“कुटुंब आनंदी ठेवायच असेल तर माझ्यासोबत से-क्स कर” पुण्यात भोंदू बाबाची विकृत मागणी.

Daily News

कधीकधी आपण अशा काही घटना ऐकतो किंवा त्या आपल्याला पहायला भेटताचं आपल्याला प्रचंड धक्का बसतो. अशा घटना आपल्या मनावर फार वेगळाच प्रभाव पाडून जातात. या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती या समाजात वावरतात याचचं फार नवल वाटतं. बऱ्याचदा या घटना अशा घडतात याचं या मनाला वाईटही वाटतं.

तर आपण ज्या विषयावर नजर टाकणार आहोत ती बाब म्हणजे, पुण्यात एका भोंदू बाबाने एका महिलेला फार विक्षिप्त प्रकारची मागणी केली आहे. पुण्यात एका भोंदू बाबाने या महिलेला माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेव त्यानंतर तुझं कुटूंब सुखी होईल अशी विक्षिप्त गोष्ट सांगितली आहे. पुण्यातील वाकड या भागातील ही घटना घडलेली पहायला मिळते.

हा भोंदूबाबा मुळचा बीड येथील रहिवासी आहे. या घटनेतील फार विशेष प्रकारची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे या महिलेला तिचा स्वत:चा पतीच घेऊन जात होता. या घटनेतील अधिक फार पेचात टाकणारी बाब म्हणजे, या महिलेच्या नवऱ्याने या भोंदूबाबाला बीड येथे जाऊन त्याची भेट घेतली होती.

या भेटीच्या दरम्यान या भोंदूबाबाजवळ या नवऱ्याने त्याच्या पत्नीला कमरेपासून खाली तिला अपंग करून टाका म्हणून मागणी केल्याची बातही समोर येत आहे. पोलीसांनी मात्र सध्या या भोंदूबाबाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

विलास बापूराव पवार उर्फ हा महाराज अशी या आरोपीची ओळख आहे. हा भोंदूबाबा रा. पिंपळवाडी, पाटोदा, बीड येथील आहे. आता आपण या घटनेबाबत एकूण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तर या घडल्या घटनेत मुळात जिथून सुरूवात झाली ती अशी की, पिडीत महिला आणि तिचा पती यांचे घरात दररोज वाद होत होते. या प्रकरणांमुळे या महिलेच्या नवऱ्याने या भोंदूबाबाला आपल्या पत्नीवर जादूटोणा करण्याची मागणी घातली.

या प्रकारचा जादूटोणा करा की ती महिला कंबरेपासून खालच्या शरीराने अपंग व्हायला हवी, अशी मागणी पतीने त्या भोंदूबाबाला केली. त्यानंतर या भोंदू बाबाने महिलेशी फोनवर संपर्क साधुन त्या महिलेला तिच्या पतीच्या कृत्याबद्दल माहिती दिली.

आणि या माहितीच्या आधारे तुमच्या कौटुंबिक वादात पुढे सौख्य व आनंद नादवायचा असल्यास माझ्याशी तुला शारिरीक सं-बंध ठेवावा लागेल अशीही बतावणी या बाबाने केली.

सध्या हा गु-न्हा दा-खल झाला आहे आणि गु-न्हेगारही पोलीसांच्या ताब्यात आहे. तर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला व तिचा नवरा यांची दररोज विविध कारणांवरून भांडणे व्हायची, त्यांचे वाद अनेकदा प्रचंड विकोपाला जात असायचे.

हा भोंदूबाबा रोज महिलेला फोन करून तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करू लागला होता. याखेरीज या भों-दूबाबाने महिलेला तुम्हाला पोटात गाठी झाल्या आहेत नी तुमचे फार थोडे दिवस शिल्लक उरलेत अशीही बतावणी केली.

शिवाय यातून तुम्ही सुटू शकता आणि यावर पर्याय म्हणून त्या महिलेने ज्या व्यक्तीच्या विशिष्ट अवयवांवर व तळ हातावर तीळ असणाऱ्या पुरूषाशी शारिरिक सं-बंध ठेवल्यावर तिची संकटे टळतील अशी बतावणी केली.

हे सांगितल्यानंतर काही वेळाने याच भोंदूबाबाने आपला स्वत:चा अ-श्लील व्हिडिओदेखील महिलेला पाठवला. व आपल्याजवळ ते तीळ त्या विविध विशिष्ट अवयवांवर असल्याची माहिती दिली. अशा प्रकारे ही एकूण भयंकर घटना पुण्यात अलीकडेच घडल्याची पहायला मिळाली. या घटनेने स्थानिकांमधे फारच चलबिचलता निर्माण केली होती. संदर्भ :- लोकसत्ता

मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आजची जनता फारच विचित्र प्रकारे अं-धश्रद्धेची ब-ळी ठरत आहे का? अंधश्रद्धांनी अनेकांची आयुष्ये उ-द्ध्वस्त केली आहेत तरी लोकांना याबाबत जाग केव्हा येईल? एका पतीने आपल्याच स्त्रीला अपंग बनवा हे वक्तव्य करणं म्हणजे किती खालच्या पातळीवरचे हे विचार आहेत? तर आम्हाला यावर कमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद!