‘कसोटी जिंदगी की’ ची स्नेहा झाली आहे, मोठी दिसते हुबेहूब केटरीना कैफ सारखी…

Bollywood

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक गुपित सांगणार आहोत, काही वर्षांपूर्वी तुम्ही एकता कपूरने बनवलेला ‘कसौटी जिंदगी की’ टीव्हीवर ही मालिका पाहिली असेलच. यानंतर एकता कपूर ने  पुन्हा ‘कसौटी जिंदगी की’ चा  दुसरा भाग बनवला होता.

पण त्यात तो भाग लोकांना इतका काही विशेष आवडले नाही, तर पहिला भाग सर्वांनाच आवडला आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेतील प्रत्येक पात्रामध्ये  आज खूप जास्त  बदलले  दिसत आहे.

त्यावेळीची  अनुराग आणि प्रेरणा लोकांना खूप जास्त आवडत होती  आणि फक्त त्यांचीच सगळीकडे लोकांमध्ये सर्वात जास्त चर्चा होत असायची . या टीव्ही मालिकेत त्यांना स्नेहा नावाची एक लहान मुलगी त्यामध्ये पात्र करत होती, ती तुम्ही पाहिलीच असणार आहे. पण स्नेहाने तेव्हा तिच्या  गोंडसपणाने सगळेच घा’याळ केलेले  होते, पण आज तीच स्नेहा खूप मोठी झाली आहे.

सर्वोत्कृष्ट बालक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला:- अनुराग आणि प्रेरणा यांच्या मुलीची स्नेहाची भूमिका साकारणाऱ्या मुलीचे नाव खऱ्या आयुष्यात श्रिया शर्मा असे आहे.  स्नेहा म्हणजेच श्रिया शर्मा ही आता खूपच जास्त सुंदर झालेली आहे.

श्रिया शर्मा ने केवळ टीव्ही तिला मालिकांमध्येच नाही तर, मोठ्या पडद्यावर म्हणजेच चित्रपटांमध्येही बालकलाकार म्हणून काम केलेले होते. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटातही श्रिया शर्मा दिसली होती.

स्नेहा:-  श्रिया शर्मा ने तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि कौशल्य मुळे श्रिया शर्माला  2011 साली सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कारही मिळवला होता. बॉलिवूड इंडस्ट्रीत चित्रपटां शिवाय श्रिया शर्मा ने  तेलुगू आणि तमिळ या  चित्रपटांमध्ये पण देखील काम केले आहे.

श्रिया शर्मा अनेक बॉलिवूड इंडस्ट्री तीळ चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचे कौशल्य दाखवले आहे. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत पण  श्रिया शर्मा ने स्वत:ची एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण श्रिया शर्माने मोठी होताच तिने स्वतःला अभिनया पासून स्वतःला दूर करून घेतले आहे.

अभिनय सोडल्यानंतर श्रिया वकील झाली:-  श्रिया शर्मा च्या  घराबद्दल परिवाराबद्दल बोलायचे झाले तर, श्रिया शर्मा ही हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील  रहिवासी आहे. श्रिया शर्माचे  वडील हे इंजिनियर आणि आई डॉक्टर आहे.

श्रिया शर्मा ने लहानपणीच  स्वतःचे आणि आई वडिलांचे खूप नाव कमावले आहे. पण श्रिया शर्मा ने  तिच्या अभ्यासाकडे मात्र कधीच दुर्लक्ष होऊन दिल नाही. श्रिया शर्मा ने जास्तीत जास्त अभ्यासाकडे जास्त  लक्ष दिले आहे आणि आज ती एक वकील झाली आहे.

श्रिया :- बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये श्रिया शर्मा सारखेच अनेक  बालकलाकार होते आणि आहे. ज्यांनी रातोरात बॉलिवूड इंडस्ट्री मधून यश मिळवले आहे. यातील बहुतांश बालकलाकार आजही बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री किंवा टीव्ही इंडस्ट्रीशी सं’बंधित आहेत.

तर राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या श्रिया शर्मा ने बॉलिवूड इंडस्ट्री चे अभिनयातील करिअर हे निवडले नाही. तिला पालकांसारखं काहीतरी व्हायचं होतं, त्यामुळे तिने तिच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले आणि  आज ती एक चांगली वकील झाली आहे.