा कहर केला की, शेजारी उभ्या असलेल्या लोकांचे तमन्नाला बघून भान सुटले आहे.

Gayatri Dheringe

Gayatri Dheringe is a Writer and Editor in live36daily.com from past 2 year , she is very talented writer, always better informative and well research article on daily news . she also complete Post Graduation in Mass Communication ,B.Com , Pune

https://live36daily.com/