आजच्या घडीला कधी कुठे काय घटना घडेल याचा अंदाज लावणही कदाचित सोयिस्कर राहिलं नाही असं म्हणावं लागेल. याला कारण म्हणजे, तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे हल्ली या जगात घटना घडताना पहायला मिळत आहेत. आता उदाहरणाखातर म्हटलं तर हीच मोठी बातमी, यावरच विचार करून पहा. लग्नानंतर नवरा बायको यांचे परस्परसं-बंध पहायला मिळतात परंतु यावेळी जी घटना घडली ती फारच विचित्र वाटते.
एका महिलेने चक्क १८ पुरूषांसोबत संबंध ठेवले. खरतर तिने ही गोष्ट केली यापेक्षाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे हे करण्यात तिला तिच्या पतीचादेखील हातभार लाभला आहे. आणि या घटनेचा त्या महिलेनेच जेव्हा खु लासा केला तेव्हा सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर सर्वत्र हिच चर्चा रंगलेली पहायला मिळते आहे.
अनेकांकडून या घटनेवर फारच वाईट पडसादही उमटल्याचे पहायला मिळतं आहेत. ही घटना खरतरं आस्ट्रेलिया या खंडात घडल्याची पहायला मिळते आहे. सिडनी या शहरात हा प्रकार घडला आहे. ३० वर्षांची ही महिला होती जिने हा खुलासा केला. ती नुकतीच आपल्या नवर्यासोबत एका पॉडकास्टच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
शारिरीक सं बंध ही फार वैयक्तिक अर्थात खाजगी गोष्ट आहे. तिचा जाहिररित्या आपण उल्लेखही करत नाही मात्र या पॉडकास्टमधे बोलताना महिला म्हणाली की, तिला त्या पुरूषांसोबत शारिरीक सं-बंध ठेवताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रात्रभर तिचा नवरा तिला कं-डोम आणून पुरवत राहिला होता.
ही गोष्ट ऐकतानाच फार विचित्र वाटते नंतर या महिलेने या गोष्टीच्या पाठीमागचा पुर्ण वृत्तांत कथन केला व या घटनेमागची कारणे सांगितली. चला तर मग आता आपण सविस्तर ही गोष्ट जाणून घेऊयात. नेमकं कशामुळे अशा घटनेला या महिलेला सामोरं जाव लागलयं किंवा हा प्रकार एकूणच का घडला असेल याची माहिती पाहुयात.
त्या महिलेने सांगितले की तिला तिच्या नवऱ्याची कोणत्याही प्रकारे फसवणूक करण्याची इच्छा नव्हती. त्या महिलेने सांगितले की तिचा जन्म आणि तिची वाढ व पालनपोषण हे एका कॅथलिक परिवारात झालं. त्यांच्या कुटूंबाच वातावरण फारच बंधनात्मक होतं, त्यांच्या बंधनामुळे त्यांच्यातील शारिरीक सं-बंधांच्या भावनांना कधीच वाट मोकळी करून देता आली नाही.
आणि ती भावना कायम एका पिंजऱ्यात अडकल्याप्रमाणे त्यांचा कोंडमारा होऊ लागला. लग्न झाल्यावर त्यांचा नवरा त्यांची ही इच्छा पुर्ण करू लागला होता परंतु त्यांच्या एकट्याने महिलेची ही शारिरीक सं-बंधाची तहाण काही केल्या पुर्णपणे भागत नव्हती. याशिवाय आपल्या नवऱ्याला न सांगता ती इतर कोणासोबत शारिरीक सं-बंध ठेवूही इच्छित नव्हती.
लुईस नावाच्या या महिलेने पहिले शारिरीक सं-बंध आपल्या नवऱ्यासोबत स्थापित केले परंतु अनेकदा त्यांचा पती त्यांच्यापासून फारकाळ दूर राहत असल्याने त्यांची भावना काही केल्या पुर्ण होत नव्हती. लुईस या महिलेने नंतर शारिरीक सं-बंध स्थापित करण्याचे क्लासेस घेणे सुरू केले.
यातून तिने विचार करणं सुरू केलं आणि तिने आपल्या नवऱ्याला विश्वासात घेत प्रथमत: चक्क इतर १० पुरूषांसोबत शारिरीक सं-बंध प्रस्थापित केले. पॉडकास्टमधे बोलताना महिलेच्या नवऱ्याने सांगितले की जर तिला इतर पुरुषांसोबत सं-बंध ठेवून आनंद मिळत असेल तर मला काहीच हरकत नाही.
आम्हा दोघांना एक बाळ आहे आम्ही त्याची काळजी घेत जगत आहोत. तिची ही इच्छा वेगळी असली तरी आमच्यात एकमेकांना समजून घेण्याची ताकद आहे. आम्ही प्रेम करतो. असं म्हणतं तिच्या पतिने तिच्या या घटनेच समर्थन केल्याच पहायला मिळालं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद.