मित्रांनो आजकालच्या जमान्यात काय घटना घडेल याचा नेम नाही ,जग पुढे चालले आहे पण जगाच्या प्रगती सोबत होणाऱ्या अ न्या य-अ ,त्याचार सोबतच मोठ्या प्रकारच्या गु न्ह्यां त ही वाढ होत आहे .आपणास आज काल नेहमी चित्रविचित्र अशा घटना ऐकत असतो त्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना असतात .
आज आपण अशाच एक प्रकारची घटनाऐकणार आहोत जी बरेली मध्ये घडली आहे या घटनेने ची सुरुवात धीराने केली चला तर आपण जाणून घेऊया काय आहे हा बरेली मधला प्रकार घटनेची सुरुवात कशी झाली की
बरेलीमधील (Bareilly) सुभाष नगर पोलीस ठाणे हद्दीतील शांती विहार कॉलनीत गेल्या महिन्यात झालेल्या विनीता ह त्याकां डाचा खु लासा करताना पो लिसांना महिलेच्या दीराला अ टक केली आहे. आरोपी दीराने या प्र करणात ध क्कादायक माहिती सांगितली आहे.
अ वैध शारीरिक सं-बंध ठेवण्यासाठी वहिनीने नकार दिला होता, त्यामुळे त्याने अश्या प्रकारचे पाऊल उचलले ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही ,त्याने दगडाने ठेचून वहिनीची ह-त्या केली. घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यावेळी विनीताच्या 6 वर्षांच्या मुलीने आपल्या काकाने ह त्या केल्याचा आ-रोप केला होता.
जेव्हा आकाशने वहिनीची ह त्या केली त्यावेळी 6 वर्षांची मुलगी देखील तेथेच होती. मुलीने पोलीस आणि आजीला काकाने केलेलं कृ त्य सांगितलं.
घटनेनंतर विनीताच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात ह-त्येचा गु-न्हा दा-खल केला होता. मात्र तोपर्यंत आ-रोपी आकाश फ-रार झाला होता. अखेर त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं असून शेवटी त्याने वहिनीची ह-त्या केल्याचं कबुल केलं आहे.
आकाश ने सांगितलं की, ऑगस्ट महिन्यात त्याचा भाऊकामासाठी हरियाणाला गेला होता. त्यावेळी त्याने वहिनी एकटी असल्याचं पाहून त्याने तिच्यावर शारीरिक सं-बंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र विनीताने त्याला विरोध केला. तिचा विरोध असल्यामुळे आकाशने रागाच्या भरात आकाशने दगडाने ठेवून तिची ह-त्या केली आणि त्या ठिकाणाहून गायब झाला .
या प्रकरणात तपास करणाऱ्या एसपी सिटी रविंद्र कुमार यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात शांती विहार कॉलनीत एका महिलेची ह-त्या करण्यात आली होती. ज्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ह-त्येचा आरोप करीत गु-न्हा दा-खल केला होता.
आज या प्रकरणात पोलिसांना महिलेच्या दिराकडून धक्कादायक माहिती मिळाली ते एकूण पोलिसही सुन्न झाले , महिलेचा दीर आकाश याला अ टक करण्यात आली आहे. आ रोपीलाकठोर शिक्षा मिळावी यासाठीही प्रयत्न केले जात आहे.
तुम्हाला काय वाटते मित्रांनो आकाश सारख्या आ-रोपीला न्या-यालयात कोणती शिक्षा असावी . किंवा अश्या आरोपींना लवकरात लवकर कश्या पद्धतीने शि क्षा देता येईल ते कॉमेंट करून नक्की कळवा .