एका महिलेने डिलिव्हरी बॉयवर गैरवर्तन केल्याचा आरो-प केला आहे. पेशाने ही महिला ही आहे. या महिलेने सांगितले की, एक डिलिव्हरी बॉय तिच्या घरी सामान देण्यासाठी आला होता, तेव्हा अचानक त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला आणि किस केली. आणि मग तो डिलिव्हरी बॉय पळून गेला.
हॅना पीटर्स असे या मॉडेलचे नाव आहे. हॅना पीटर्स लं-डन, यूके येथे राहत आहे. 25 वर्षीय हॅनाने सांगितले की, अलीकडेच कुरिअर कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय तिच्या घरी कपडे देण्यासाठी आला होता. मात्र ती दारात सामान आणण्यासाठी गेली असता डिलिव्हरी बॉयने घाणेरडे कृत्य करण्यास सुरुवात केले.
मॉडेल हॅना पीटर्सने असे सांगितले की, सामान देताना डिलिव्हरी बॉयने माझ्या कामाबद्दल विचारले आणि नंतर माझ्या सौंदर्याचे कौतुक केले. पण यादरम्यान त्याने माझ्या प्रा यव्हेट पा र्टला हात लावला, विरोध केल्यानंतर किस करून तो तिथून पळून गेला.
इतकंच नाही तर तो तेथून जाताना त्याच्या हे सर्व मित्रांना सांगणार असल्याचंही सांगितलं. या घटनेनंतर हन्ना खूप घाबरली आहे. ती आता दारापर्यंत जायलाही घाबरते.
सध्या तिने पोलिसांत त-क्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याच वेळी, कुरिअर कंपनीने या घटनेवर म्हटले आहे की आम्ही हा आरो-प खूप गांभीर्याने घेऊ आणि त्याची चौकशीस मदत करू असे कंपनीने सांगितले आहे. आणि आमच्याकडून पूर्ण पणे या घटनेची चौकशी केली जाईल.
हॅना पीटर्स असे म्हणाल्या की, मॉडेल म्हणून मी टीव्हीवर आणि मासिकांमध्ये माझी शरीरयष्टी दाखवते, याचा अर्थ असा नाही की कोणीही माणूस मला हवा तेव्हा स्पर्श करू शकतो. त्यांनी डिलिव्हरी बॉयचा तीव्र शब्दात नि-षेध केला आहे.
डिलेव्हरी बॉय चे हे असे घाणेरडे कृत्य केले ते बरोबर आहे. त्याने कृत्य केल्यानंतर हॅना हिला असेही बोलला की तो सर्व मित्र मध्ये या गोष्टीचा प्रसार करेल तुम्हाला काय वाटते डिलिव्हरी बॉय चे हे वागणे बरोबर आहे का? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.