लीवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना मात देतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, ही अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते. या अभिनेत्रीची अनेकदा चर्चा देखील होत असते कारण की तिचे नाव एका बड्या अभिनेत्या सोबत जोडले गेले आहे.
या अभिनेत्याचे नाव आहे अरबाज खान. या अभिनेत्रीचे आणि अरबाज खान चे रिलेशन आहे असे देखील म्हटले जाते.
मीडिया रिपोर्ट नुसार, अरबाज खान जॉर्जियाला डेट करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत असलेले रिलेशनशिप आणि त्यानंतर त्यांचे झालेले ब्रेकअप अशा विविध बातम्या माध्यमांमध्ये पसरलेल्या होत्या.
या अभिनेत्री बद्दल बोलायचे झाल्यास ही अभिनेत्री ग्लॅमरच्या बाबतीत सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अनेकांना मागे टाकेल, अशा अनेक गोष्टी या अभिनेत्रीकडे आहेत गेले.
अनेक दिवसापासून तिचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होळीच्या नंतर माध्यमांसमोर जॉर्जिया आल्याने त्याची चर्चा देखील रंगत आहे.
बॉलीवूडमध्ये फॅशन स्टेटमेंट एक समीकरण बनले आहे. प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी स्वतःची एक वेगळी फॅशन स्टेटमेंट तयार करत असतात म्हणूनच या अभिनेत्री व अभिनेता असे वेगळेपण दिसून येते असेच काहीतरी या अभिनेत्री बद्दल झालेले आहे.
जॉर्जिया एंड्रियानी सौंदर्याच्या बाबतीत अनेकांना मागे टाकत आहे आतापर्यंत वेगवेगळे फोटो शूट करून तिने हे सिद्ध देखील केलेले आहे…
मॉडल आणि एक्ट्रेस जॉर्जिया एंड्रियानी आपल्या सिझलिंग अंदाज मुळे लोकांना आपलेसे करताना दिसलेली आहे.ती चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ती स्वतःची आपली एक वेगळी जागा देखील बनवत आहे. गेल्या वेळी जॉर्जियाला गुरमीत चौधरी सोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिले गेले होते.
या म्युझिक व्हिडिओ चे नाव ‘दिल जिससे जिंदा है’ असे होते. जॉर्जिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते ती आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेक माध्यम प्रतिनिधींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केलेले आहे व्हिडिओ समोर आलेला आहे.
या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट तयार केलेले आहे, यामध्ये ती चालू अत्यंत हॉट दिसत आहे. डोळ्यावर असलेला गॉगल आणि मोकळे केस यामुळे तुझ्या सौंदर्याला चार चार लागलेले आहे.
जॉर्जियाला लाईक करणारा एक आगळावेगळाच्या चाहता वर्ग आहे, जो तिच्या फोटोंची आणि व्हिडिओची नेहमी वाट पाहत असतो. तुम्ही देखील तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले नसतील तर जॉर्जियाच्या ऑफिशियल अकाउंट वर तुम्ही अवश्य भेट देऊ शकता.
View this post on Instagram