लग्नानंतर घ टस्फो ट घेणे ही फार दुःखद गोष्ट आहे. विशेषत: घटस्फोटानंतर महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. जर विवाह लग्नानंतर एखाद मुलं झाल असेल तर त्याची जबाबदारी देखील एकट्यानी उचलावी लागते.
अशा परिस्थितीत अनेक स्त्रिया घटस्फो टानंतर मदतीसाठी आपल्या माहेरी अर्थात बाबांच्या घरी जातात. अशीच परिस्थिती बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रिटी यांचीही आहे. त्यांच्याकडे खूप पैसा असला तरी भावनिक आधारासाठी घटस्फो टानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या घरीच राहणे योग्य समजले.
सुनैना रोशन
सुनैना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांची मुलगी आहे. म्हणजे हृतिक रोशनची बहीण. सुनैनाचे आतापर्यंत दोन विवाह झाले पण ते दोन्ही देखील अयशस्वी ठरले.
तिने पहिले लग्न सलीश आशिष सोनी नामक व्यक्तीशी केले होते पण 2000 साली दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर सुनैनान मोहन नागर याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. या लग्नानंतर त्यांच्यात देखील वाद सुरू झाले आणि ती नवऱ्याला सोडून आली नंतर तिचे वडील राकेश रोशन यांच्याकडे ती राहू लागली.
सुझान खान
सुझान 70 च्या दशकात बॉलीवूडमध्ये हिरो राहीलेल्या संजय खानची मुलगी आहे. सन 2000 मध्ये सुझान आणि हृतिकचे लग्न झाले होते. या लग्नानंतर दोघाना दोन प्रेमळ गोंडस मुले देखील झाली. नंतर मात्र त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या आणि त्यातूनच 2014 साली हृतिक आणि सुझानचा घटस्फो ट झाला.
घटस्फो टानंतर सुझानची दोन्ही मुले वडील हृतिक रोशनबरोबर राहतात. ते तिथे असताना सुझान तिचे वडील संजय खानच्या घरात राहत आहे. घटस्फोटानंतरही सुझान आणि हृतिक चांगले मित्र आहेत. या दोघांनी परस्पर संमतीने घट स्फो ट घेतला होता. सुझान कधीकधी तिच्या मुलांची भेट घेण्यासाठी येत हृतिककडे येत असते.
सौंदर्या रजनीकांत
सौंदर्या ही साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की रजनीकांत यांना दोन मुली आहेत.
यातील सौंदर्याचे 2010 साली अश्विन राजकुमारशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांना मूल सुद्धा झाले. नंतर काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांनाही 2017 मध्ये घटस्फो ट घेतला. घटस्फो टानंतर सौंदर्या तिचे वडिल रजनीकांत यांच्या घरी राहायला लागली.
पूजा बेदी
अभिनेत्री पूजा बेदी ही पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध अभिनेता आणि सध्याचे उद्योगपती कबीर बेदी यांची मुलगी आहे. पूजाने 1994 मध्ये फरहान फर्निचरवालाशी लग्न केले होते.
यानंतर 2013 मध्ये दोघांचा घटस्फो ट झाला. या लग्नानंतर त्यांना अलाया आणि ओमर फर्निचरवाला ही दोन मुले झाली.
घटस्फो टानंतर पूजाचे नाव अनेक स्टार्सशी जोडले गेले होते पण त्यातील कोणाशीही तिचे संबंध लग्नापर्यंत पोहोचू शकले नाहीत. अशा परिस्थितीत पूजा घटस्फो टापासून वडील कबीर बेदीसोबत राहत होती. विशेष म्हणजे पूजाचे वडील कबीर बेदी यांनाही दोन घटस्फो ट झाले आहेत. तो सध्या ती तिसरे लग्न करून राहते आहे.
करिश्मा कपूर
90 च्या दशकाची सुंदर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचेही लग्नासं बंधीत नशीब वाईटच निघालं. करिश्मा ही रणधीर कपूर यांची मुलगी आहे. करिश्माने 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्न केले होते पण दोघांचा 2016 मध्ये घटस्फो ट झाला. त्यांच्या घटस्फो टाची प्रसार माध्यमांतून बराच काळ प्रकाशझोतात राहिली होती.
या लग्नापासून करिश्माला दोन मुले समीरा आणि कियान राज कपूर होती. घटस्फो टानंतर हे दोन्ही मुले करिश्मासोबत राहतात. तर करिश्मा तिचे वडील रणधीर कपूर यांच्यासोबत राहते.