जेव्हा रेखाने सांगितली आतली पर्सनल ती गोष्ट ,म्हणाली- कोणत्याही पुरुषाच्या जवळ जायचे असेल तर से-क्स …

Daily News

बॉलिवुडमधील काही काळापासून आपल्या अभिनयाने आणि आपल्या इतर दिलेखचक अदांनी सर्वाधिक लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखाचं लग्न व होणं किंवा तिच्या अ-फेयर्सच्या बातम्या वारंवार आजवर चर्चेत राहिल्याच्या आपल्याला पहायला मिळाल्या आहेत. पण आता या 67 वर्षांच्या अभिनेत्रीने एक अजबज खु-लासा केला आहे.

रेखा एक भारदस्त नृत्यांगना व त्या काळातली एक अप्रतिम अभिनेत्री राहिली आहे. रेखाचं सौंदर्य आजही तितकचं बहारदार आणि तरोताजं वाटतं. हिंदी सिनेसृष्टीत आजवर तिने आपलं नाव तिच्या नृत्याच्या आणि कलेच्या जोरावर तर फार गाजवलं आहेच, यात शंका नाही. अनेकदा तिचे चाहते तिच्या सिनेमाला केवळ तिच्या नृत्याच्या अदा पाहण्यासाठीच जात असतं.

कलेच्या क्षेत्रात आपलं नाव अगदी उंचीवर नेणाऱ्या या अभिनेत्रीचं खाजगी आयुष्यही वारंवार चर्चेचा विषय बनून राहिल्याचं पहायला मिळतं. साल 70 च्या दशकात तिने अभिनयाला सुरूवात केली आणि पाहता पाहत पुढची तीन दशके अगदी आपलं अधिराज्य तिने सिनेसृष्टीवर गाजवलं. तिच्यावर चाहत्यांनीही अफाट प्रेम केलं.

अगदी विदेशातही आज तिचे चाहते तुम्हाला पहायला मिळतील. अभिनेत्री रेखाने अलीकडेच एक खुलासा केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा प्रसारमाध्यमांमधे चर्चेचा विषय ठरत आहे. जिकडेतिकडे तिचीच चर्चा! तर असं नेमकं काय म्हटलयं रेखाने हे आता आपण सविस्तर पाहुयात.

अभिनेत्री रेखाने म्हटले आहे की, जर एखाद्या पुरूषाच्या अगदी जवळ तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही विना से-क्स करता अर्थात विना लैं-गिक सं-बंध ठेवता त्याच्या जवळ येणं शक्य नाही. यापुढेही जाऊन अभिनेत्री रेखा असंदेखील म्हटली होती की, हा निव्वळ योगायोग आहे की मी आजवर प्रेग्नंट नाही झाले.

तिच्या या अशा बोलण्याचा रोख सर्वांना साहजिकचं समजला असेल. रेखाने हे म्हटल्यानंतर तिचं असही म्हणणं होतं की तिच्या वाक्याचा गैरवापर अर्थात त्याला वेगळ्या पद्धतीने सांगून प्रसारमाध्यमांनी रंगवून विनाकारण मोठा विषय बनवण्याची गरज नाही. परंतु हे लक्षात घ्यायला हवं की, बोलणाऱ्याच्या तोंडून जेव्हा सेन्सिटीव्ह विषय अशा पद्धतीने बाहेर पडतात तेव्हा सोशल मीडियावरील लोकांचा यावर प्रथम प्रतिसाद हा उमटणं अनिवार्य ठरतं.

रेखाच्या वाक्यांचा रोख तिचा तिलाच खरा काय तो ठाऊक, असं म्हणता येईल. अनेकांसाठी तिच्या वाक्याचं समर्थन करणही योग्य वाटेल. रेखाने बऱ्याच काळापासून सिनेमांमधे काम करणं सोडलेलं पहायला मिळतं. अनेक हि-ट सिनेमे दिल्यानंतर रेखा आता बऱ्याच काळापासून दूर राहिली आहे.

रेखा लव्ह अ-फेअर, लग्न, ब्रेक-अप आणि तिच्या कपाळावर लागलेला सिंदुर या सर्व गोष्टींमुळे वारंवार चर्चेत राहिल्याची पहायला मिळते. रेखाचे अनेक सिनेमे हे प्रेमावर आधारलेले पहायला मिळतात. प्रेमातल्या सिनेमांमधे भुमिकांची रेखाने जी काही अदाकारी दाखवली आहे त्याने प्रत्येक रसिकप्रेक्षक घायाळ होतो हे नक्की.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!