उत्तर प्रदेश मध्ये एका दर्ग्यात से- क्स रॅ केट चालू होते आणि या दर्ग्यातील बाबाचा त्यात सहभाग होता. असे सांगितले जात आहे की जेव्हा लोकांनी या द र्ग्यात आत छा पा टाकला तेव्हा से-क्स रॅ केट उघड की स आले. लखनौच्या ठाकूरगंज परिसरातील हु सेनाबाद येथे हा दर्गा आहे.
या दर्ग्याचे नाव जामा दर्गाअसे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थोड्या दिवसांपूर्वी दर्ग्याच्या आत कायतर चुकीचे घडत असल्याची त क्रार स्थानिक लोकांकडून मिळाली होती. त्यानंतर या लोकांनी अचानक दर्ग्यात छा पा टाकला. छा पेमा री दरम्यान त्यांना एक महिला आणि पुरुषही आ क्षेपार्ह अवस्थेत आढळले.
लोकांनी केली जोरदार मा-रहा’ण:- स्थानिक लोकांनी आ क्षे पार्ह अवस्थेत सापडलेल्या महिला आणि पुरुषाचे व्हिडिओ बनवले. तसेच या दर्ग्यात बाबा असलेल्या व्यक्तीला जोरदार मा-रहा’ण केली गेली. ही बातमी कळताच पोलिस घट नास्थळी पोहोचले आणि बाबांना अ-टक केली.
असा आ-रोप केला जात आहे की हा बाबा उपचाराच्या नावाखाली महिलांवर लैं-गिक अ-त्या-चा र करायचा आणि दर्ग्याला लागून असलेल्या खोलीत से-क्स रॅ-केट चालवत होता. संपूर्ण घटनेची माहिती देताना एसीपी पो लीस ठाण्याचे आ यपी सिंह म्हणाले की या दर्गा बाबाला अ-टक करण्यात आली असून त्यांची चौ कशी केली जात आहे. का-यदेशीर का-रवाई करून त्याला तु-रूंगात पाठविले गेले आहे.
ज्या महिलांना मुल होत नाही अशांना जा ळ्यात ओढ यचा:- पो लिसांच्या म्हणण्यानुसार हा बाबा पांढर्या डागांच्या सम स्येवर उपचार करायचा तसेच मूल नसलेल्या स्त्रियांवर देखील उ पचार करायचा. अनेक स्त्रिया या बाबांकडे उप चारासाठी येत असत. या काळात तो महिलांनाही धं-दा करायला लावायचा. इथल्या रहिवाश्यांना याची माहिती होताच त्यांनी दर्ग्यावर छा पा टाकला आणि बाबाला पकडले आणि त्याला चांगलीच मा-रहा ‘ण केली.
इतर राज्यांतून देखील मुली आणल्या गेल्या:- ग्राहकांची बु किंग ऑनलाईन झाल्याची माहिती पो लिसांनी दिली. मोबाइल अॅपद्वारे बु किंग करण्यापूर्वी ग्राहकांना 15 दिवस आधी टोकन येत असत. दे ह व्यापार करण्यासाठी दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि मुंबई व्यतिरिक्त लखनौच्या आसपासच्या जिल्ह्यांमधून तरुण महिला आणल्या गेल्या.
बेका-यदेशीर व्यापार प्रति बं धक का-यदा आणि को विड -१९ साथीचा अ धिनि यम अंतर्गत ता ब्यात घेतलेल्या सर्व महिला व पुरुषांना तु’ रूंगात पाठविले आहे. स्थानिक रहिवासी दानिश यांनी सांगितले की हा बाबा बर्याच काळापासून जि-स्म फे रीचा व्यवसाय करीत आहे.
याप्र करणी अनेकदा त-क्रारीदेखील करण्यात आल्या परंतु पो लिस आ-रोपींवर कोणतीही का-रवाई करत नव्हते. उ लटपक्षी ज्या व्यक्तीने या ख टल्याची त क्रार केली त्याला ध म कावले जात होते. चौ कशी दरम्यान लोकांनी सांगितले की आ-रोपी बाबा उ पचाराच्या नावाखाली महिलांना जवळ बोलावत असे.
मग त्यांच्या अ-सहा यतेचा फा यदा उठवून ते पांढऱ्या डाग किंवा मुले न होण्याच्या समस्येवर उ पचार करतो असे सांगून त्यांच्याशी ज-बरदस्ती करायचा.
या ठिकाणी तो महिलांनाही धंदा करायला लावायचा. स्थानिक लोकांना जेव्हा पवित्र ठिकाणी अशा घा-णेरडे काम होत असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्वताच दर्ग्यात घु-सून सत्य समोर आणले.