कोर्टाच्या सुनावणीच्या दरम्यान रडायला लागली हनी सिंहची पत्नी शालिनी तलवार, मॅजिस्ट्रेटने हनी सिंहला फटकारले, म्हणाले आता नाही……

Entertenment

हनी सिंह यांचा जन्म १५ मार्च १९८३ मध्ये होशियारपूर, पंजाब येथे झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हिरदेश सिंह. त्यांना हिन्दीमध्ये गायकी करायला आवडते. त्याचे व्यावसायिक नाव आहे “यो यो हनी सिंह”. ते भारतीय गायक, रैम्पर, पॉप गायक आहेत.

भारतीय बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारे व यशस्वी असे ते गायक आहेत. त्यांचा पंजाबी अल्बम” इंटरनॅशनल व्हीलेजर” हा ११ नोव्हेंबर, २०११ मध्ये प्रदर्शित झाला. त्यांनी अनेक कॉलेजच्या समारंभात भाग घेतला आहे. त्यांचे पदार्पण “शकल पे मत जा” या गाण्याने झाले. त्यांनी पंजाबी फिल्म्स मध्ये अभिनय केला आहे.

बॉलीवूड संगीत इंडस्ट्रीमधील गायक आणि रैम्पर हनी सिंह यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिं साचाराचा आ रोप लावला होता. या हिं सेची शि कार त्यांची पत्नी गेल्या १० वर्षांपासून आहे. जशी ही बातमी बाहेर पडली, तेव्हा सगळे ती बातमी ऐकून चकित झाले. पण हनी सिंहने या बाबतीत सांगितले की माझ्यावर लावलेले सगळे आरोप खोटे व विनाकारण लावले गेलेले आहेत.

हनी सिंह यांच्या पत्नीचे नाव शालिनी तलवार असे आहे, ज्यांनी हनी सिंह यांच्या वि रोधात दिल्लीच्या तीस हजारी को र्टामध्ये त क्रार नोंदविली आहे. हा मामला “घरगुती हिं सा महिला सं रक्षण अधिनि यम २००५” च्या अ न्वये दा खल करण्यात आला आहे. तुम्हाला सांगतो की सु नावणीच्या वेळेस हनी सिंह यांची पत्नी शालिनी तलवार न्या याधीशांसमोर रडायला लागली. तिच्या डोळ्यात अश्रु आले.

या मामल्याची सु नावणी होणार होती, अशावेळी हनी सिंह या सु नावणीला जायला इछुक नव्हते. ते सतत म्हणत होते की मी आजारी आहे. को र्टात हजर न राहाण्याबद्दल मे ट्रोपॉलिटन मॅ  जिस्ट्रेट तानिया सिंह यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. मे ट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट तानिया सिंह यांचे म्हणणे आहे की का यद्यापेक्षा कोणी मोठे नाही.

या गोष्टीला किंवा ख टल्याला कोणी इतक्या सहज पद्धतीने कसे काय घेऊ शकते? या बाबतीत हनी सिंहच्या वकिलांना सुद्धा फटकारण्यात आले आहे. हनी सिंह यांच्या वकिलांनी उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र पण दिलेले नाही व कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद सादर केलेला नाही, ज्यामुळे को र्ट त्यांच्यावर नाराज आहे. आता त्यांना फक्त शेवटची संधि देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची संधि मिळणार नाही.

जास्त माहितीसाठी आम्ही सांगू इछितो, की हनी सिंह यांच्या पत्नीने त्यांच्यावर मा नसिक आणि शाब्दिक गै रवर्तनाचा आ रोप लावला होता. हनी सिंह यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते, त्यावेळी हनी सिंह यांनी आपले लग्न खूपच खाजगी ठेवले होते, त्यामुळे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या लग्नाची चर्चा झाली नाही.

एकदा त्यांच्या पत्नी शलिनी तलवार यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे हनी सिंह यांना खूप राग आला, व त्यांनी आपल्या पत्नीला खूप मारले होते. हनी सिंह लग्नाची अंगठी पण वापरत नसत, त्यामुळे त्यांची पत्नी त्यांच्याबद्दल है राण होती. शालिनी तलवार यांनी हनी सिंह यांच्यावर हे आ रोप केले आहेत की ते दुसर्‍या महिलांशी सं बंध ठेवतात.