उर्फी जावेदने सांगितल आपल दुःख ,म्हणाली – माझे वडील माझ्यासोबत शारीरिक…

Bollywood

टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद म्हणते की अ’डल्ट साइटवर तिचे फोटो अपलोड केल्यावर तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबाही मिळू शकला नाही. ती असे म्हणाली आहे की, त्यावेळी मला दोषी ठरवलं जात होतं आणि लोकांना वाटलं की मी गुपचूप पो-र्न स्टार आहे.

उर्फीने एका मुलाखतीदरम्यान या सर्व गोष्टी सांगत होती. या घटनेनंतर माझ्या वडिलांनीही माझा मानसिक आणि शारीरिक छ-ळ केल्याचे तिने सांगितले आहे. नातेवाइकांना माझे बँक खाते तपासायचे होते, जेणेकरून लपविलेल्या पैशांचा उलगडा करता येईल.

उर्फी जावेदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांवर आणि नातेवाईकांवर अनेक गंभी-र आरो-प केले आहेत. अभिनेत्रीने असे सांगितले आहे की, तिचे नातेवाईक उर्फीला ‘पॉ-र्न स्टार’ म्हणायचे.टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद रियालिटी शो बिग बॉस ओटीटी घरातून बाहेर काढलेली पहिली स्पर्धक होती. तिने स्पर्धक झीशान खानला बेघर होण्यासाठी जिम्मेदार आहे असा, आरो-प केला. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फी जावेद अनेक कारणांमुळे सतत चर्चेत राहते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्फीने तिच्या बालपणाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. अभिनेत्रीने असे सांगितले आहे की, तिचे नातेवाईक उर्फीला ‘पॉ-र्न स्टार’ म्हणायचे. एवढेच नाही तर उर्फीने वडिलांवर अनेक गंभी-र आरो-पही केले आहेत. उर्फी जावेद अलीकडेच बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडली आहे.

या घटनेनंतर मला दोन वर्षे मा नसिक छ-ळ सहन करावा लागल्याचे तिने सर्वांला सांगितले आहे. नातेवाईक मला पॉ-र्न स्टार समजू लागले. ती असे म्हणाली की, लोक माझ्याबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी बोलतात की मला माझे नावही आठवत नव्हते.

एकाही मुलीला माझ्यासोबत जाऊ दिले जात नव्हते. या अनुभवानंतर माझा स्वतःवर विश्वास बसला. जेव्हा माझे वडील मला पी-डित दो-षी म्हणून दो-ष देत असत, तेव्हा मी काहीही बोलतं नव्हते. हा छ-ळ सहन करण्याशिवाय माझ्या हातात काहीच नव्हते.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत उर्फी जावेदने खुलासा केला की ती शाळेत असताना तिचे फोटो एका ए’डल्ट वेबसाइटवर पोस्ट केले गेले होते. उर्फीच्या घरच्यांनीही तिला साथ दिली नाही. उर्फीने शेअर केले की, ‘मी कॉलेजमध्येही नव्हते, तेव्हा मी फक्त अकरावीत होते.

माझ्यासोबत कुटुंबाचा पाठिंबा नसल्यामुळे माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता. माझ्या कुटुंबाने माझ्यावर आरो-प केले, माझा ब-ळी गेला. माझ्या नातेवाईकांनी फोन केला. मी एक पो-र्न स्टार आहे. त्यात करोडो रुपये आहेत या आशेने या सर्वांनी माझी बँक खाती तपासली.

उर्फी जावेद पुढे असे म्हणाली की, तिच्या वडिलांनी तिच्या शारीरिक आणि मानसिक छ-ळ केला आणि जवळपास 2 वर्षे तिचा छ-ळ केला. उर्फी जावेद असे म्हणाली की, ‘मला माझे नाव आठवत नव्हते, लोकांनी माझ्याबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी बोलल्या होत्या.

मी ज्या टप्प्यातून गेले आहे त्या टप्प्यातून कोणत्याही मुलीने जाऊ नये.  ज्या या-तना सहन केल्या आहे त्या कोणत्याही मुलीला नको व्हायला, मला नेहमी सांगण्यात आले की मुलींना आवाज नसतो, फक्त पुरुषांना निर्णय घेण्याची मुभा असते. मला आवाज आहे हे माहित नव्हते.

पण जेव्हा मी माझे घर सोडले, तेव्हा मला स्वतःला सांभाळायला खूप वेळ लागला. ती असे म्हणाली आहे की, मला नेहमी सांगितले जात होते की, मुलींना आवाज नसतो, फक्त पुरुषांना निर्णय घेण्याची मुभा असते.मला घर सोडल्यानंतर सर्व समजत गेलं. मलाही आवाज आहे हे समजण्यासाठी मला खूप वेळ लागला.

आता माझं व्यक्तिमत्त्व समोर येतंय आणि मी थांबणार नाही.त्याच्या आधीच्या एका मुलाखतीत उर्फीने सांगितलं होतं की, घरातून पळून गेल्यानंतर काही दिवस पार्कमध्ये राहावं लागलं होतं. ती म्हणाली, मी माझ्या दोन बहिणींना माझी आई आणि इतर दोन भावंडांना सोडून घरातून पळून गेले होते .

आणि आठवडाभर दिल्लीतील एका उद्यानात राहिले होते. मग आम्ही तिघेही जॉब शोधू लागलो आणि मला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळी माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती.एखाद्या मुलीची चुकी नसताना ही तिला इतक्या मोठ्या अपमान आणि त्रा-स सहन करावा लागला आहे. जर तुमचाही मुलीसोबत किंवा आजूबाजूला कोणत्याही मुलीसोबत असे घडले असेल.

तर, कृपया करून त्या गोष्टीची नीट तपशील करूनच कोणताही निर्णय घ्या. उर्फी जावेद ही समजदार आणि संकटांला सामोरे जाणार होती. म्हणून आज तिने तिची नवीन ओळख निर्माण केली आहे. तर तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कंमेंटमध्ये नक्की कळवा.

Sagar Avhad

Sagar Avhad Writer and Editor at live36daily.com and he have more than 2 year experience in Writing and as Editor. Email : [email protected]

https://live36daily.com/