Breaking News

जेव्हा प्रियंका चोपड़ाच्या कानसोळीत मारण्यासाठी शू-टिंग सेट वर पोहचली होती अक्षयची पत्नी,कारण एकूण विश्वास नाही बसणार ..

देशभरात सध्या लॉकडाऊन चालू आहे ज्यामुळे बॉलिवूड कलाकार सुद्धा आपल्या कुटुंबियांसमवेत घरातमध्ये वेळ घालवत आहेत. पण आजकाल सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांच्या अनेक थ क्क करणाऱ्या गोष्टी आणि घटना समोर येत आहेत.

सध्या अक्षय कुमारचा एक मजेदार किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडमध्ये कोणताही कलाकार प्रकाश झोतात येऊ लागल्यावर त्या कलाकाराच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टीविषयी बऱ्याच चर्चा रंगू लागतात. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार. खिलाडी कुमार या नावाने ओळखला जाणारा अक्षय कुमार अनेकांचाच आवडता सुपरस्टार आहे.

स्वत:च्या अभिनयाच्या बळावर आणि कोणाचाही वरदह-स्त डोक्यावर नसताना या कलाविश्वात त्याने मोठे नाव कमावलं आणि स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण प्रसिद्धी आणि यश यासोबतच अक्षय कुमार त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे देखील चर्चेत राहिला आहे.

सध्या खिलाडी कुमार परफेक्ट फॅमिली मॅन झाला असला तरीही एकेकाळी त्याचं नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले होते त्यामध्ये पूजा बत्रा आएशा झुल्का रवीना टंडन रेखा शिल्पा शेट्टी आणि प्रियांका चोप्रा इत्यादी. पण ट्विंकलसोबत लग्न करण्यापूर्वी अक्षय कुमार बरेच वर्षे शिल्पा शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याने शिल्पाला अनेक वर्ष डेट सुद्धा केले.

अक्षय कुमारच्या अ-फेअरची यादी खूप मोठी आहे. अक्षय कुमार ट्विंकल खन्नाशी विवाह बंधनात अडकला आहे. लग्न होवून सुद्धा अक्षय कुमारचे नाव अनेक वेळा अभिनेत्रींशी स*बंधित झाले. अक्षय कुमारचे नाव ऐतराज चित्रपटा नंतर प्रियंका चोप्राशी जोडण्यात आले होते.

या दोघांच्या अफेअरच्या अनेक बातम्या मीडियावर होत्या. अंदाज या चित्रपटाच्या शू*टिंगदरम्यान दोघांमधील जवळीक अधिक वाढली होती. आएगा मजा अब बरसात का या गाण्यात त्या दोघांचीही अफलातून केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती.

या चित्रपटानंतर अक्षय कुमार प्रियांका चोप्रा ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसली होती. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन सं-बंधांनी सुद्धा चर्चांनना जोर धरला होता. ऐतराज मुझसे शादी करोगी या सारख्या चित्रपटांमधून एकत्र दिसून आलेले अक्षय कुमार आणि प्रियांका रिलेशनमध्ये असल्याचं म्हटले  जाऊ लागले. यानंतर ही जोडी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करताना दिसली होती.

ट्विंकलला जेव्हा या अफेअरची बातमी मिळाली तेव्हा ट्विंकलने अक्षयला प्रियांकापासून दूर राहण्याची ताकीद केली होती. जेव्हा ट्विंकलला असे वाटले की तिच्या बोलण्याचा अक्षयवर काही परिणाम होत नाहीये तेव्हा ट्विंकलने सरळ प्रियांकाशी बोलण्याचा मानस केला. आणि फोनवर या दोघींचे खूप मोठे भांडण झाले होते.

ट्विंकल प्रियांकावर इतकी रागवली होती की तिला समज देण्यासाठी ती थेट वक्त द रेस अगेन्स्ट टाइम या चित्रपटाच्या सेटवरही ती पोहोचली होती. अक्षय आणि प्रियांका या प्रेमप्रकरणामुळे खिलाडी कुमारच्या वैवाहिक आयुष्यात बरीच वादळे आली होती हेच यावरुन म्हणता येईल. दोघांमध्ये या प्रकरणावरून जोरदार भांडण झाले होते.

त्यानंतर कसं तरी अक्षयने ट्विंकलला तेथून घरी नेले आणि वचन दिलं की तो प्रियांकासोबत येथून पुढे कधीच काम करणार नाही. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार प्रियांका कतरिना आणि सोनाक्षी यांच्यासोबत सलग काम केल्यानंतर आता अक्षयने त्याच्या अभिनेत्रींची निवड बदलली असून तो आता प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम करताना दिसत आहे.

चित्रपटांमध्ये त्याच त्याच सेम अभिनेत्रींसोबत काम करण्यापेक्षा नव्या अभिनेत्री सोबत काम करण्याच्या त्याच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांना नव्या फ्रेश जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीही पाहता येते. त्यासोबतच कोणत्याही अभिनेत्रीसोबत आता अक्षयचे नाव जोडले जात नाही. अशा या निर्णयाचा अक्षयला नक्कीच फा-यदा झाल्याचे आपल्याला पाहता येईल.

About admin

Check Also

जब प्रोड्यूसर ने Vidya Balan के साथ कर दी थी ऐसी हरकत….कई महीनो तक शक्ल नहीं देखी अपनी शक्ल, जानिए क्या है मामला

बॉलीवुड की जानी मानी अभिनेत्री विद्या बालन आज किसी पहचान की मोहताज नहीं हैं। फिल्म …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *