एक त्या सीनमुळे आज पण साक्षी तंवरला खेद वाटतो, बघा संपूर्ण कहाणी …

Bollywood Entertenment

टेलिव्हीजनच्या माध्यमातून “पार्वती” ही भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी तन्वर हिने १२  जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा केला. साक्षी तन्वर हे टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव आहे आणि साक्षीने अनेक प्रसिद्ध व नामांकित मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठ सा उमटवला आहे. साक्षीने टेलिव्हीजन माध्यमात बराच कालावधी व्यतीत केला आहे त्याचप्रमाणे स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिच्या बाबतीत सांगायचे तर, महत्त्वाचे हे आहे की तिने अद्याप लग्न केलेले नाही आणि गेल्या वर्षी तिने ८  महिन्यांची मुलगी दत्तक घेतली. त्यामुळे ती बरीच चर्चेत होती. मात्र तिच्या मालिकेची पण बरीच चर्चा झाली आहे. या मालिकेमध्ये एक सी न देखील होता ज्याबद्दल साक्षीला स्वत:ला नेहमीच लाज वाटते. ती मालिका कोणती होती आणि त्यातील दृश्य काय होते ते आम्ही तुम्हाला सांगतो.

“बडे अच्छे लगते हैं” या मालिकेमध्ये तो सीन होता:-  प्रत्येकाच्या घरात व प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणार्‍या “बडे अच्छे लगते हैं” या मालिकेमध्ये ही कहाणी पाहायला मिळाली. हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरही प्रसिद्ध झाला होता आणि त्यात त्याचा ना यक राम कपूर होता. नायिका होती “साक्षी तन्वर”.

या मालिकेला खूप टी.आर.पी मिळाली होती आणि लोकांना मध्यमवयीन लग्नाची के मिस्ट्री आणि मध्यमवयीन लोकांमधील नाते पाहायला खूपच आवडले होते. मात्र या शोमधील सर्वात मोठा वा द त्यावेळी झाला जेव्हा साक्षी तन्वरने राम कपूरसोबत कि सिंग सीन (चुं बनदृश्य) दिले.

आम्ही सांगतो की शोमध्ये राम कपूरने एका उद्योगपतीची म्हणजेच बिजनेसमनची भूमिका साकारली होती आणि साक्षीने शोमधील मध्यमवर्गीय मुलगी प्रिया शर्माची भूमिका केली होती. दोघेही सुरुवातीला एकमेकांना पसंत करत नसतात पण कालांतराने दोघेही एका करारात लग्न करतात. मात्र नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात.

यादरम्यान त्यांचे प्रेम दर्शविण्यासाठी एक इं टीमेट सी न चित्रित करण्यात आला ज्याची खूप चर्चा झाली होती. निर्माता एकता कपूरने टीव्हीवर प्रथमच इतक्या मोठ्या व बर्‍याच काळाच्या लव्ह मे किंग सीनचे चित्रीकरण केल्याचे बोलले जाते.

चुं बनदृ श्यामुळे मला लाज वाटू लागली:- टीव्ही हा नेहमीच आपल्या कुटुंबाचा एक घटक मानला जातो आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून टीव्ही मालिका बघत असते. असे असूनही एकता कपूरने या शोमध्ये इतका मोठा बदल घडवून आणला. त्यानंतरही आणि आजही छोट्या पडद्यावर कि सिं ग सीन लवकर दिसत नाही.

त्यावेळी दोन्ही कलाकारांनी काही रिटेक घेऊन हे दृश्य पूर्ण केले असे म्हटले जाते, तरीही हे दृश्य केल्यानंतर दोघांनाही खूपच लाज वाटू लागली. या शोमध्ये दोघांनीही लिbप लॉ क सीन दिला यावर जोरदार चर्चा झाली. दोघांमध्ये चित्रित केलेले हे इं टीमेट दृश्य बर्‍याच काळासाठी चर्चेमध्ये राहिले.

त्या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओदेखील बरेच महिने व्हा यरल झाले. त्यावेळी या सिरीयलची टी.आर.पी लक्षणीय वाढली होती. या शोमध्ये चि त्रित झालेल्या दृश्यानंतर जणू इतर मालिका निर्मात्यांना ग्रीन सिग्नल मिळाला होता कारण या नंतरच अनेक जोड्या मालिकांमध्ये अशी चुं बनदृश्ये देताना दिसू लागल्या.

त्या दृष्यावरून पुढे वा द झाला:- या मालिकेला भरगोस यश मिळाळे असले तरी साक्षीसाठी ती खूपच लाजिरवाणी गोष्ट होती. असे म्हणतात की या शोच्या शू टिंगनंतर ती राम कपूरच्या नजरेला नजर मिळवू शकली नाही. कामाबद्दल बोलताना एकता कपूर नुकतीच बर्‍याच वेब सीरिजमध्ये दिसली आहे तसेच तिने दंग ल चित्रपटात आमिरची पत्नी बनून बरीचशी निर्माण केली होती.