बाॅलिवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ ही आहे. कॅटरिनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. तिने चित्रपटसृष्टीला एकपैक्षा एक चित्रपट दिले आहे. कॅटरिनाचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुकता असतात. बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या लाइमलाइटपासून दूर आहे.
कॅटरिना कैफने बॉलिवूडच्या जगात खूप नाव, मान आणि पैसा कमावला आहे, ज्यामुळे ती केवळ भारतातच नाही तर जगभरात ओळखली जाते. सध्या कॅटरिना कैफ बॉलीवूडची खूप मोठी अभिनेत्री बनली आहे. कॅटरिना कैफने बॉलीवूडला एक नाही तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच तिने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीतील मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारांसोबत चित्रपट केले आहेत.
बॉलीवूड फिल्मी दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ, जी तिच्या लग्नाच्या काळापासून खूप चर्चेत आहे आणि लग्नानंतर तिच्या सासरच्या घरात तिचे दिवस कसे जातात याबद्दल जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना खूप उत्सूकता आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे बॉलीवूड फिल्मी विश्वात खूप यश मिळवले आहे . कॅटरिना कैफ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
तिच्या अभिनयावर आणि सौंदर्यावर लाखों चाहते वेड आहेत. अभिनेत्री कॅटरिना कैफचे पती विकी कौशलचे आईसोबत कसले नाते आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. लग्नानंतर कॅटरिना कैफने तिचा पती विकी कौशलला तिच्या आई आणि इतरांपासून दूर केले. या विषयावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच काही खुलासा केला आहे. लग्नानंतरचं आयुष्य कसं बदल जात हे अनेकदा तिने माध्यमांशी बोलताना सांगितले व ते सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे लग्नातील फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
काही काळापूर्वी कॅटरिना कैफबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतर कॅटरिना कैफ सासरच्या घरी राहूनही पती विकी कौशलसोबत भाड्याच्या घरात राहू लागली आहे. याशिवाय कॅटरिना कैफचे तिच्या सासू-सासऱ्यांसोबत कोणत्या प्रकारचे संबं’ध आहेत हे देखील समोर आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, कॅटरिना कैफचे तिच्या सासूसोबत खूप चांगले संबं’ध आहेत.
सासू आणि सून या दोघीही एकमेकी सारख्या सोबत असतात. सोशल मीडियावरही पती विकी कौशलच्या आईसोबत कॅटरिना कैफचे अनेक प्रेमळ क्षणाचे फोटो अपलोड करते. हे पाहिल्यानंतर तिच्या सासूचे कॅटरिनावर किती प्रेम आहे हे स्पष्ट होते आणि कॅटरिना ही तिची सून नसून तिची मुलगी आहे हे अनेकदा व्हायरल झाले आहे.
कॅटरिना कैफ विषयी बोलायचं झालं, तर अभिनेत्री कॅटरिना कैफकडे ‘फोन भूत’, ‘टायगर 3’, ‘जी ले जरा’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ यासह अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहेत. ‘टायगर 3’ मध्ये कॅटरिना जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहे, जी अभिनेत्रीने काही काळापूर्वी पाहिली होती. त्याचबरोबर विकी कौशल ‘गोविंदा नाम मेरा में’, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा शीर्षक नसलेला चित्रपट आणि ‘तख्त’मध्ये दिसणार आहे.