ऐश्वर्या राय बच्चन ही एक बॉलिवूड इंडस्ट्रीतील सु-प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऐश्वर्या रॉयने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकाहून एक सुपर डुपर हिट चित्रपट दिले आहेत. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची एकुलती एक सून आहे. अभिषेक बच्चन यांची पत्नी आणि अमिताभ बच्चन यांची सून असल्याने या अभिनेत्रीचे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अधिक लक्ष लागले आहे.
आज अभिनेत्री ऐश्वर्या राय जरी फिल्मी दुनियेपासून दूर असली, तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अलीकडेच अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या हनीमूनशी संबं’धित एक गोष्ट सांगितली आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे दोन स्टार्स इंडस्ट्रीतील खूप लोकप्रिय जोडपे मानले जातात.
हे दोन्ही स्टार्स बॉलीवूड इंडस्ट्रीतील खूप पॉवरफुल कपल्स मानले जात आहे आणि अनेकदा सोशल मीडियावर या दोन स्टार्सची चर्चा सतत होत असते. इतकंच नाही तर हे दोन्ही स्टार्स रोज आपल्या रि’लेशनच्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे ते अनेकदा चर्चेत असतो.
गुरू या चित्रपटाच्या शूटिंग च्या दरम्यान ऐश्वर्या राय ला अभिषेक बच्चनने प्रपोज केले होते, हा प्रेमाचा प्रस्ताव अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने स्वीकारला होता. त्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नाआधी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांना जवळपास 2 वर्षे डेट केले होते आणि डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. या जोडप्याने 20 एप्रिल 2007 रोजी अत्यंत शाही पद्धतीने सर्वांच्या उपस्थित लग्न केले होते.
या दोघांच्या लग्नामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकार दिसला होता, त्यामुळे या दोघांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपर्यंत चालू होती. दरम्यान, आता अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चनच्या बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री ऐश्वर्याने तिच्या वैवाहिक जीवनाशी संबं’धित अनेक रहस्ये उघड केली आहेत. तिने काही वेळापूर्वी अभिषेक बच्चनबद्दल बोलताना म्हणाली की, “तो खूप सभ्य आहे आणि मला त्याचा हा गुण खूप आवडतो.
तो इतर पतींप्रमाणे कठोर वृत्ती घेत नाही. अभिषेक हा अतिशय प्रामाणिक,शांत मनाचा व्यक्ती आहे जो आपल्या पत्नी आणि मुलीची खूप काळजी घेतो. कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीची त्याला चांगली जाणीव आहे.” तसेच एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की कोणतेही नाते कसे यशस्वी होते.
तेव्हाऐश्वर्या राय ने असे सांगितले होते की, कोणतेही नाते हे विश्वासावर आधारितअसणे आवश्यक असते. जोडप्याचा एकमेकांवर खूप विश्वास असायला पाहिजे. आपल्या जोडीदाराला आपला मित्र मानून सर्व काही सांगितले पाहिजे. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन यशस्वी होते आणि यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या राय सलमानसोबत रि’लेशनशिपमध्ये होती. मात्र सलमानच्या काही वाईट सवयींमुळे दोघांचे नाते कायमचे तुटले आहे.