Breaking News

करीना कपूरने दिली सैफअली खानला वार्निंग, म्हणाली – ६०वर्षानंतर पुन्हा बाप बनायचा विचार केला तर …

अभिनेता सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमधील आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखला जातो, आम्ही तुम्हाला आज से सांगणार आहे की आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत दोनदा लग्न करणारा सैफ अली खान दोन्ही पत्नींपासून चार मुलांचा बाप आहे. हे तुम्हाला माहीतच असणार आहे.

सैफाली खानला चार मुलं आहेत. ते खूप प्रेमात आहेत, आणि त्या चौघांनाही सैफ अली खान खूप प्रेम करतो. सैफाली खान नेहमीच त्यांच्यासोबत दिसतात. सैफ अली खानने यापूर्वी त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या अमृता सिंगशी लग्न केले होते, त्या दोघांचे दोन मुले आहेत, मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा अली खान, दोघेही आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतात.

त्याचवेळी, 2004 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने 2012 मध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले होते, जी त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. आज दोघांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुले आहेत. सैफ अली खान आपल्या दोन्ही मुलांना खूप वेळ देतो आणि अनेकदा दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत आणि आईसोबत दिसतात.

पण नुकतीच करीना कपूरची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये ती पती सैफ अली खानला सर्वांसमोर चेतावणी देताना दिसत आहे. वास्तविक, करिनाने नुकतेच ‘वोग इंडिया’ मॅगझिनशी बोलताना तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठे खुलासे केले आहेत. मुलाखतीदरम्यान एक मजेशीर किस्सा सांगताना करीनाने सैफ अली खान प्रत्येक दशकात वडील झाल्याचे तिने सांगितले आहे.

साराचा जन्म 20 व्या वय असताना झाली होती. यानंतर इब्राहिमचा जन्म ३० वयामध्ये मध्ये झाला. यानंतर तैमूर 40 वय असताना झाला आणि जहांगीर 50 व्या वर्षी झाले असल्याचे सांगिले आहे, आणि आता सैफाली 60 वर्षांचा होणार आहे. अशा परिस्थितीत करीना कपूरने आधीच इशारा दिला आहे. तिने सैफ अली खानला बाप बनण्याचा अजिबात विचार करू नये असा खुला इशारा दिला आहे.

दोन्ही अभिनेत्यांच्या कामाच्या मित्राबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच करीना कपूर खान आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे सैफ अली खानची आदिपुरुषमधील रावणाची भूमिका घेताना सर्वांना पाहायला मिळणार आहे. पण सध्या तो करीना कपूरने दिलेल्या मुलाखतीमुळे खूप चर्चेत आहे. सैफ अली खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.

तुम्हाला काय वाटते सैफाली खान आणि करीना कपूर यांनी अजून एका नवीन पाहुण्याची तयारी केली पाहिजे की नाही? हा लेख वाचून तुम्हाला कसे वाटले? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

 

About Dattu Wagh

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *