श्योपूर (मध्य प्रदेश): नुकतेच मध्य प्रदेशातील श्योपूरमधून एक ध-क्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 15 वर्षीय निष्पाप मुलीवर तीन राक्षसांनी बला-त्कार केला. अल्पवयीन मुलीला त्याच्या मित्रासोबत एकटे बघितल्यानंतर तिघा गु-न्हेगारांचे मनसुबे बिघडले आणि जंगलात तिघांनीही तरुणीला आपल्या वासनेचा बळी बनवले.
सामूहिक बला-त्कार करणाऱ्या तीन आरो-पींची नावे समोर आलेली असून, त्यांच्या घरांवरही प्रशासनाने बुलडोझर फिरवला आहे. 15 वर्षीय आदिवासी मुलीवर अ-न्याय करणाऱ्या नाराधामाणची नवे मोहसीन, रियाज आणि सेहबाज अशी आहेत. तिन्ही आरो-पी मुस्लिम आहेत. 17 मार्च रोजी या तिघांनी 15 वर्षीय मुलीवर बला-त्कार केला होता.
अल्पवयीन मुलीवर बला-त्कार करणाऱ्या मोहसीन, रियाज आणि सेहबाज या तीन आरो-पींविरो-धात लोकांमध्ये प्रचंड रो-ष निर्माण झाला आहे. या तिन्ही गु-न्हेगारांवर योग्य ती कार-वाई करण्याची मागणी लोकांनी केली आणि प्रशासनाने त्यांच्या बेकायदा घरांवर बुलडोझर चालवून त्यांना मोठा दणका दिला आणि आरो-पींना कडक संदेशही दिला.
17 मार्च रोजी आ-रोपींनी ही घटना घडवून आणली आणि 20 मार्च रोजी प्रशासनानेही त्यांच्यावर कडक का-रवाई केली. गँगरे-पच्या आरो-पींची घरे प्रशासनाने जेसीबीने पाडली. या कामात महसूल विभाग व पालिका कर्मचाऱ्यांनीही प्रशासनाला साथ दिली.
२४ तासांत आरो-पींची घरे फोडण्यात आली:- आरो-पींची घरे पाडण्यासाठी प्रशासनासह महसूल विभाग व पालिका कर्मचारी पोहोचताच आजूबाजूला मोठा जमाव जमला होता. लोकांनी आरो-पीच्या घराची मोडतोड करतानाचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही झाले. मोहसीन, रियाज आणि सेहबाज या तिन्ही मुस्लिम आरो-पींची एकापाठोपाठ एक घरे २४ तासांत जेसीबी मशीनने पाडण्यात आली.
एका आरो-पीचे उभे पीकही उखडले:- प्रशासनाने आरो-पीचे घर तर फोडलेच पण आरो-पीच्या शेतातील उभे पीकही उपटून टाकले. एका आरो-पीच्या पॉलिटेक्निक कॉलेजजवळील जमिनीवर गव्हाचे पीक होत असताना प्रशासनाने त्यावरही बुलडोझर फिरवून पीक न-ष्ट केले.
हे संपूर्ण प्रकरण:- हे प्रकरण १७ मार्चशी संबं-धित आहे. श्योपूरच्या बाळापूर बस्ती येथे एक अल्पवयीन मुलगी नातेवाईकाला भेटण्यासाठी एकटी जात असतांना वाटेत तिला तिचा मित्र दिसला आणि मग दोघेही एकत्र जंगलाकडे जाऊ लागले. तेवढ्यात रियाज, मोहसीन आणि सेहबाज हे तीन तरुण तिथे आले.
संधीचा फायदा घेत तिघांनीही अल्पवयीन मुलीवर ब ला-त्कार केला. त्यांनी मुलीचा विनयभं-ग सुरू केला. यामुळे तरुणीचा मित्र घाबरून पळून गेला. या तिघांनी अल्पवयीन मुलीवर बला-त्कार करून तेथून पळ काढला. पोलिसांनी तिघांविरु-द्ध पोक्सो का-यद्यांतर्गत गु-न्हा दाखल करून तिघांनाही पोलिसांनी पकडले.
या घ-टनेबाबत आजूबाजूच्या नागरिकांमध्ये सं-तापाचे वातावरण आहे. लोकांनी आरो-पींच्या विरो-धात यूपीच्या धर्तीवर गु-न्हेगारांची बेका-यदेशीर घरे पाडण्याची मागणी केली होती आणि प्र शासनाने तेच करत त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला.
दुःखाची गोष्ट आहे कि एक मुलगी कधीच या दुनियेत सुरक्षित राहू शकत नाही लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांचा विन यभं-ग आजकाल होतांना दिसून येत आहे.आपल्या घरातील महिलेसोबत जर ते कृत्य कोणी केले तर कसे वाटेल हाच विचार सर्वानी केला पाहिजे आणि प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहू शकेल याकडे आपण सर्वानी लक्ष दिले पाहिजे. बिचाऱ्या त्या मुलीची काही चुकी नसतांना तिच्यावर हा अ त्या-चार झाला आहे. अश्या अत्या-चार करणाऱ्या नाराधामणला काय शिक्षा झाली पाहिजे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.